नाशिक ZP मध्ये १०३८ पदांचा समावेश, IBPS च्या माध्यमातून १५ ऑगस्ट आधी भरती । ZP Nashik Bharti 2023

hanuman

Active member
ZP-Nashik-Logo.png

Zilla Parishad Nashik Bharti Update 2023


:There are currently 2 thousand 726 vacancies in Nashik Zilla Parishad. In this, 2 thousand 538 seats belong to class 3. There is a possibility of recruitment for these posts. For this, a detailed report has been submitted to the government regarding the details of vacancies, and cadre-wise reservation till January 31. Due to this, it is predicted that the recruitment advertisement will be released soon.​

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राज्यातील जिल्हा परिषदभरती १५ ऑगस्ट पूर्वी होणार असल्याचे समजते. हि भरती प्रक्रिया IBPS द्वारे राबविण्यात येणार आहे. तसेच आता यात १०३८ पदाच्या समावेश करण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती खाली दिली आहे. अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजार ९३९ पदे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ग्रामविकास विभागाने आयबीपीएस या कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदांनी लवकरात लवकर भरती प्रक्रिया राबवावी अशा सूचना ग्रामविकास विभागाने दिल्या आहेत, यामुळे नाशिकसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील गट क कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. . तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

जिल्हा भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचा आदेश


ZP Nashik Bharti 2023


ग्रामविकास विभागाने २०१९ मध्ये सुरू केलेली आरोग्य विभागाची भरती प्रक्रिया कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून ४ मे २०२० शासननिर्णयान्वये बंद करण्यात आली होती. कोरोना संकट कमी झाल्यानंतर ती भरती प्रक्रिया पुन्हा सुरूकेली, पण त्यात तांत्रिक अडचणी आल्याने ती भरती थांबली असतानाच राज्य सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचे जाहीर केले. सरकारने जाहीर केल्यानुसार, १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी सर्व संबंधित पदे भरावयाचीआहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क ची सर्व विभागातील पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षे शिथिलताही देण्यात आलेली आहे. त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे. ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी ग्रामविकास विभागाने आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची भरती, गेल्या चार वर्षापासून रखडल्यामुळे उमेदवारांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे सर्व जिल्हा परिषदांनी पदभरतीबाबत संक्षिप्त टिप्पणी तयार करावी, ज्यामध्ये शासनस्तरावर पदभरतीसाठी झालेली कार्यवाही आणि जिल्हा परिषद स्तरावर करण्यात आलेल्या पदभरतीबाबतची सद्य:स्थितीचा अंतर्भाव असावा, तसेच आगामी परीक्षा घेण्याबाबतचे नियोजन असावे. जिल्हा परिषदांनी पदभरतीची माहिती शंकानिरसन करण्याकरिता हेल्पलाइन क्रमांक सुरू करावा आणि पदभरती विषयास सर्वोच्च प्राथमिकता देऊन पदभरतीला विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदांना पाठवलेल्या पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे.​

नाशिक जि.प.मध्ये २५३८ रिक्त पदे

नाशिक जिल्हा परिषदेमध्ये सद्यःस्थितीत २ हजार ७२६ जागा रिक्त आहेत. यामध्ये २ हजार ५३८ जागा या वर्ग ३ च्या आहेत. या जागांसाठी ही भरती होण्याची शक्यता आहे. यासाठी ३१ जानेवारीपर्यंत रिक्त जागांचा तपशिल, संवर्गानुसार आरक्षण याचा सविस्तर अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. यामुळे लवकरच याबाबत नोकरभरती जाहिरात प्रसिद्ध होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.​


ZP Nashik Bharti 2023 Details


: The application is invited from the interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medical Officers” posts under Health Department, Zilla Parishad Nashik. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. The last for submission of application should be the 10th of March 2023. The official website of ZP Nashik is zpnashik.maharashtra.gov.in. Further details are as follows:-​

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या एकुण 06 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी​
  • पदसंख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BAMS
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • वैद्यकीय अधिकारीर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, नवीन प्रशासकिय इमारत, पहिला मजला, जिल्हा परिषद नाशिक – 422001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2023

ZP Nashik Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी06 पदे

Educational Qualification For ZP Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीBAMS

Salary Details For Zilla Parishad Nashik Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीआदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी. ए. एम. एस. पात्रताधारकांना दरमहा आरोग्य पथकाकरिता आदिवासी विभागाकडून प्रतिमाह रु.६०००/- व वाढीव रु.१६०००/- मानधनावर तसेच एन. ए. एम. मंजूर निधीतून रु. १८०००/- असे एकूण रु. ४००००/-

How To Apply For Zilla Parishad Nashik Recruitment 2023

  • उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • सदर पदाचे फॉर्म संबंधित आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक यांचे कार्यालयात टपाल शाखेत दिनांक ०१/०३/२०२३ ते दिनांक- १०/०३/२०२३ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत पोष्टाने अथवा समक्ष स्वीकारले जातील
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Zilha Parishad Nashik Bharti 2023 Vacancy Details


ZP Nashik Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For zpnashik.maharashtra.gov.in Recruitment2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Zilla Parishad Nashik Bharti 2023


: Another Big News For Unemployed Youth Searching For jobs in Nashik ZP. Finally, The Rural Development Department has given the approval for the recruitment of 907 posts in the Nashik Zilla Parishad and it is expected that the recruitment process will start from the month of March. So students who are planning to apply must be ready with all your documents to apply for ZP Nashik Bharti 2023

For the first time in the history of the Zilla Parishad, such a large number of employees will be recruited, and because of the ban on government recruitment for the past several years, the hopes of educated unemployed candidates have been boosted. Applications are likely to be received from nine to ten lakh candidates for the recruitment of around 900 posts. Therefore, the recruitment exam will be conducted in a phased manner instead of simultaneously.​

ग्रामविकास विभागाने नाशिक जिल्हा परिषदेतील ९०७ पदांवर कर्मचारी भरती करण्यास हिरवा कंदील दर्शविला असून, मार्च महिन्यापासून या भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, राज्य शासनाच्या आदेशान्वये आयबीपीएस या कंपनीशी भरती प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा परिषदेने संवाद साधला आहे. तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


नाशिक जिल्हा परिषदेला ९०७ पदे भरण्यास मान्यता


साधारणतः ऑगस्टपर्यंत ही भरती पूर्ण करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. नाशिक जिल्हा परिषदेत गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचारी भरती झालेली नाही किंबहुना दरवर्षी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या पाहता जिल्हा परिषदेत मंजूर पद संख्येच्या तुलनेत जवळपास ४० टक्के पदे रिक्त झालेली आहेत. त्यामुळे आहे त्याच कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा भार सोपवून दैनंदिन कामकाज केले जात आहे. राज्यात सत्तेवर आलेल्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेत, त्याबाबत सर्वच जिल्हा परिषदांकडून मंजूर पदे रिक्त पदांची माहिती मागविली होती. एकूण रिक्त पदांच्या १० टक्के पदे सरळ सेवेने भरण्यास संमती दिली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेला ९०७ पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून, आरोग्य विभागासह २४ संवर्गातील पदे भरली जाणार आहेत. त्यात सर्वाधिक पदे अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागाचे सुमारे साडेतीनशे पदे आहेत. शासनाने या भरतीचे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून काढून घेत भरतीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आयबीपीएस, टीसीएस या संस्थांमार्फत भरती करण्यात यावी, अशी सूचना केली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने या दोन्ही संस्थांशी संपर्क केला असता टीसीएस या सस्थेने नकार कळविला आहे, तर आयबीपीएस या संस्थेने होकार दर्शविला असून लवकरच तसा करार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.​

पहिल्यांदाच होणार मेगा भरती

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचायांची भरती होणार असून, गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय भरतीवर बंदी असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुमारे ९०० पदांच्या भरतीसाठी नऊ ते दहा लाख उमेदवारांकडून अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच वेळी भरतीची परीक्षा न होता ती टप्प्याटप्प्याने राबविली जाईल.​


ZP Nashik Bharti 2023


ZP Nashik Bharti 2023: In Nashik Zilla Parishad, 80 percent of the two thousand 538 vacant posts in Group ‘C’ category i.e. two thousand 30 seats will be filled. The recruitment schedule has been announced to fill up 80 percent of the Group ‘C’ cadre vacancies in the Zilla Parishads of the state. Further details are given below.​

ग्रामविकास विभागाने (Rural Development Department) राज्यातील जिल्हा परिषदांमधील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांपैकी ८० टक्के जागा भरण्यासाठी भरतीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के म्हणजे दोन हजार ३० जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

महत्त्वाचे – नाशिक जिल्हा परिषदेत गट ‘क’ संवर्गातील 2 हजार 30 पदे भरणार


याबाबत ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान भरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार असून, यासाठी निवड मंडळाच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.​

  • स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्य सरकार अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील जागा भरणार आहे.
  • त्यात राज्यातील जिल्हा परिषदांमधील सहा हजारांवर जागांची भरती करण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
  • जिल्हा परिषदेने रिक्त जागांचा अंतिम आराखडा राज्य शासनाकडे पाठविला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेत सर्व विभागांच्या गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गाच्या दोन हजार ७२६ जागा रिक्त आहेत.
  • यामध्ये दोन हजार ५३८ जागा या गट ‘क’मधील आहेत, तर १८८ जागा गट ‘ड’मधील आहेत.
  • ग्रामविकास विभागाने राज्यातील गट ‘क’ संवर्गातील रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्यासाठी जिल्हा परिषदांना मुभा दिली आहे.
  • ग्रामविकास विभागाने गट ‘ड’ची रिक्त पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही. केवळ गट ‘क’ संवर्गातील पदांची भरती करायची असल्यामुळे दोन हजार ५३८ रिक्त जागांच्या ८० टक्के जागांची भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.
  • गेल्या तीन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती.
  • यात भरतीसाठी अर्ज मागवीत, ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती. त्यामुळे बेरोजगारांमध्ये मोठी नाराजी होती.


Previous Update –

महत्त्वाचे – ‘या’ तालुक्यातील शिक्षण विभागातील 152 जागा रिक्त!! ZP Nashik Bharti 2022

: There are a total of 152 posts vacant in the Education Department Including Principal, Extension Officer, Center Head, and Teachers. For more details about ZP Nashik Recruitment 2022, visit our website . Furthre details are as follows:-​

नांदगाव तालुक्यात शिक्षण विभागातील मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, शिक्षक यांच्यासह शिक्षण विभागातील एकूण १५२ जागा रिक्त असून, या रिक्त जागांमुळे पर्यवेक्षणाच्या तसेच संनियंत्रणाच्या‌ कामात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

  • विज्ञान, सामाजिकशास्त्र, भाषा विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थांचादेखील अध्ययनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
  • राज्यात २०१७ मध्ये झालेल्या गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी लेखी परीक्षेचा निकाल जाहीर झाला.
  • परंतु, मुलाखती प्रलंबित आहेत.
  • शिक्षण विभागातील एवढ्या जागा रिक्त असताना पुढील कार्यवाही का होत नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
  • शासनाने शिक्षण विभागातील रिक्त जागांकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालत रिक्त जागांवरील नियुक्त्या लवकरात लवकर भरण्याची मागणी पालक वर्गाकडून केली जात आहे.

महत्त्वाचे – नाशिक जिल्हा परिषदेत 3 हजारांवर पदे रिक्त!! ZP Nashik Bharti 2022


ZP Nashik Bharti 2022: There are over three thousand posts are vacant of B, C and D categories in Zilla Parishad. Total 19266 B, C and D categories posts are sanctioned in Nashik Zilla Parishad. For more details about ZP Nashik Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-

जिल्हा परिषदेत ब, क व ड वर्गातील तीन हजारांवर कर्मचार्‍यांची पदे रिक्त असल्यामुळे प्रशासनावर कामाचा ताण पडत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. एवढेच नाही, तर कर्मचार्‍यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन कर्मचार्‍यांच्या नियमित बदल्या करीत नाही. परिणामी एकाच ठिकाणी चार-पाच वर्षांपासून कर्मचारी एकाच ठिकाणी काम करीत असल्याचे चित्र आहे.​

  • नाशिक जिल्हा परिषदेत ब, क व ड संवर्गातील 19266 पदे मंजूर आहेत.
  • यात सर्वाधिक कर्मचारी आरोग्य, महिला बालविकास व ग्रामपंचायत विभागात येतात.
  • हे तीनही विभाग संवेदनशील असून, ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा पुरवण्याचे काम करतात.
  • मात्र, जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची भरती प्रक्रिया अनेक वर्षांपासून राबवली गेली नाही.
  • यामुळे दरवर्षी निवृत्त होणार्‍या कर्मचार्‍यांमुळे जिल्हा परिषदेतील रिक्तपदांची संख्या वाढतच आहे.
  • मागील तीन वर्षांपासून आरोग्य विभागातील भरतीप्रक्रियेसाठी अर्ज मागवूनही अद्याप त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही.
  • तशीच अवस्था इतर विभागांचीही आहे.
  • मात्र, राज्य सरकारकडून भरतीप्रक्रिया राबवली जात नसल्यामुळे रिक्त जागांच्या आकड्यात दरवर्षी भर पडत आहे.
  • यावर्षी 31 मार्चपर्यंत जिल्हा परिषदेतील मंजूर 19266 पदांपैकी केवल 16220 कर्मचारी कार्यरत आहेत.
  • यामुळे 3046 कर्मचारी पदे रिक्त आहेत.
  • त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागांमध्ये कमी कर्मचार्‍यांच्या भरवशावर कामकाज चालवावे लागत असून, त्याचा परिणाम नागरिकांच्या सेवेवर होत आहे.

बदल्यांना फाटा

जिल्हा परिषदेतील या रिक्तपदांच्या मोठ्या संख्येमुळे मागील तीन वर्षे जिल्हा परिषदेतील बदली प्रक्रिया राबवली नाही. मागील वर्षी केवळ 10 टक्के बदली प्रक्रियेस मान्यता देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाने बदली प्रक्रिया राबवण्यास टाळाटाळ केली होती. पेसा कायद्यामुळे नियमित बदली प्रक्रिया राबवताना पेसा क्षेत्रातील 100 टक्के मंजूर पदांवर कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे बंधनकारक आहे. यामुळे आधीच रिक्तपदे व त्यात बदल्यांमुळे त्यात भर पडणार असल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासन बदली प्रक्रिया टाळण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसत आहे.​

अनुकंपा, पदोेन्नत्यांचे थिगळ

  • सरकारकडून जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर कर्मचार्‍यांची भरती केली जात नसल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने मागील दोन वर्षांमध्ये अनुकंपा तत्त्वावर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्यांवर भर दिला.
  • यामुळे जिल्हा परिषदेला काही प्रमाणात मनुष्यबळ उपलब्ध झाले.
  • तसेच परिचरांच्या पदोन्नत्या करून त्यांना कनिष्ठ सहायक केल्यामुळे कार्यालयांमध्ये कनिष्ठ सहायक काही प्रमाणात उपलब्ध झाले आहेत.
  • मात्र, रिक्त जागांच्या फाटलेल्या आभाळाला अनुकंपा, पदोन्नत्यांच्या थिगळाने सांधणे शक्य नसल्याचे चित्र आहे

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock