दि बिझिनेस को ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत नवीन भरती जाहिरात प्रकाशित – अर्ज करा | Business Co-Operative Bank Nashik Bharti 2023

hanuman

Active member
BUSINESS-BANK-LOGO.jpg

The Business Co-Operative Bank Nashik Recruitment 2023


: The Business Co-Operative Bank invites applications for filling up the “Senior Officer” posts. There are a total of 02 vacancies for these posts to be filled. Eligible applicants can apply to these posts by submission of the applications to the given address. The last date for submission of the applications is 15th May 2023. More details of Business Co-Operative Bank Nashik Bharti 2023 are as follows. Candidates Read the complete details given below on this page and keep visit on our website for further updates.​

दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नाशिक अंतर्गत “वरिष्ठ अधिकारी” पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वरिष्ठ अधिकारी
  • पदसंख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – दि बिझनेस को-ऑप. बँक लि. नासिकरोड मुख्य कार्यालय : राजन कॉम्प्लेक्स आर्केड, दत्त मंदिर सर्कल, नासिकरोड,
  • ई-मेल पत्ताhr@businessbanknashik.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख15 मे 2023

Business Co-Operative Bank Nashik Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वरिष्ठ अधिकारी 02 पदे

Educational Qualification For Business Co-Operative Bank Nashik Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ अधिकारी१) अधिकृत विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण, वाणिज्य पदवीधारकास प्राधान्य.


२) एम.एस.सी.आय.टी. / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक.

३) एम.बी.ए./सी.ए./जी.डी.सी. ॲन्ड ए. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.

४) कोअर बँकिंग प्रणालीमध्ये काम करण्यासाठी संगणकीय ज्ञान तसेच मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान व ज्युनिअर ऑफिसर पदाचा १० वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.

How To Apply For Business CoOperative Bank Bharti 2023

  • वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Business Co-Operative Bank Nashik Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Business Co-Operative Bank Nashik Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock