ठाणे महानगरपालिका अंतर्गत वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) पदाकरीता मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर!!

hanuman

Active member
thane-logo.jpeg

TMC Interview Eligible Candidates for STS


: Applications were invited for filling up three posts of Senior Treatment Supervisor (STS) in National Tuberculosis Eradication Program Department implemented through Integrated Health and Family Welfare Society under Thane Municipal Corporation. Accordingly, the following candidates should appear at Thane Municipal Corporation (Headquarters), Health Department, Fourth Mala on 09th June 2023 at 2:30 PM.​

ठाणे महानगरपालिकेअंतर्गत इंटिग्रेटेड हेल्थ अॅण्ड फॅमिली वेलफेअर सोसायटीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागामध्ये वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक (STS) तीन पदे भरणेकरीता अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार खालील नमुद उमेदवारांनी दि.०९ जुन २०२३ रोजी दुपारी २:३० वाजता सर्व मुळ कागदपत्रासह ठाणे महानगरपालिका (मुख्यालय), आरोग्य विभाग, चौथा माळा येथे उपस्थित रहावे.. सदर मुलाखतीबाबत आपणास संपर्क करण्यात आला आहे तसेच ई-मेलदेखील पाठविण्यात आले आहे.





Thane Mahanagarpalika Bharti Nivad Yadi


Thane Mahanagarpalika Bharti Result – Thane Municipal Corporation has publihsed list of candidates selected for Nurse Posts at Chhatrapati Shivaji Maharaj Hospital and Rajiv Gandhi Medical College. According to the marks given to the candidates by the selection committee members in the said interview and according to the backlog / reservation, the selection list and waiting list for the said post are as follows..​

ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील “परिचारीका” या संवर्गातील रिक्त पदांकरीता सहा महिन्याच्या (१७९) दिवसाच्या कालावधीसाठी क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/ ७४६ / २०२२-२३, दिनांक ११/११ / २०२२ अन्वये जाहिरात प्रसिध्द करुन, जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र व इच्छुक उमेदवारांच्या दिनांक २४/११/२०२२ रोजी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, ठाणे येथे सकाळी ११:०० वाजता थेट मुलाखतीस (Walk in Interview ) आयोजीत करण्यात आल्या होत्या. सदर मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना देण्यात आलेल्या गुणांनुसार व अनुशेष / आरक्षणानुसार सदर पदाची निवड यादी व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे….






Thane Mahanagarpalika ANM Eligible List For Interview


: Thane Municipal Corporation announced the List of eligible candidates for interviews for the ANM posts. To download the list Click on the given below link.​

ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभिय अंतर्गत प्रसाविका (ANM) पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​
  • पदाचे नाव – प्रसाविका (ANM)
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 12 ऑगस्ट 2022
  • मुलाखतीचा पत्ता – महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग,चंदनवाडी,पाचपाखाडी,ठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला



Thane Mahanagarpalika ANM Eligible List For Interview


Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation announced the List of eligible candidates for interviews for the ANM posts. To download the list Click on the given below link.​

ठाणे महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभिय अंतर्गत प्रसाविका (ANM) पदांसाठी मुलाखातीकरिता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​

खालील यादीतील पात्र उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसमवेत मुलाखातीकरिता दि. 13 ते 15 जुलै 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग,चंदनवाडी,पाचपाखाडी,ठाणे सार्वजनिक आरोग्य विभाग, ४ था मजला येथे उपस्थित रहावे. जे उमेदवार मूळ कागदपत्र मुलाखती च्या दिवशी सादर करु शकणार नाहीत, त्यांना मुलाखतीकरिता गहीत धरले जाणार नाही याची कपया संबधितांनी नोंद घ्यावी.​



Thane Mahanagarpalika Bharti Selection and a waiting list


Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation has been declared a Selection & Waiting list for the Deputy Superintendent Land Records, Tehsildar, Social Development Officer, and Surveyor posts. To download the list Click on the given below link.​

ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे “उप अधिक्षक भुमिअभिलेख, तहसीलदार, समाज विकास आधिकारी, व भूमापक या पदांकरीता जा.क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/1181/2021-22, दिनांक 10/ 12/2021 अन्वये जाहीरात प्रसिध्द करुन शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा विवक्षित कामांसाठी सहा महिन्यांच्या कालावधीकरीता करार पध्दतीने मानधन तत्त्वावर उपलब्ध करुन घेणेसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दिनांक 11/12/2021 ते दिनांक 18/ 12/ 2021 या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक 07/04/2022 रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना दिलेल्या गुणांच्या आधारे निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



Thane Mahanagarpalika Pharmacist Bharti Selection and a waiting list


Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation has been declared the Selection & Waiting list of Pharmacist posts. To download the list Click on the given below link.​

ठाणे महानगरपालिकेच्या एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत औषध निर्माता पदभरती ची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



Thane Mahanagarpalika Clerk Bharti Selection and a waiting list


Thane Mahanagarpalika Bharti Result: Thane Municipal Corporation has been declared the Selection & Waiting list of Clerk posts. To download the list Click on the given below link.

ठाणे महानगरपालिका ने लिपिक पदभरती ची निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



Thane Mahanagarpalika Pharmacist Eligibility List


Thane Mahanagarpalika Bharti Result : Thane Municipal Corporation has been declared the eligibility list of Pharmacist posts. Click on the link below to download the list.​

ठाणे महानगरपालिका ने औषध निर्माता पदभरती ची पात्रता यादी जाहीर केलेली आहे. पात्र उमेदवारांनी 23 नोव्हेंबर 2021 रोजी मुलाखतीकरिता हजर राहावे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​
  • पदाचे नाव – औषध निर्माता
  • आवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – 23 नोव्हेंबर 2021
  • मुलाखतीचा पत्ता – महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे सार्वजनिक विभाग, ४ था मजला



Thane Mahanagarpalika Bharti Selection List


Thane Municipal Corporation has been declared the selection & waiting list. Click on the link below to download the list.

ठाणे महानगरपालिका भरती ची निवड व प्रतीक्षा करण्यात आलेली आहे. यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock