Dharampeth Mahila MultiState Co-op Society Ltd Bharti 2023
Dharampeth Mahila Multistate Coop Society Ltd
has published recruitment notice for the posts of “Chief Executive Officer, Legal Officer, Accounts Officer, Loan Officer, Recovery Officer, Probationary Officer I, Probationary Officer II, Probationary Officer III, Receptionist, Peon/ Driver”. There are a total of 30 vacant posts to be filled. Interested and eligible candidates can come for a Walk-in-Interview with all essential documents on the 30th of April 2023. The official website of Dharampeth Mahila Multi State Society Nagpur is
. More details are as follows:-
धरमपेठ महिला मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, विधी अधिकारी, लेखाधिकारी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, प्रोबेशनरी अधिकारी I, प्रोबेशनरी ऑफिसर II, प्रोबेशनरी ऑफिसर III, रिसेप्शनिस्ट, कनिष्ठ लिपिक, शिपाई/चालक” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
- पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी, विधी अधिकारी, लेखाधिकारी, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, प्रोबेशनरी अधिकारी I, प्रोबेशनरी ऑफिसर II, प्रोबेशनरी ऑफिसर III, रिसेप्शनिस्ट, शिपाई/चालक
- पदसंख्या – 30 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा – 35 वर्षे
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- मुलाखतीचा पत्ता – धरमपेठ महिला मल्टी-स्टेट को-ऑप सोसायटी, लि. सीताराम भवन प्लॉट क्र. 42-ए, शिवाजी नगर, राम नगर चौक, समोर. हनुमान मंदिर, नागपूर – 440010
- मुलाखतीची तारीख – 30 एप्रिल 2023
Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य कार्यकारी अधिकारी | 02 पदे |
विधी अधिकारी | 02 पदे |
लेखाधिकारी | 02 पदे |
कर्ज अधिकारी | 03 पदे |
वसुली अधिकारी | 03 पदे |
प्रोबेशनरी अधिकारी I | 03 पदे |
प्रोबेशनरी ऑफिसर II | 03 पदे |
प्रोबेशनरी ऑफिसर III | 05 पदे |
रिसेप्शनिस्ट | 02 पदे |
शिपाई/चालक | 05 पदे |
Educational Qualification For Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | Graduate with 60% Marks (3 Yrs. Of Experience as an Officer) LLB/LLM with 55% Marks (SANAD Compulsory) |
विधी अधिकारी | LLB/LLM with 55% Marks (SANAD Compulsory) |
लेखाधिकारी | B.Com/M.Com with CA Intermediate or ICWA |
कर्ज अधिकारी | Any Graduate having knowledge of- a) Home Loan b) Vehicle Loan c) Commercial Loan |
वसुली अधिकारी | Any Graduate interested in loan recovery |
प्रोबेशनरी अधिकारी I | B.SC/B.COM/B.B.A with 60% Marks |
प्रोबेशनरी ऑफिसर II | B.SC/B.COM/B.B.A with 55% Marks |
प्रोबेशनरी ऑफिसर III | Any Graduate with 50% Marks |
रिसेप्शनिस्ट | Any Graduate OR Other Course |
शिपाई/चालक | 12th Pass |
Selection Process For Dharampeth Mahila Multi State Society Nagpur Jobs 2023
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
- उमेदवाराने अर्ज, मुळ कागदपत्रे व त्यांच्या साक्षांकित प्रतीसह थेट मुलाखतीस उपस्थित रहावे.
- उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 30 एप्रिल 2023 आहे.
- मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .