नागपूर जिल्हा परिषद मध्ये ५६१ पदांची १५ दिवसात भरती!! ZP Nagpur Bharti 2023

hanuman

Active member
NHM ZP nagpur Bharti 2022

Zilla Parishad Nagpur Bharti Update


– Youth will get opportunities through direct service, the stress of employees will be reduced. 561 posts will be recruited in Zilla Parishad through IBPS! Very Soon ZP Nagpur Notification 2023 will be released. This recruitment will be through direct service. The youth preparing for the competitive examination will also benefit from this opportunity. The state government has decided to recruit 70 thousand posts. In this Zilla Parishad is also included. Read Below Update about ZP Nagpur Bharti 2023.​



राज्य शासनाने जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागांतील एकूण १८ हजारांवरील पदे भरतीचा भरण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे नागपूर जि.प.मध्ये ५६१ पदे भरण्यात येणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात अंदाजे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा शासनाने निर्धार केला असून, १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी संबंधित पदे भरावयाची आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारितील जिल्हा परिषद अंतर्गत गट क मधील आरोग्य व इतर विभागातील संवर्गांच्या पदभरती कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जि. प. सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत दोन वर्षे शिथिलता देण्यात आलेली आहे. या तसेच .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

त्यानुसार सर्व पदांची बिंदुनामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पदभरतीसाठी आयबीपीएस कंपनीबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. नागपूर जिल्हा परिषदेकडून त्यांच्याकडील सुमारे सातशेवर रिक्त असलेल्या जागांचा अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. आता शासनाने पदभरतीला ग्रीन सिग्नल दिल्याने पहिल्या टप्प्यात गट क मधील विविध २२ संवर्गातील पदांची ही पदभरती होणार आहे. यामध्ये नागपूर जि.प.तील ५६१ वर जागांवर पदभरती होणार असल्याचे प्रस्तावित असल्याची माहिती जि.प. प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

पदभरतीसाठी आवश्यक प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी पूर्ण केली. बिंदुनामालीनुसार मागासवर्ग कक्षाकडून आरक्षणनिहाय जागा निश्चित करण्यात आल्या. येत्या १५ दिवसात भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.​




जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. ग्रामीण भागातील नागरिकांशी संबंधित अनेक योजना जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येतात. परंतु रिक्त पदांमुळे येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर मोठा ताण आहे. तो काही प्रमाणात कमी होणार आहे. येथे ६०८ पदांची भरती करण्यात येईल. ही भरती सरळसेवेद्वारे होईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनाही या संधीचा फायदा होणार आहे. राज्य शासनाने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.



टप्प्या-टप्प्यात ही पदे भरण्यात येतील. वर्ग तीनची पदे भरण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले. यापूर्वी ही पदे थेट शासन स्तरावरून भरण्यात येणार होती. दरम्यानच्या काळात मराठा व इडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात आल्याने नव्याने बिंदुनामावली तयार करण्यात आली. परंतु न्यायालयाने मराठा आरक्षण अवैध ठरविल्याने पुन्हा

रिक्त पदांमुळे एका कर्मचाऱ्याला अनेक पदांचा (टेबलचा) कार्यभार सांभाळावा लागतो. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण येतो. या भरतीमुळे हा ताण कमी होईल. शिवाय शासनाला आवश्यक असणारी माहिती जलदगतीने देता येईल. लोकांची कामेही अधिक गतीने होतील. – सुभाष पडोळे, जि.प. लिपीक वर्गीय कर्मचारी युनियन, जिल्हाध्यक्ष
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी ही चांगली वार्ता आहे. मागील वेळेसही जाहिरात काढण्यात आली होती. परंतु ती झाली नाही. यंदा ही प्रक्रिया लवकरात लवकर झाली पाहिजे. – प्रवीण भिमटे, विद्यार्थी. यात बदल करावा लागला. त्यामुळे भरती प्रक्रिया रखडली. आता ही भरती प्रक्रिया नियमित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.​

अशी होईल भरती

ZP Nagpur Bharti 2023



ZP Nagpur Bharti 2023


ZP Nagpur Bharti 2023 – As you know, ZP (Zilla Parishad) Bharti 2023 is expected soon. The Zilla Parishad Nagpur Bharti Official PDF advertisement will be available Soon. As per the latest news update there are around 800 vacancies under ZP Nagpur. The updates & details about this recruitment process are given here. The last date & application process details will be available soon. For more details about ZP Nagpur Recruitment 2023 visit our website .​

जिल्हा परिषदेच्या (ZP Nagpur) विविध विभागात 800 पेक्षा जास्त अधिक पदे रिक्त आहेत. रिक्त पदांचा कार्यभार अन्य कर्मचाऱ्यांकडे सोपविल्याने कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. काम वाढल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची फजीती होत असल्याच दिसून येत आहे. एकाच कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या विभागाचे काम पाहावे लागते, अश्यात कर्मचारी कार्यालयात आलेल्या लोकांवर आपला कामाचा वाढलेला ताण काढतो. २०१६ नंतर जिल्हा परिषदेत भरती प्रक्रिया झाली नाही. सरकारने रिक्त पदे भरण्याचे अध्यादेश जारी केल्यानंतर अलीकडेच भरती प्रक्रियेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

अध्यादेशानुसार आरोग्य विभागातील १०० टक्के आणि इतर विभागातील ८० टक्के पदे भरण्यात येणार आहेत.


राज्य सरकारने डिसेंबरमध्ये रिक्त पदे भरण्याचा अध्यादेश काढला. त्यानंतर काही दिवसांच्या अंतराने नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. संपूर्ण सरकारी कर्मचारी अधिवेशनाच्या तयारीत व्यस्त झाल्याने भरती प्रक्रिया थंडबस्त्यात गेली. हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वीच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता सुरु झाली. या वेळी भरती प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने विलंब झाला. पण आता रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.​

जिल्हा परिषद नागपूर मध्ये लवकरच ८००+ पदांची भरती

जिल्हा परिषदमध्ये सरकारकडे आराखडा पाठविला

वर्ग III आणि IV च्या ८०० रिक्त पदांचा अंतिम मसुदा सरकारकडे पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारने वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी दिली आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीला परवानगी नाही. वर्ग III च्या जागा भरण्यासाठी टीसीएस कन्सल्टन्सीशी सोबत चर्चा सुरू आहे. भरती प्रक्रिया ऑनलाइन परीक्षेद्वारे केली जाईल. कन्सल्टन्सीच्या समन्वयाने महिनाभरात भरती प्रक्रिया सुरू करण्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल जाधव यांनी दिली.​










Zilla Parishad Nagpur Bharti 2023 Details

? Name of Department
Rural Water Supply Department, Zilla Parishad, Nagpur
? Recruitment Details Zilla Parishad Nagpur Recruitment 2023
? Name of PostsEngineering Specialist, Engineering Coordinator
? No of Posts
? Job LocationNagpur
✍
? Selection Mode
✉
Address
Rural Water Supply Department, Zilla Parishad, Nagpur
✅
Official WebSite

Educational Qualification For Zilla Parishad Nagpur Recruitment 2023

Various Posts
Engineering

Age Criteria For ZP Nagpur Recruitment 2023

Age Limit58 to 70 Years

All Important Dates | @www.nagpurzp.com

⏰
Last Date

ZP Nagpur Bharti Important Links

Full Advertisement Will be avilable soon
✅
Official Website




Attempts have been made to make the website accessible to all levels of citizens. While adopting the government’s information and technology policy, Z.P. Various schemes and its complete information as well as information of various departments have been made available on the website.​




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock