तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित | DTE Mumbai Bharti 2023

hanuman

Active member
DTE-Logo.png

DTE Mumbai Recruitment 2023 Details


: The Directorate of Technical Education in Maharashtra has published recruitment notifications for various vacant posts of “A member, An eminent expert, Chartered Accountants & Accountant or Eminent Economist“. Interested and eligible applicants can apply before the 10th of June 2023. The official website of DTE Maharashtra is . More detail is given below:-​

DTE Maharashtra Recruitment 2023

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या अधिपत्याखालील प्रवेश नियामक प्राधिकरण व शुल्क नियामक प्राधिकरण या प्राधिकरणांवर शासनाव्दारे नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. ही पदे भरण्याकरीता उप सचिव (तांशि-४ कार्यासन), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन हे इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवित आहेत. या प्राधिकरणांमधील सदस्यांच्या सेवाशर्ती हया महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था ( प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम, २०१५ या मध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीनुसार असतील. सदर पदांकरीता अर्हता पूर्ण करीत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी विहीत केलेल्या नमुन्यातील आपले अर्ज हे कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-४, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक ४३८ (विस्तार) मंत्रालय, मुंबई – ३२ यांच्याकडे अथवा tashi४-hted@mah.gov.in या ईमेलवर दिनांक 10 जून २०२३ रोजी सायं ०५.३० वा. पर्यंत प्राप्त होईल अश्या बेताने पाठवावे. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही. जाहिरातीमधील नमूद केलेल्या पदांचा तपशील, नियुक्तीच्या अटी व शर्ती, पदांचे अनुज्ञेय भत्ते, अर्जाचा नमूना जोडपत्रे १ व २ इत्यादी माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – एक सदस्य, एक प्रख्यात तज्ञ, सनदी लेखापाल आणि लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ
  • पद संख्या – 4 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-४, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक ४३८ (विस्तार) मंत्रालय, मुंबई – ३२
  • ई-मेल पत्ता – tashi४-hted@mah.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुन 2023

DTE Mumbai Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
सदस्य01 पद
प्रख्यात तज्ञ01 पद
सनदी लेखापाल01 पद
लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ01 पद

Educational Qualification For DTE Mumbai Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सदस्यविद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य
प्रख्यात तज्ञव्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ञ
सनदी लेखापालदहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल
लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञदहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

DTE Maharashtra Recruitment 2023 – Vacancy details


DTE Mumbai Bharti 2023


How To Apply For DTE Maharashtra Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  2. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे संकेतस्थळ येथे भेट दयावी.
  3. उमेदवाराने अर्जासोबत स्वतःचा अलीकडचा पासपोर्ट साईज फोटो, अर्हता प्रमाणपत्रांच्या छायांकित प्रती, शैक्षणिक अर्हता व अनुभव यांच्या प्रमाणित प्रती अर्जासोबत जोडाव्यात. त्याचप्रमाणे संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी नमूद करण्यात यावा.
  4. अपूर्ण भरलेला अर्ज नाकारला जाईल.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुन 2023 आहे.
  6. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For Directorate of Technical Education Mumbai Bharti 2023 | Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The Directorate of Technical Education in Maharashtra has published recruitment notifications for various vacant posts of “A member, An eminent expert, Chartered Accountants & Accountant or Eminent Economist“. There are a total of 04 vacancies available to fill the posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible applicants can submit their application before the last date. The late date of application should be the 15th of June 2023. The official website of DTE Maharashtra is . For more details about the Directorate of Technical Education in Maharashtra Recruitment 2023, visit our website .​


DTE Mumbai Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Directorate of Technical Education in Maharashtra
📥
Recruitment Details
DTE Mumbai Recruitment 2023
👉
Name of Posts
A member, An eminent expert, Chartered Accountants & Accountant or Eminent Economist
🔷
No of Posts
04 Vacancies
📂
Job Location
Mumbai
✍🏻
Application Mode
Offline/ Online (E-mail)
✉
Address

  • Karyasana Officer, Karyasana No-Tanshi-4, Department of Higher and Technical Education, Hall No. 438 (Extension) Ministry, Mumbai – 32
  • tashi-hted@mah.gov.in
✅
Official WebSite

Educational Qualification For DTE Maharashtra Recruitment 2023

A memberAn eminent educationist who has worked as Vice-Chancellor of the University
An eminent expertAn expert of repute from the field of Professional Education
Chartered AccountantsA Chartered Account of repute who is a member of the Institute of Chartered Accounts in India, for a period of not less than ten years
Accountant or Eminent EconomistA cost accountant of repute who is a member of the Institute of Cost and works accountants of India for a period of not less than ten years or a Financial Expert of repute

Age Criteria For DTE Maharashtra Jobs 2023

Age Limit

DTE Maharashtra Recruitment Vacancy Details

A member01 Vacancy
An eminent expert01 Vacancy
Chartered Accountants01 Vacancy
Accountant or Eminent Economist01 Vacancy

All Important Dates For DTE Mumbai Recruitment 2023

⏰
Last Date
10th of June 2023

DTE Maharashtra Bharti Important Links

📑
Full Advertisement
✅
Official Website

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock