नागपूर महापालिकेत विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित; जाणून घ्या!! | Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

hanuman

Active member
Nagpur-Mahanagarpalika-logo.jpeg

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


: NMC Nagpur ( Municipal Corporation) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Specialists & Medical Officer”. All the eligible and interested candidates should present for interview at the given mentioned address belpw with the all essential documents and certificates. The date of interview is the 26th of April 2023. The official website of Nagpur Mahanagarpalika is . Further details are as follows:-​


आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर यांचे नियंत्रणाखालील कॉर्पोरेशन इंटिग्रेटेड हेल्थ अॅन्ड फॅमिली वेलफेअर सोसायटी म.न.पा. नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरूपात “विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी” पदे भरण्याकरीता थेट मुलाखत दि. 26/04/2023 रोजी घेण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक अर्हतेच्या मुळ कागदपत्र व झेरॉक्स संचासह मुलाखत स्थळी उपस्थित राहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – विशेषज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर महानगरपालिका
  • मुलाखतीची तारीख – 26 एप्रिल 2023

Nagpur Mahanagarpalika Vacancy Details

पदाचे नाव पदसंख्या
विशेषज्ञ06 पदे
वैद्यकीय अधिकारी08 पदे

Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञएम-डी (स्त्रीरोग तज्ञ) किंवा डी.जी.ओ. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम. डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल
वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येईल.


एम.डी. (बालरोगतज्ञ) किंवा डि.सी.एच. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल.

एम.डी. (भुलतज्ञ) किंवा डि.ए. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक, एम. डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल.

Salary Details For Nagpur Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विशेषज्ञRs. 75,000/- per month
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month

Selection Procedure For Nagpur Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ :-आरोग्य विभाग, पाचवा माळा, सिव्हील लाईन, नागपूर महानगरपालिका
  4. नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत राहिल.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीची तारीख 26 एप्रिल 2023 आहे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NMC Nagpur Vacancy 2023 Details


Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


: NMC Nagpur ( Municipal Corporation) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Certified Energy Auditor”. All the eligible and interested candidates should present for interview at the given mentioned address with the all essential documents and certificates on the 25th of April 2023. The official website of Nagpur Mahanagarpalika is . Further details are as follows:-​

महानगरपालिका अंतर्गत “प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक
  • पद संख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा नागपूर यांचे कार्यालय
  • मुलाखतीची तारीख – 25 एप्रिल 2023

Nagpur Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पदसंख्या
प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक01 पदे

Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक1. महाराष्ट्र शासन स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळे व इतर शासकीय सेवेतील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता (विद्युत) या पदाचा किमान 5 वर्षाचा अनुभव


2. मान्यताप्राप्त विद्यापिठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेतील पदवी (Bachelor of Electrical Engineer)

3. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी च्या वतीने नॅशनल प्रॉडक्टीव्हीटी कॉन्सील तर्फे ‘प्रमाणीत ऊर्जा लेखा परीक्षक (Certified Energy Auditor) केलेली परीक्षा उत्तीर्ण या पदाकरीता विहित

4. उमेदवार शारीरीक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा, तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.

5. उमेदवारा विरुध्द कोणतीही विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा चौकशीची प्रकरणी शिक्षा झालेली नसावी.

Selection Procedre Fo
u
r Nagpur Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ :- अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा नागपूर यांचे कार्यालय
  4. नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 10.30 वाजता
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीची तारीख 25 एप्रिल 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NMC Nagpur Vacancy Details


NMC Nagpur Vacancy 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Nagpur Mahanagarpalika Bharti Update


: The backlog of vacancies in the municipality is increasing. Therefore, there was a demand for increasing the manpower for many days. Due to expenditure constraints, the administration was facing difficulties due to vacancies in essential departments including firefighting, medical, health, water supply, etc. So, therefore, Nagpur Municipal Corporation has gotten approval for filling 852 vacant posts. There will be recruitment in NMC For 852 posts in the Coming Days.​

महापालिकेचा आस्थापना खर्च ५० टक्क्यांवर असल्याने महापालिकेला पदभरतीला अडचणी येत होत्या. त्यामुळे महापालिकेने पदभरतीसाठी आस्थापना खर्चाची ३५ टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाल्याने महापालिकेत लवकरच ८५२ पदांसाठी भरती होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित


पालिकेत रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहे. महापालिका हद्दीत नागरीकरण झपाट्याने होत आहे. नागरी सुविधा पुरवताना महापालिका प्रशासनावर ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांमार्फत कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. खर्चाच्या मर्यादेमुळे पालिकेतील अग्निशमन, वैद्यकीय, आरोग्य, पाणी पुरवठा, यासह अत्यावश्यक विभागातील रिक्त जागांमुळे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता.​

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023



Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


: NMC Nagpur ( Municipal Corporation) has announced new recruitment notification for the various vacant posts of “Legal Officer Assistant”. All the eligible and interested candidates should present for interview at the given mentioned address belpw with the all essential documents and certificates. The official website of Nagpur Mahanagarpalika is . Further details are as follows:-​

महानगरपालिका अंतर्गत “विधी अधिकारी सहाय्यक” पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या विधी विषयक कामाकरिता खालील प्रमाणे 3 पदे निव्वळ कंत्राटी तत्वावर 6 महिन्यांच्या कालावधीकरीता भरावयाची असुन इच्छुक उमेदवारांनी खालील पदाकरीता दिनांक 11/04/2023 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत, तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर येथे नोंदणी करावी. विहीत वेळेनंतर येणा-या उमेदवारांच्या नावाची नोंदणी करण्यात येणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – विधी अधिकारी सहाय्यक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 40 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – 11 एप्रिल 2023

Nagpur Mahanagarpalika Vacancy Details

पदाचे नाव पदसंख्या
विधी अधिकारी सहाय्यक03 पदे

Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी सहाय्यकशैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी.


अनुभव : विधी शाखेची पदवी प्राप्त केल्यानंतरचा व संबंधीत न्यायालयातील लिगल प्रॅक्टिसचा किमान 5 वर्षांचा अनुभव

Salary Details For Nagpur Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
विधी अधिकारी सहाय्यकRs. 20,000/- per month

Selection Procedure For Nagpur Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ :- तळ मजला, नवीन प्रशासकीय इमारत सिव्हील लाईन्स, नागपूर
  4. नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी 10.30 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीची तारीख 11 एप्रिल 2023 आहे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NMC Nagpur Vacancy 2023 Details


Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


The administration of the Municipal Corporation is being carried on by the in-charges. Many posts including Additional Commissioner, Finance Officer, Executive Officer are under the charge of the in-charge. Not only this, more than 4,500 posts are vacant in the Municipal Corporation. 15 to 20 employees and officers retire every month.​



महापालिकेचा कारभार प्रभारींवरच सुरू आहे. अतिरिक्त आयुक्त, वित्त अधिकारी, कार्यकारी अधिकारीसह अनेक पदे प्रभारींच्या भरवशावर सुरू आहेत. एवढेच नाही तर मनपामध्ये ४,५०० हून अधिक पदे रिक्त आहेत. प्रत्येक महिन्याला १५ ते २० कर्मचारी व अधिकारी सेवानिवृत्त होतात.वेळेत भरती प्रक्रिया न राबविल्यास मनपाचे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ शकतो. पदोन्नतीची प्रक्रिया ठप्प असल्याने प्रभार पद्धतीवर अंकुश ठेवणे अवघड झाले आहे. अतिरिक्त आयुक्तांचे तीन पदे आहेत. यातील एक पद रिक्त आहे तर एक पद प्रभारीच्या भरवशावर आहे. राम जोशी हे एकमेव पूर्णकालीन अतिरिक्त आयुक्त आहेत. स्मार्ट सिटीचे CEO अजय गुल्हाने यांच्याकडेही अतिरिक्त प्रभार आहे. उपायुक्तांची ५ पदे मंजूर आहेत.



पद देखील प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. रंजना लाडे यांच्याकडे हा प्रभार आहे. लाडे यांनी उपायुक्त पदावर पदोन्नतीसाठी न्यायालयात अपीलही केले होते. त्यांच्या बाजूने निकाल आला आहे. परंतु, प्रशासन व काही अधिकारी या प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या मानसिकतेत आहेत. कार्यकारी अभियंत्यांची जवळपास १५ पदे आहेत. यातील ४ ते ५ पदे रिक्त आहेत. एका कार्यकारी अभियंत्याकडे ३ ते ४ पदांची जबाबदारी आहे. नुकतीच कार्यकारी अभियंता (प्रकल्प) सोनाली चव्हाण यांची बदली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत झाली आहे. त्यानंतर हे पद सुनील उईके यांना देण्यात आले.



त्यांच्याकडे मुख्यालयाचाही पीडब्ल्यूडी प्रभार आहे. त्याचबरोबर कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे यांच्याकडे हॉटमिक्स प्लॅन्ट, वाहतूक अभियंता याबरोबर कार्यकारी अभियंता कारखाना यांचा प्रभार आहे. एमएमआरडीएचे वित्त अधिकारी विलीन खडसे यांच्याकडे मनपाचा वित्त विभाग व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचा प्रभार आहे. शिक्षणाधिकारी व आरोग्य अधिकारी यांचा अतिरिक्त प्रभार राजेंद्र पुसेकर व डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्याकडे आहे. अधीक्षक अभियंताची दोन पदे आहेत. यातील एका पदावर मनोज तालेवार पदस्थ आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्याकडेही प्रभार आहे.



: NMC Nagpur ( Municipal Corporation) has announced new recruitment notification for the variois vacant posts of “Part Time Medical Officer”. All the eligible and interested candidates should present for interview on every Tuesday along with the all essential documents and certificates. The official website of Nagpur Mahanagarpalika is . Further details are as follows:-​

महानगरपालिका अंतर्गत “अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 34 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे. महिण्याच्या एखादया मंगळवारी शासकीय सुट्टी असल्यास त्या दिवशी मुलाखत घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
  • पद संख्या – 34 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 65 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर
  • मुलाखतीची तारीख – प्रत्येक मंगळवारी

Nagpur Mahanagarpalika Vacancy Details

पदाचे नाव पदसंख्या
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी34 पदे

Educational Qualification For Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीएम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदनी आवश्यक, अनुभव असल्यास प्राधान्य

Salary Details For Nagpur Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीRs. 30,000/- per month

Nagpur Municipal Corporation Jobs 2023 – Important Documents

मुलाखतीस पात्र उमेदवाराने मुलाखतीकरीता खालील आवश्यक कागदपत्रे सत्यप्रत ( Original) व साक्षांकित (Zerox) प्रतींचा एक संच या सह उपस्थित राहावे.

  • नुकताच काढलेला पासपोर्ट साईझ फोटो – १ व स्वतःचा ई-मेल व दुरध्वनी क्रमांक
  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा राहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
  • जन्म तारखेचे प्रमाणपत्र (शाळा / महाविद्यालय सोडण्याचे प्रमाणपत्र / जन्माचे प्रमाणपत्र ) ओळखपत्र-आधार कार्ड/मतदान कार्ड /ड्रायव्हिंग लायसंस
  • पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेची अंतिम वर्षाची गुणपत्रीका व पदानुसार शासनातर्फे प्राप्त रजिस्ट्रेशन
    प्रमाणपत्र
  • पदाकरीता लागणारी मुळ शैक्षणिक अर्हतेशिवाय प्राप्त पदव्युत्तर पदवी ( PG Degree) आणि (PG Diploma) प्रमाणपत्र पदव्युत्तर पदवीका

Selection Procedure For Nagpur Municipal Corporation Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. अर्जाच्या छाननीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनीच मुलाखत घेण्यात येईल.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  4. मुलाखतीचे स्थळ :- नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, आरोग्य विभाग, पाचवा माळा, नागपूर
  5. नोंदणीची व मुलाखतीची वेळ :- सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत राहिल.
  6. उमेदवारांनी जाहिरातीत नमुद पदासाठी स्वतंत्रपणे पदनिहाय मुलाखतीकरीता सकाळी ११.०० वाजता सर्व आवश्यक दस्ताऐवजांसह उपस्थित राहावे.
  7. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  8. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

NMC Nagpur Vacancy 2023 Details


Nagpur Mahanagarpalika Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For NMC Nagpur Bharti 2023 | Recruitment 2023

✅
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 Update


Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 – Retired officers and employees in many departments of Nagpur Municipal Corporation have been re-appointed on an emolument basis. But on the other hand, since recruitment has stopped, thousands of youths in the city are spending the prime time of their life doing whatever work they can get. Everyone looking for When the Nagpur Municipal Corporation recruitment Process will carry Out?​

दर महिन्याला 20 ते 30 अधिकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती आणि नवीन पदभरती अद्याप सुरु झाली नसल्याने महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त आहेत. तरी महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्क्यांवर असल्याने महापालिका आवश्यक पदांची पदभरती करू शकत नाही. विशेष म्हणजे, महापालिका (Nagpur Municipal Corporation) सध्याच्या घडीला 9 हजारांहून अधिक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेंशन देते. त्यांच्यावर 17 कोटी रुपयांचा दर महिन्याला खर्च होत असल्याची माहिती आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याचे कारण सांगून गेल्या 12 वर्षांपासून पदभरती बंद आहे. महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त असून, 3 हजार पदांचा अनुशेष आहे. गेल्या काही वर्षांपासून मनपातील पाणीपुरवठा, शहर बस वाहतूक, कचरा संकलन, रस्ते बांधकाम, कर निर्धारण, उद्यान विभागाची सर्व महत्त्वाची कामे खासगी कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. मनपात निवृत्तीनंतर रिक्त होणारी पदे भरली जात नाहीत.​

दर महिन्याला कर्मचारी निवृत्त


दर महिन्यात महापालिकेत (NMC) 20 ते 30 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात. 2020-21 या वर्षात 510 कर्मचारी- अधिकारी सेवानिवृत्त झाले. 2021-22 मध्ये 430 तर चालू 414 कर्मचारी निवृत्त झाले असून, अजूनही दोन महिने शिल्लक आहे. आतापर्यंत निवृत्तीधारकांची संख्या नऊ हजारांवर गेली असून, त्यांच्या पेंशनवर दरमहा 17 कोटी खर्च होत आहे. मनपात 60 टक्के पदे रिक्त असताना मनपाचा आस्थापना खर्च 50 टक्क्याच्या वर असल्याचे कारण सांगून, केवळ 85 पदांची भरती करण्याचे आदेश दिले, असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.​

पालिकेत कार्यरत कर्मचारी कर्मचारी संघटनांकडून रिक्त

पदांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 60 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत. महापालिकेत 7,162 कर्मचारी व अधिकारी आस्थापनेवर आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, आर्थिक मागास आदींकरिता 5001 पदे मंजूर असून, त्यापैकी 1942 कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित 3039 पदे रिक्त आहेत. याप्रमाणेच खुला प्रवर्गातील 2,062 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 717 पदे भरलेली असून, उर्वरित 1345 पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्च 35 टक्क्यांहून अधिक नको, असे राज्य शासनाचे स्थायी आदेश आहेत. त्यामुळे मागील 12 वर्षापासून मनपामध्ये स्थायी पदावर नोकर भरती करण्यात आलेली नाही.​

युवक बेरोजगार, निवृत्त कर्मचारी सेवेत

नागपूर महानगरपालिकेच्या अनेक विभागात निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे नोकरभरती थांबली असल्याने शहरातील हजारो तरुण मिळेल ते काम करुन आपल्या आयुष्यातील उमेदीचे काळ घालवत आहे.​



Previous post –

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022

: Nagpur Mahanagarpalika (Nagpur Municipal Corporation) The latest update for Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022. As per the latest news, there are a total of 1500+ will be recruited soon in Municipal Corporation. 5777 posts vacant in Mahanagarpalika. The NMC Recruitment 2022 will be soon. Further details are as follows:-​

महापालिकेत ५७७७ पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे कामांचा ताण वाढला आहे. पदभरती संदर्भात राज्य सरकारचा आदेश आला आहे. मात्र सर्व रिक्त पदे भरण्याजोगी मनपाची आर्थिक स्थिती उत्तम नाही. त्यामुळे आता प्रत्येक विभागात किती पदे भरणे अत्यावश्यक आहे, याचा आढावा मनपा प्रशासनाकडून घेतला जात आहे. प्राप्त माहितीनुसार नव वर्षात मनपात सुमारे दीड हजारावर पदांची भरती होणार आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • मनपात १५ हजार ८११ मंजूर पदे आहेत. यातील १००३४ पदे कार्यरत तर ५ हजार ७७७ पदे रिक्त आहेत.
  • विशेष म्हणजे वर्ग-१ ची १९९ पदे मंजूर असताना ८५ कार्यरत असून ११४ पदे रिक्त आहेत.
  • वर्ग -२ ची ७७ पदे मंजूर असून २१ पदे कार्यरत तर ५६ पदे खाली आहेत.
  • वर्ग -३ ची ३७९१ मंजूर असून १५९० पदे कार्यरत असून २२०१ पदे रिक्त आहेत.
  • याचा कामकाजावर परिणाम झाला आहे.
  • काही विभागांचा कारभार प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यावर सुरू आहे.

३१ ऑक्टोबरला शासनाने पदभरतीवरील निर्बंधामध्ये शिथिलता दिली आहे. सुधारित आकृतिबंध अंतिम झाला आहे. अशा विभागांना शंभर टक्के पदभरतीला मंजुरी दिली आहे. तर आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही. अशा विभागातील ८० टक्के पदे भरण्याला मुभा दिली आहे. आकृतिबंध अंतिम झालेला नाही. अशा प्रशासकीय कार्यालयांना पदाचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यतेची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.​

२० वर्षांनंतर पदभरती

मागील २० वर्षांत महापालिकेत सरळसेवेने पदभरती करण्यात आलेली नाही. दुसरीकडे दरवर्षी कर्मचारी व अधिकारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. आता तब्बल २० वर्षांनंतर पदे भरली जातील. मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.​

आस्थापना खर्चामुळे संभ्रम

– मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याचे कारण सांगून आजवर पदभरती करण्यात आलेली नाही. परिणामी ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. शासनाने पदभरतीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. मात्र मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असल्याने भरतीबाबत संभ्रम कायम आहे.

पहिल्या टप्प्यात कर, वित्त व बांधकामची पदभरती

– दर महिन्यात मनपात २५ ते ३० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार मनपातील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात महत्त्वाची पदे भरली जाणार आहे. यात अग्निशमन विभाग, बांधकाम, मालमत्ता कर व वित्त विभाग आदींचा समावेश आहे.​


Institutional Structure

The Municipal Council for Nagpur was established in 1864. At that time, the area under the jurisdiction of the Nagpur Municipal Council was 15.5 sq. km and the population was 82,000.

The duties entrusted to the Nagpur Municipal Council were to maintain cleanliness and arrange for street lights and water supply with government assistance. In 1922, the Central Provinces & Berar Municipalities Act was framed for the proper functioning of the Municipal Council.

On 22nd January 1950, CP & Berar Act No. 2 was published in the Madhya Pradesh Gazette which is known as the City of Nagpur Corporation Act, 1948 (CNC Act). The Municipal Corporation came into existence in March 1951. The first development plan of the city was prepared in 1953. In the year 1956, under the state reconstitution, the Berar Province merged into the Maharashtra State with Mumbai being recognised as its capital; in 1960, Nagpur was declared as the second capital of the state.

As per the CNC Act, 1948, the key responsibility for providing Nagpur’s citizens basic urban services lies with the Nagpur Municipal Corporation. These services include water supply, sewerage, waste management, slum improvement, land use planning, construction and maintenance of internal roads, street lighting, maintenance of parks and gardens, providing primary health and education facilities, etc. NMC co-ordinates with various other government organizations like NIT, MHADA, MSRTC, the Traffic Police, MPCB, etc. for delivering these basic urban services.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock