दहावी पास आहात? थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी, रेल्वे विभागात मेगा भरती – 10th Pass Railway Jobs

hanuman

Active member
Southern Railway Recruitment 2024

10th Pass Railway Jobs – नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एकप्रकारची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही खरोखरच मोठी संधी आहे. दहावी पास आणि आयटीआय पास असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. विशेष म्हणजे रेल्वेच्या एका विभागात नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. या भरतीसाठी आपल्याला आॅफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



ही भरती प्रक्रिया रेल व्हील फॅक्टरी यांच्याकडून राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना देखील नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेतून तब्बल 192 जागा या भरल्या जाणार आहेत. ही एकप्रकारची मेगा भरती नक्कीच म्हणाले लागेल. ही खरोखरच मोठी संधी आहे.​

10th Pass Railway Jobs


या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 24 वयोगटातील उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास किंवा आयटीआय पास असलेला असायला हवा. या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला या साईटवर आरामात मिळेल. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीखही जवळ आलीये.​



या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅफलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची ही 22 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीये. इच्छुकांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, ही मोठी संधी नक्कीच आहे.​



या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आपल्याला प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी, कार्मिक विभाग, रेल व्हील फॅक्टरी, येलाहंका, बंगळूरु येथे पाठवावी लागणार आहेत. परत एकदा लक्षात ठेवा की, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मार्च 2024 आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा आणि मुलाखत न घेता उमेदवारांची निवड केली जाणार आहे.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock