दहावीनंतर थेट प्रथम, द्वितीय वर्षाचे आजपासून प्रवेश;संकेतस्थळ सुरू !! येथे करा नोंदणी

hanuman

Active member
Dr.-Punjabrao-Deshmukh-Polytechnic-Amravati-Bharti-2020.jpg

DTE Maharashtra Polytechnic Admission 2023-24 @poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23


: Admission to first year engineering degree courses after 10th for the academic year 2023-24 will start from 1st June 2023. Higher and Technical Education Minister Chandrakant Patil informed that a web portal (poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23) has been developed by the Department of Technical Education to make this admission process easier and simpler. This web portal was inaugurated by the Minister of State Chandrakant Patil in the Ministry on Wednesday. Principal Secretary of Higher and Technical Education Department Vikas Chandra Rastogi, Director of Technical Education Vinod Mohitkar were present on this occasion.​

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता दहावीनंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशास उद्यापासून (ता. १) सुरुवात होणार आहे. यात दहावीनंतर अभियांत्रिकी पदविकेच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश अर्ज भरता येतील. यासाठी तंत्रशिक्षण विभागाकडून (poly23.dtemaharashtra.gov.in/diploma23) हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या हस्ते या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक विनोद मोहितकर उपस्थित होते. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज भरणे, समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणालीवर देण्यात येणार आहे.

औद्योगिक क्षेत्रातील आवश्यक गरजा आणि भविष्यातील संधींचा वेध घेऊन नऊ शासकीय व 30 विनानुदानित संस्थामध्ये 2 हजार 460 प्रवेशक्षमतेचे न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यामध्ये Artificial Intelligence (AI) and Machine Learning; Mechatronics; Automation and Robotics; Cloud Computing and Big Data, Computer Engineering and IoT अशा अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.​

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता एकूण ३७५ संस्थांची प्रवेश क्षमता जवळपास १ लाख असून त्यात मराठी-इंग्रजी (द्विभाषिक) माध्यमातून अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांची सोय म्हणून, दहावीचा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेश प्रक्रियेचे अर्ज भरण्याची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया मोबाईल ॲपवरही उपलब्ध असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

पदविका प्रवेश प्रक्रिया :
  • 10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी 10 वी चा निकाल घोषित होण्यापूर्वी प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.​
  • पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्ज ,ऑनलाईन नोंदणी कागदपत्रांच्या स्कॅन, छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रे पडताळणी, अर्ज करणे ही प्रक्रिया दि. 01 जून 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.​
  • केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहेत. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही मोबाईल ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे.​
  • विद्यार्थी त्यांचा केवळ दहावी/बारावीचा आसन क्रमांक नमूद करून अर्ज भरू शकतील व निश्चित करू शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीद्वारे अर्जामध्ये नमूद करण्यात येतील. तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रिये व्यतिरिक्त ई-स्क्रुटीनीची संकल्पना राबविण्यात येणार आहे.​
  • दहावीनंतरच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्षाच्या अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयींसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रियेच्या विविध टप्प्यावर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यामध्ये ३२८ सुविधा केंद्रांची स्थापना तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे करण्यात आलेली आहे आणि त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणाली वर देण्यात येणार आहे.​
  • सुविधा केंद्रांना उद्भवणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. सुविधा केंद्रांना / संस्थांना प्रवेश प्रक्रियेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण आल्यास त्याचे निवारण नोडल अधिकाऱ्यांकडून करण्यात येणार आहे.​
  • विद्यार्थ्यांना माहितीसाठी प्रवेशप्रक्रियेचे टप्पे उदा. नोंदणी करणे, अर्ज निश्चित करणे, छाननीची पद्धत निवडणे, हरकती नोंदवणे, विकल्प नमुना भरणे, इ. या महत्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या संकेतस्थळावर पदविका प्रवेश प्रक्रियेची थोडक्यात माहिती देणारे सादरीकरण, विद्यार्थ्यांना पदविका तंत्रशिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपट देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.​
  • सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यापासून ते अगदी संस्थांमध्ये प्रवेश घेण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस द्वारे माहिती देण्यात येणार आहे.​
  • ज्या उमेदवाराला कॅपफेरी दरम्यान जागा वाटप केली गेली जाईल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आणि जागा स्वीकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट यावर्षीही शिथिल करण्यात आलेली आहे.​
  • जागा वाटप झाल्यानंतर, उमेदवारांनी त्याला/तिला कॅप फेरीदरम्यान दिलेले जागा वाटप हे नियमांनुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगिन मधून करु शकणार आहे व त्यानुसार उमेदवारांना जागा स्वीकृतीची कार्यवाही त्यांच्या लॉगीन मधून पूर्ण करण्याची सुविधा देण्यात आली आहे.​

ONLINE REGISTRATION FOR DTE ADMISSION: –

1.The aspiring candidates are required to fill Application form and registration fees as stated below is to be paid through online system by Credit Card/ Debit Card, Internet Banking, Mobile Wallets/UPI, for which the service charges, as applicable.
2.This fee paid is non-refundable under any circumstances.​
Sr.NoType of CandidatureFee in Indian Rupees
1​
General Category Candidates from Maharashtra State, Outside Maharashtra State (OMS), J & K And Ladakh Migrant candidates.
Rs.
400
2​
Reserved Category Candidates [SC, ST, VJ/DT- NT(A), NT(B), NT(C), NT(D), OBC, SBC, EWS] & Persons with Disability Candidates belonging to Maharashtra State only..
Rs.
300

Maharashtra DTE Diploma Admission Process 2023







SCHEDULE OF ACTIVITIES FOR ADMISSION TO FIRST YEAR OF POST SSC DIPLOMA TECHNICAL COURSES IN ENGINEERING/TECHNOLOGY FOR THE ACADEMIC YEAR 2023-24​

The activities and scheduled dates for Maharashtra State/All India/J & K & Ladakh Migrant candidates are as follows.
Sr. NoActivitySchedule
First DateLast Date
1​
Online registration of application and uploading of required documents by the Candidate for admission on website by selecting appropriate mode of scrutiny of Application form (For Maharashtra State/All India/ J&K & Ladakh Migrant candidates)

01-06-2023
21*-06-2023
2​
Documents verification and confirmation of Application Form for Admission.
a) For E-Scrutiny Mode selected candidates:
1. Such candidate shall fill online application form and upload the required documents from any computer/smartphone connected to internet from anywhere.2. Such candidate need not have to visit to FC for verification and confirmation of the application form. His/Her application & documents shall be verified and confirmed by the FC through e-Scrutiny Mode.3.During e-Scrutiny of Application Form of such candidate:

01-06-2023
26*-06-2023
**Facility of Online Registration & Documents verification, confirmation of Application Form for Admission to Seats other than CAP Seats shall be continued till the Cut off date of admission. Applications registered, verified & confirmed through e-Scrutiny Mode or Physical Scrutiny Mode after Last Date i.e. 21-06-2023 shall be considered only for Institute Level/Against CAP Seats.
3​
Display of the provisional merit list for Maharashtra State/All India/J & K Migrant candidates on website.

23-06-2023
4​
Submission of grievance, if any, for all type of Candidates:
a) For E-Scrutiny Mode selected candidates:

1.Candidate shall raise the Grievance about correction required in the data displayed in provisional merit list through his/her Login..
2.The application of such candidates shall be reverted back to the candidate in his/her Login for rectification. .
3.Candidate shall upload the requisite documents to substantiate the claim for any correction/concession..
4.The status of acceptance/rejection of Grievance raised bycandidate shall be available in candidates Login along with latest receipt cum Acknowledgement..
b) For Physical Scrutiny Mode selected Candidates:
1.Candidate shall submit the Grievance about correction required in the data displayed in provisional merit list by reporting at FC where he has already confirmed his/her application form..
2.Candidate shall submit the requisite documents to substantiate the claim for any correction/concession at FC..
3.FC shall issue the latest receipt cum Acknowledgement.

24-06-2023
27-06-2023
5​
Display of the final merit lists of Maharashtra State/All India/ J & K and Ladakh Migrant candidates on website..

29-06-2023
    • i. I f no error is found: the status of verification & confirmation of the application form shall be available in candidates Login along with receipt cum Acknowledgement
    • ii. If error is found: the details of errors shall be intimated to candidates by reverting back his/her Application for its rectification through candidates Login
    • iii.Candidate shall edit the reverted Application form and re-submit the application for e-Scrutiny through his/her login
b) For Physical Scrutiny Mode selected Candidates:

1.Such candidate shall visit the facilitation Center online selected by himself/herself, along with the required documents as per the allotted time slot for online filling, scanning & uploading of required documents, verification and confirmation of application form.

2.After verification & Confirmation of application form, FC shall issue the receipt cum Acknowledgement.

3.The status of Confirmation shall be available in candidates Login along with receipt cum Acknowledgement.

DTE Maharashtra Polytechnic Admission 2022


: Maharashtra DTE Diploma Admission Process Started. Students Can Register Till June 30 For Polytechnic Diploma After the 10th. This Polytechnic Diploma Admission process will be conducted online. Interested candidates register before the last date. Students will also have to scan and upload photocopies of documents while registering online. Further details are as follows:-​

Maharashtra DTE Diploma Admission Process


दहावीनंतरच्या डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • दहावीनंतरच्या (Diploma After 10th class) प्रथम वर्ष डिप्लोमा इंजिनीअरिंग (Polytechnic) प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, विद्यार्थ्यांना ३० जूनपर्यंत नोंदणी करता येणार आहे.
  • विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करताना कागदपत्रांच्या छायांकित प्रतिही स्कॅन करून अपलोड कराव्या लागणार आहे.
  • या प्रवेशाचे ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक तंत्रशिक्षण संचालनालयने (DTE) प्रसिद्ध केले आहे.
  • डिप्लोमा प्रवेश प्रक्रियेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्‌घाटन आणि तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अद्ययावत वेबसाइटचे लोकार्पण उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले.
  • याचवेळी सामंत यांनी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी पॉलिटेक्‍निक अभ्यासक्रमासाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाल्याचे जाहीर केले.
  • या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे.
  • त्यामुळे इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालापूर्वी या पोर्टलद्वारे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती भरून प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.
  • ही तंत्रशिक्षण पदविका प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे.
  • पॉलिटेक्‍निकला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालापूर्वी अर्जात माहिती भरता येणार आहे.
  • निकाल लागल्यानंतर त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद घेऊन पुढील प्रवेश प्रक्रिया होणार आहे, असेही सामंत यांनी या वेळी सांगितले.

विद्यार्थ्यांना वेबसाइटवरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ३० जूनपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्‍चिती करावी लागणार आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या मार्च-एप्रिल २०२२ या वर्षात इयत्ता दहावी परीक्षा दिली आहे, त्यांनी शैक्षणिक पात्रता तपशीलामध्ये स्वत:चा आसनक्रमांक भरावा आणि शुल्क भरून अर्ज पूर्ण भरावेत.​

विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या सविस्तर माहितीसाठी या वेबसाइटवर संपर्क साधावा.

Polytechnic Admission Timetable

  • – ऑनलाइन अर्ज नोंदणीस सुरुवात : २ जून
  • – अर्ज नोंदणी करण्याची मुदत : ३० जून
  • – तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार : ३ जुलै
  • – आक्षेप नोंदविण्यासाठी मुदत : ४ ते ६ जुलै
  • – अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : ७ जुलै

Diploma Admission Application Date Extended


Polytechnic Diploma Admission 2021 : The deadline to apply for the first year of the three-year post-tenth diploma course has been extended to August 27. The Directorate of Technical Education has announced this extension. Further Details are as follows:-

डिप्लोमा अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सध्या राबविण्यात येत आहे. ३० जून रोजी सुरू झालेल्या या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ ऑगस्टपर्यंत अर्ज भरता येणार होते. त्यात वाढ करून आता २७ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनलयाने ही मुदतवाढ जाहीर केली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे, त्यांची छाननी करणे, ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज भरल्याची निश्चिती करणे ही कामे २७ तारखेपर्यंत करता येतील.

नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी ३० ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या याद्यांमध्ये तक्रारी असल्यास विद्यार्थ्यांना त्या ३१ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत सादर करता येतील. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. केंद्रीय प्रवेशप्रकियेच्या विविध फेर्‍यांमध्ये ऑप्शन फॉर्म भरणे, जागावाटप, जागास्वीकृती करणे, मिळालेल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने उपस्थित होणे, प्रवेशाची अंतिम तारीख याबाबतचे वेळापत्रक या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे, तंत्रशिक्षण संचालनालयाने कळविले आहे.​


Polytechnic Diploma Admission 2021


: Admission process of Polytechnic course is being implemented by Directorate of Technical Education. The process of applying online for this course has already started before the X results. The deadline to apply online was July 23. The deadline has been extended again. Further details are as follows:-

तंत्रशिक्षण संचलनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया दहावीच्या निकालाअगोदरच सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत २३ जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

दहावीनंतरच्या प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आता विद्यार्थ्यांना ३० जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. यानंतर छाननी करून पहिली गुणवत्ता यादी २ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे.

अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर ऑनलाइन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड कराव्यात. आता जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी २ ऑगस्टला जाहीर होणार आहे. ३ ते ५ ऑगस्ट दरम्यान यावर आक्षेप स्वीकारले जाणार असून, ७ ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

असे आहे वेळापत्रक – Timetable

  • – ऑनलाइन अर्ज भरणे – ३० जुलैपर्यंत
  • – कागदपत्र पडताळणी आणि अर्ज निश्चिती – ३० जुलैपर्यंत
  • – तात्पुरती गुणवत्ता यादी – २ ऑगस्ट
  • – गुणवत्ता यादीवरील आक्षेप – ३ ते ५ ऑगस्ट
  • – अंतिम गुणवत्ता यादी – ७ ऑगस्ट

प्रवेश प्रक्रियेसाठी मदत कक्षही स्थापन करण्यात आला असून, ८६९८७४२३६०, ८६९८७८१६६९ या क्रमांकावर सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत संपर्क साधता येणार आहे. अधिक माहितीसाठी

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock