ठाणे महानगरपालिकेत “या” पदांच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती जाहिरात प्रकाशित! | Thane Mahanagarpalika Bharti 2023

hanuman

Active member
Thane-Mahanagarpalika-bharti-2020.jpg


Thane Mahanagarpalika Bharti 2023

Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Coaches, Managers, Fitness Trainers, and Physiotherapists”. Interested and eligible candidates can apply through the given mentioned link below before the last date. The last date for online application is the 9th of May 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. he Application process for Thane Mahanagarpalika Bharti 2023 is through Online Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने पुरुष व महिला कबड्डी व्यावसायिक संघाकरिता प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर, व फिजिओथेरपिस्ट यांची नेमणूक करणेबाबत. शासनाने निश्चित केलेल्या धोरणानुसार क्रिडा विषयक बाबींना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कबड्डी या खेळाचे पुरुष व महिला कबड्डी व्यावसायिक संघाकरिता प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर, फिजिओथेरपिस्ट यांची नियुक्ती करणेकरीता खालीलप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहेत
.​
सदर अर्ज ऑनलाईनद्वारे दि. २७/०४/२०२३ पासून दि. ९/०५/२०२३ पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – प्रशिक्षक, व्यवस्थापक, फिटनेस ट्रेनर, व फिजिओथेरपिस्ट
  • पदसंख्या – 06 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –
    09 मे 2023​

Thane Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
प्रशिक्षक02 पदे
व्यवस्थापक02 पदे
फिटनेस ट्रेनर01 पद
फिजिओथेरपिस्ट01 पद

Salary Details For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रशिक्षकRs. 15,000/- per month
व्यवस्थापकRs. 15,000/- per month
फिटनेस ट्रेनरRs. 15,000/- per month
फिजिओथेरपिस्टRs. 20,000/- per month

How To Apply For Thane Municipal Corporation
Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • तसेच ऑफलाईन अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व ऑनलाईन अर्जाव्दारे अपलोड केलेल्या कागदपत्रांशिवाय मुदतीबाह्य कोणतीही कागदपत्रे स्विकारली जाणार नाही.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून सादर करावे.
  • मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • रिक्त पदाची सूचना thanecity.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    09 मे 2023​
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Thane Mahanagarpalika Vacancy details 2023


Thane Mahanagarpalika Vacancy details 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

Thane Mahanagarpalika Bharti 2023


Thane Municipal Corporation announces new recruitment notification for the various vacant posts of “Attendant”. There are total of 24 vacancies are avilable to fill the posts. Interested and eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 12th of April 2023. The official website of Thane Mahanagarpalika is thanecity.gov.in. Further details are as follows:-​

छत्रपती शिवाजी महाराज रुगणालय/राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाकरीता कंत्राटी पध्दतीने भरावयाच्या पदाकरीता जाहिरात. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “अटेंडट” संवर्गातील रिक्त पदाकरीता जाहिरात सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिनांक १२/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


Thane Mahanagarpalika Bharti 2023


  • पदाचे नाव – अटेंडट
  • पदसंख्या – 24 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 38 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 43 वर्षे
    • ✅
      Ne.gif
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे
  • मुलाखतीची तारीख12 एप्रिल 2023

Thane Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अटेंडट24 पदे

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अटेंडट१) महाराष्ट्र राज्य मध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (SSC) उत्तीर्ण,


२) शासकीय/निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था डिसेक्शन हॉलमध्ये / पोस्टमार्टम संबधी कामाचा ३ वर्षाचा अनुभव.

३) महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील अधिकृत MS-CIT किंवा, DOEEACC सोसायटीच्या अधिकृत CCC किंवा, O/A/B/C स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र इ.

४) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

Salary Details For Thane Mahanagarpalika Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अटेंडटRs. 20,000/- per month

Selection Process For Thane Municipal Corporation Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • उमेदवारांनी सर्व कागदपत्र / प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी दोन प्रतींमध्ये स्वयंसाक्षांकित / प्रमाणित करुन सादर करावीत
  • जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण करत नसलेले उमेदवार मुलाखतीस अपात्र ठरतील.
  • शैक्षणिक अर्हता व अनुभवाची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांचीच मुलाखत घेतली जाईल.
  • उमेदवार दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
  • उमेदवार 12 एप्रिल 2023 रोजी सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) उपस्थित रहावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​

Thane Mahanagarpalika Vacancy details 2023


Thane Mahanagarpalika Bharti 2023



Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details

Department NameThane Municipal Corporation (TMC)
Recruitment NameThane Mahanagarpalika Recruitment 2023
Name of PostsAttendant
Total Posts24 posts
Selection ModeInterview
Official Website

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For thanecity.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Municipal Corporation has declared a new recruitment notification for interested and eligible candidates for various vacant posts of “Attendant”. There are a total of 24 vacancies available to fill. The employment place for this recruitment is .
Eligible and interested candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents. The walk-in interview will be scheduled on the 12th of April 2023
. For more details about Thane Mahanagarpalika Recruitment 2023, visit our website .​


Thane Mahanagarpalika Bharti 2023 Details

🆕
Name of Department
Thane Municipal Corporation
📥
Recruitment Details
Thane Municipal Corporation Recruitment 2023
👉
Name of Posts
Attendant
🔷
No of Posts
24 Vacancies
📂
Job Location
Thane
✍🏻
Selection Mode
Interview
✉
Address
Kai Arvind Krishnaji Pendse Auditorium, Standing Committee Auditorium, 3rd Floor, Administrative Building, Sarasenani General Arun Kumar Vaidya Marg, Chandanwadi Pachapakhadi, Thane
✅
Official WebSite

Educational Qualification For Thane Mahanagarpalika Recruitment 2023

AttendantPassed Higher Secondary School Examination (SSC) of Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education,

Age Criteria | 2023

Age Limit
  • For Open Category Candidates – 38 Years
  • For Backward Category candidates – 43 years

Thane Municipal Corporation Recruitment Vacancy Details

Attendant24 vacancies

All Important Dates For Thane Municipal Corporation Recruitment 2023

⏰
Interview Date
12th of April 2023


Thane Mahanagarpalika Bharti 2023 – There are 40 percent of seats are vacant in Thane Municipal Corporation. Interestingly, since last year, hundreds of officials and employees of the municipality are retiring, so their posts are vacant. As there is a rule that the establishment cost should be less than 35 percent while recruiting new posts, Thane Municipal Administration could not recruit essential posts despite getting approval from the government to fill 880 posts of essential services. As the municipality was becoming vacant day by day, as the vacancies were not being filled, it had started to have a big impact on the administration of the municipality. However, since Eknath Shinde, who is a Thanekar, became the Chief Minister, the Thane Municipal Corporation has had auspicious days and the government has approved the recruitment of 1738 posts on direct service basis and the advertisement will be released soon.​



ठाणे महापालिकेत मात्र जवळपास ४० टक्के जागा रिक्त आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षापासून पालिकेतील शेकडो अधिकारी,कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्यांची पदे रिक्त आहेत. नवी पदे भरती करताना आस्थापनाचा खर्च ३५ टक्क्याहून कमी असावा असा नियम असल्याने अत्यावश्यक सेवेची ८८० पदे भरण्यासाठी शासनाची मंजुरी मिळूनही ठाणे पालिका प्रशासन अत्यावश्यक पदांची भरती करता आली नव्हती. पालिका दिवसेंदिवस रिकामी होत असताना रिक्त जागा भरल्या जात नसल्याने याचा मोठा परिणाम पालिकेच्या कारभारावर होऊ लागला होता. मात्र ठाणेकर असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे महापालिकेला सुगीचे दिवस आले असून १७३८ पदे सरळसेवा पद्दतीने भरती करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली असून यासाठी लवकरच जाहिरात काढण्यात येणार आहे.

१ ऑक्टोबर १९८२ रोजी ठाणे महापालिकेची स्थापना झाली. जवळपास पाच वर्षे प्रशासकीय कारभार पाहिल्यानंतर या महापालिकेवर लोकनियुक्त प्रतिनिधी सत्तेवर आले. त्यानंतरच्या काही वर्षात म्हणजे मुख्यतः ९० च्या दशकात पालिकेच्या सेवेत मोठी भरती करण्यात आली होती. त्यावेळी जे अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले, ते आता निवृत्तीच्या वाटेवर आहेत. जानेवारी आणि जून या महिन्यात निवृत्त होणाऱ्यांची संख्या शेकडोच्या घरात असते. गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी निवृत्त होत आहेत. ठाणे पालिकेत सध्या वर्ग १ ची ११९, वर्ग २ ची ११२, वर्ग ३ ची १६०१ आणि वर्ग ४ ची २ हजार २३१ अशी एकूण ४ हजार ६३ पदे रिक्त आहेत. सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने ६८२ नवी पदे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे तर ११ एप्रिल २०२२ रोजी अत्यावश्यक सेवेतील ८८० पदे निर्माण करण्यास मान्यता मिळाली आहे.​



ही मान्यता देताना पालिकेच्या आस्थापनेवरील खर्च मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे स्पष्ट करतानाच विशेष बाब म्हणून मंजुरी देण्यात येत आल्याचे शासनाने नमूद केले होते. दरम्यान पालिकेची आर्थिक पत कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात घसरल्याने भरती करण्यात आली नव्हती. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून ठाणे पालिकेला भरीव निधी मंजूर करण्यात आला असताना आता १७३८ पदांची भरती करण्यास परवानगी देतानाच भरती प्रक्रियेतील सर्व अडथळे दूर करण्यात आले आहेत. दरम्यान नवी भरती होत नसल्याने ठाणे महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून जी पदे रिक्त आहेत, त्या जागी आहे, त्याच अधिकाऱ्यांना अतिरिक्त कारभार देण्याचा नवा रिवाज सुरू झाला आहे.​



त्यामुळे पालिका प्रशासनात अतिरिक्त कार्यभाराचा बाजार गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाही म्हणायला हा बाजार उठवण्यास वर्षभरापूर्वी तत्कालीन आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सुरुवात केली होती. त्यांनी पालिका प्रशासनातील शहर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील २३ अधिकऱ्यांकडून अतिरिक्त कार्यभार काढून घेतला होता. त्यामुळे इतर विभागातील वजनदार अधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली होती, मात्र मुळातच अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने त्यांना ते शक्य झाले नाही. अद्याप इतर विभागातील कनिष्ठांकडे असेलेले महत्वाच्या पदांचा कार्यभार कायम आहेत. मात्र नवी भरती होताच पालिकेच्या कारभारात बदल होऊन बहुतांशी अधिकाऱ्यांकडील अतिरिक्त कारभार काढून घेतला जाईल.​



अतिरिक्त कारभाराचा बाजार उठणार

महत्वाच्या पदांचा अतिरिक्त कार्यभार काही मूठभर अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. अशा तक्रारी महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनच्यावतीने पालिका आयुक्त आणि राज्यसरकारकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अधिकाऱ्याकडे स्वतंत्र कार्यभार सोपवण्याचा महत्वाचा निर्णय ८ डिसेंबर २०२० रोजी पालिका आयुक्तांनी घेतला होता. सुरुवातीला शहर विकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार काढून त्यांना स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला.​



आर्थिक पत घसरल्याने रखडली होती भरती

अत्यावश्यक सेवेतील ८८० पदे भरण्यास गेल्याच महिन्यात राज्यसरकारने गेल्या वर्षीच मान्यता दिली होती. मात्र पालिकेचे उत्पन्न कोविड काळात मोठ्या प्रमाणात घसरले होते. एकूण आस्थापनेवरील खर्च ४० टक्केच्या जवळपास होऊ लागला. नवी पदे भरती करताना आस्थापना खर्च ३५ टक्क्याहून कमी असावा असा नियम असल्याने मंजुरी मिळूनही ठाणे पालिका प्रशासन अत्यावश्यक पदांची भरती होऊ सकाळी नव्हती.​



लवकरच निघणार जाहिरात

वर्ग १ ची १७४, वर्ग २ ची २४, वर्ग ३ ची १४४३, वर्ग ४ ची ९७ अशी एकूण १७३८ पदे तातडीने भरण्यात येणार असून त्यासाठी शासनाने मान्यता दिलेल्या स्वतंत्र संस्थेकडून परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून लवकरच जाहिरात काढली जाणार आहे.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock