नागपूर पोलीस तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर … ! Nagpur Police Bharti result 2022 Check Online

hanuman

Active member
Nashik Gramin Police Bharti result 2022

Nagpur Gramin Police Bharti Selction List


: Superintendent of Police, Nagpur District Rural Establishment Driver Police Sepoy Recruitment 2021 for the post of Driver Police Constable Recruitment 2021 has been published on Nagpur Rural Police Force website nagpurgraminpolice.gov.in for the provisional selection list and a waiting list of the candidates who have qualified with prescribed marks in the written test and qualified on the basis of social and parallel reservation. Download Nagpur Gramin Police Bharti Selection List from below Link:​

पोलीस अधीक्षक, नागपूर जिल्हा ग्रामीण आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई भरती २०२१ च्या पदाकरीता लेखी परीक्षेमध्ये विहित गुणांनी पात्र झालेले तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाच्या आधारे पात्र झालेल्या उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी ही नागपूर ग्रामीण पोलीस दलाचे संकेत स्थळावर nagpurgraminpolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

प्रसिध्द करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षायादी बाबत उमेदवारांना काही आक्षेप असल्यास सदर यादी प्रसिध्द केल्यापासून दिनांक १५/०४/२०२३ चे संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत sp.nagpur.r@mahapolice.gov.in या ईमेल आयडी वर किंवा व्हॉट्सअॅप क्रमांक ९९२३०६१९९९ या वर लेखी स्वरूपात सविस्तर आक्षेप नोंदवावा. जर विहित मुदतीत आक्षेप प्राप्त न झाल्यास, आपले काहीही आक्षेप नाही, कोणत्याही हरकती नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवाराने ई-मेल पाठवितांना स्वतःचे संपुर्ण नाव, चेस्ट क्रमांक व मोबाईल क्रमांक नमुद करावे.​

नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई २०२१ – तात्पुरती प्रतीक्षा यादी –

नागपूर ग्रामीण चालक पोलीस शिपाई २०२१ – अंतिम निवड यादी


Nagpur Police Bharti 2022 Result PDF


– Maharashtra Nagpur Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 is declared now.

Police Constable Driver (Entry to Service), Rules, 2019 and Rules, 2022 on the basis of physical test conducted on the basis of the marks obtained by the candidates for the post of 121 Police Constable Drivers in the establishment of Commissioner of Police, Nagpur City from 04/09/2023 to 11/01/2023 Final selection list of 1587 candidates for driving skill test and instructions to candidates Police Headquarters, Nagpur City in the ratio of 1:10 to the vacancies mentioned in the advertisement in the concerned category of candidates securing at least 50% marks in the physical test as per the provisions of the amendments made from time to time under rule 8 (a) Notice Board at N.IT Hall Nagpur and Commissioner of Police, Nagpur City on website and Director General of Police, Maharashtra State, Mumbai on website . Published on 10/02/2023​

नागपूर ग्रामीण चालक पदभरती अंतर्गत येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

  • Name : Nagpur Physical Exam Result 2023 -नागपूर
  • Exam Date : 6th to 2nd Jan 2023

तारखेनुसार निकालाच्या लिंक खाली दिलेल्या आहे:

👉




List Of Eligible Candidates For Nagpur Railway Police Bharti Written Exam


उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, चालक पोलीस शिपाई या पदाकरीता एकुण २६८ उमेदवार दोन्ही कौशल्य चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून लेखी परिक्षे करीता पात्र झाले असुन त्याबाबतची माहिती उपरोक्त संदर्भ क्रमांक २ अन्वये सादर करण्यात आली होती. परंतु उपरोक्त संदर्भ क्रमांक ३ अन्वये उमेदवार यांची लेखी परिक्षा ही दिनांक १९ मार्च २०२३ ऐवजी २६ मार्च २०२३ रोजी घेण्याचे ठरलेले असुन, परिक्षेची तारीख, वेळ आणि सुचना याबाबतची माहिती खालील प्रमाणे सादर करण्यात येत आहे.

Nagpur Police Bharti Written Exam Date 2023


NGP-Police.png


लोहमार्ग नागपूर पोलीस शिपाई चालक भरती 2021 – लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी

List Of Eligible Candidates For Nagpur Police Shipai Bharti Written Exam


उपरोक्त संदर्भाकित विषयान्वये सविनय सादर करण्यात येते की, चालक पोलीस शिपाई या पदाकरीता एकुण २६८ उमेदवार दोन्ही कौशल्य चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून लेखी परिक्षे करीता पात्र झाले आहे.
उमेदवार यांची लेखी परिक्षा ही दिनांक १९ मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता NEW APOSTOLIC
ENGLISH HIGH SCHOOL, Plot No 48, Kukade Lay out, Rameshwari, Opposite Railways Police Head Quarter, Ajani, Nagpur 27 येथे उपरोक्त संदर्भाकिंत पत्राच्या अनुषंगाने घेण्याचे निश्चित करण्यात आले असुन सोबत सादर करण्यात येत असलेली यादी पोलीस महासंचालक यांचे वेबसाईटवर अपलोड करण्यास विनंती आहे.


पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे आस्थापनेवर रिक्त असलेल्या १२१ पोलीस शिपाई चालक पदासाठी दिनांक ०४/०९/२०२३ ते ११/ ०१ / २०२३ पर्यन्त शारिरीक चाचणी घेण्यात येवून त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश), नियम, २०१९ व नियम २०२२ यामधील नियम ८ (अ) नुसार वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील तरतुदीनुसार शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रवर्गामधील जाहिरातीत नमुद केलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १५८७ उमेदवारांची वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीसाठी अंतिम निवड यादी व उमेदवारांसाठी सुचना पोलीस मुख्यालय, नागपूर शहर N.IT हॉल नागपूरयेथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे या संकेतस्थळावर तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे या संकेतस्थळावर दि. १०/०२/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती
तसेच वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणी ही दिनांक १४/०२/२०२३ ते २०/०२/२०२३ पर्यंत घेण्यात आलेली आहे. तसेच वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीच्या वेळापत्रकानुसार कौशल्य चाचणी करीता अनुपस्थित राहिलेल्या ९६ उमेदवारांना कौशल्य चाचणी करीता दिनांक २३/०२/२०२३ रोजी अंतीम संधी देण्यात येवून त्यानुसार सदर उमेदवारांची कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे.

वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणी करीता पात्र ठरलेल्या १५८७ उमेदवारांपैकी एकूण ४१ उमेदवार अनुपस्थित होते, व १३ उमेदवार कौशल्य चाचणी मध्ये किमान ४० टक्के गुण प्राप्त न केल्यामुळे अनुत्तीर्ण ठरले आहेत. त्यामुळे वाहन चालविण्याच्या कौशल्य चाचणीस अनुपस्थित राहिलेल्या/अनुत्तीर्ण झालेल्याएकूण ५४ उमेदवारांना वगळून, पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उर्वरित १५३३ उमेदवारांची सूची पोलीस मुख्यालय, नागपूर शहर N. IT हॉल नागपूरयेथील नोटीस बोर्डवर व पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे · या संकेतस्थळावर तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे.

लेखी परिक्षेचा दिनांक निश्चित होताच, सदरचा दिनांक व त्याअनुषंगाने आवश्यक असलेल्या उमेदवारांसाठीच्या सुचना पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांचे या संकेतस्थळावर व पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे या संकेतस्थळावर तसेच महाराष्ट्र माहीती तंत्रज्ञान महामंडळ कॉर्पोरेशन लि. मुंबई (महाआयटी) policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येतील. याबाबत उमेदवारांनी नोंद घेवुन, उपरोक्त तिन्ही संकेतस्थळ
नियमितपणे पाहावे.​

Nagpur Railway Police Bharti Result

Recruitment – Nagpur Gramin Police Bharti Result 2022 | Nagpur Rural Police Bharti 2022 Physical Test Marklist

Sr No.Title
1
2
3
4
5
6
7
8

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock