नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा GR प्रकाशित!! | DTP Maharashtra Bharti 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra-300x300-2.png

DTP Maharashtra Bharti 2023


: By reviewing the various posts on the establishment of the Directorate of Town Planning and Valuation, a total of 1176 posts have been fixed as per the Government Decision dated 01.03.2006 in Reference No.2. Taking into account the change in the structure of the department dated 01.03.2006 due to post creation / abolition of post made from time to time thereafter, as per the guidelines of the Finance Department circular dated 29.06.2017, various matters on the establishment of Directorate of Town Planning and Valuation under the Urban Development Department. A comprehensive review of the posts was conducted. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा आढावा घेऊन, संदर्भीय क्र.२ येथील दि.०१.०३.२००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये एकूण ११७६ पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. विभागाच्या दि.०१.०३.२००६ च्या आकृतीबंधात तद्नंतर वेळोवेळी करण्यात आलेल्या पद निर्मिती / पद निरसन यामुळे झालेला बदल विचारात घेऊन, वित्त विभागाच्या दि.२९.०६.२०१७ रोजीच्या परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांनुसार, नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. मा. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दि. १३.१२.२०२२ रोजी झालेल्या उच्चस्तरीय समितीच्या (५/२०२२) बैठकीत नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील ११४८ नियमित पदे व बाह्ययंत्रणेद्वारे घ्यावयाचे एकूण ५१ मनुष्यबळ / सेवा याप्रमाणे सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार आकृतिबंध निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

DTP Hall Ticket is Out !! Candidates can download it from below link :



Nagar Vikas Vibhag Maharashtra Bharti 2023


नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यासाठी विभागाने सादर केलेल्या प्रस्तावावर उच्चस्तरीय सचिव समितीच्या दि.१३.१२.२०२२ रोजी झालेल्या बैठकीत विचार करण्यात येऊन समितीने सुधारित आकृतीबंधास मंजूरी दिली असल्याचे वित्त विभागाने संदर्भीय क. ७ येथील दि.३०.१२.२०२२ रोजीच्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार, नगर विकास विभागाच्या अधिपत्याखालील नगर रचना आणि मूल्यनिर्धारण संचालनालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांचा सुधारित आकृतीबंध पुढीलप्रमाणे मंजूर करण्यात येत आहे:-​








महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभागातील “रचना सहायक” (गट-ब) (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा महाराष्ट्र शासनाच्या व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या या संकेतस्थळावर दि. ०१/०४/२०२३ पासून उपलब्ध होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे. तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – रचना सहायक
  • पदसंख्या – 177 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/ औरंगाबाद / अमरावती विभाग
  • वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • अराखीव प्रवर्ग – रु. 1000/-
    • राखीव प्रवर्ग – रु. 900/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख01 एप्रिल 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 एप्रिल 2023

DTP Maharashtra Bharti 2023 – Important Dates।Department of Town Planning Maharashtra Bharti 2023


DTP Maharashtra Bharti 2023


DTP Maharashtra Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
रचना सहायक177 पदे

Educational Qualification For DTP Maharashtra Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रचना सहायकस्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान यामधील मान्यताप्राप्त संस्थेची तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

Salary Details For DTP Maharashtra Jobs 2023| Maha Department of Town Planning PA Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
रचना सहायकRs. 36,800 – 1,22,800/-

वयोमर्यादा :-

  1. उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे अर्ज करण्याच्या दिनांकास किमान वय १८ वर्षे पूर्ण असावे व ४० वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी / आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी / अनाथांसाठी वयोमर्यादा ०५ वर्ष शिथिलक्षम राहील.) तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी राहील. त्याचबरोबर अगोदरच शासनाच्या सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा १० वर्षांनी शिथिल राहील.
  2. मागासवर्गीय उमेदवार, दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली क्योमयदितील शिथिलतेची सवलत यांपैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील.

How To Apply For Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2023

  • सदर पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज 01 एप्रिल 2023 पासून सुरू होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

DTP Maharashtra Vacancy details 2023


DTP Maharashtra Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For dtp.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑
सिलॅबस व परीक्षा स्वरूप
📑
PDF जाहिरात
📑
PDF जाहिरात (सर्वसाधारण सूचना)
👉
ऑनलाईन अर्ज करा



The recruitment notifications have been declared from the respective department for the interested and eligible candidates to fill various vacancies under the Department of Town Planning and Valuation Maharashtra. Applications are invited for the various vacant posts of Structure Assistant. There are a total of 177 vacancies available to fill the posts. The employment place for this recruitment is Pune / Konkan / Nagpur / Nashik / Aurangabad / Amravati Division. Applicants apply online mode for DTP Maharashtra Bharti 2023. Interested and eligible candidates can submit their applications through the given mentioned link before the last date. The last date for online application is the 30th of April 2023. For more details about DTP Maharashtra Recruitment 2023, visit our website .​


Department of Town Planning and Valuation Maharashtra Bharti 2023 Details

🆕
Name of Department​
Department of Town Planning and Valuation Maharashtra​
📥
Recruitment Details
Recruitment 2023
👉
Name of Posts
Structure Assistant
🔷
No of Posts
177 Vacancies
📂
Job Location
Pune / Konkan / Nagpur / Nashik / Aurangabad / Amravati Division
✍🏻
Application Mode
Online
✅
Official WebSite

Educational Qualification For Department of Town Planning and Valuation Maharashtra Recruitment 2023

Structure AssistantMust possess three years degrees or equivalent educational qualifications from a recognized institution in Civil Engineering or Civil and Rural Engineering or Civil and Rural Engineering or Architecture or Construction Technology.

Age Criteria For Department of Town Planning and Valuation Maharashtra Jobs 2023

Structure Assistant18 to 40 years

DTP Maharashtra Recruitment Vacancy Details

Structure Assistant177 Vacancies

All Important Dates For dtp.maharashtra.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
30th of April 2023

DTP Maharashtra Bharti Important Links

📑
Full Advertisement
👉
Online Application Link
✅
Official Website

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock