ठाणे ग्रामीण पोलीस भरती तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणी यादी व तारीख जाहीर । Thane Gramin Police Document Verification List 20

hanuman

Active member
Thane Gramin Police Document Verification List 2023

Thane Gramin Police Document Verification List 2023


: Provisional Selection List and Provisional Waiting List of candidates for the post of Police constable and Police Driver have been prepared subject to re-verification of original documents/certificates and completion of recruitment criteria. Candidates in the Provisional Selection List should bring their original documents/certificates for careful verification and two separate sets of attested photocopies of the said documents along with 02 passport size photographs to Finance Hall, Thane Rural Police Headquarters, Police Commissioner’s Office, Thane City Neighbors as shown below. Download Thane Gramin Police Document Verification List 2023 from below Link

पोलीस शिपाई आणि पोलीस ड्रायव्हर पदाच्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा निवड यादी (Provisional Waiting List) ही मुळ कागदपत्रे / प्रमाणपत्रे फेर पडताळणी व भरती निकषाची पुर्तता यांच्या अधीन राहुन तयार करण्यात आली असुन दि. १५/०४/२०२३ रोजी घटकांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.

तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

Ne.gif


३. सदर निवड यादीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional Selection List) असेल. निवड यादीमध्ये नावांचा समावेश झाला म्हणुन नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येवु नये.
४. तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) मधील उमेदवारांची मुळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे ही विहीत शासन निर्णय, परिपत्रके व पोलीस भरती कार्यपध्दतीमधील निर्देशानुसार फेर पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी (Final Selection List) तयार करण्यात येणार आहे.
५. तात्पुरती निवड यादी (Provisional Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisional Waiting List) मधील निवड ही भरती निकषांची पुर्तता यांच्या अधीन असल्याने त्यामध्ये उमेदवार अपात्र झाल्यास त्यांचे नाव रद्द करण्यात येईल. याबाबत उमेदवारांचा कोणताही दावा / तक्रार / हक्क राहणार यांची नोंद घ्यावी.
६. कागदपत्र पडताळणीच्या वेळी मुळ कागदपत्र सादर न केल्यास उमेदवारांस अपात्र करण्यात येईल.
७. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवार गैरहजर राहील्यास त्यांचे नाव तात्पुरत्या निवड यादीतुन वगळण्यात येईल.
८. पोलीस भरती प्रक्रिये दरम्यान आवश्यक ते बदल / निर्णय घेण्याचे अधिकार पोलीस भरती निवड मंडळाकडे राखुन ठेवण्यात आलेले आहेत.​

Thane Gramin Police Document Verification List 2023

ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती-2021 तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणीबाबत उमेदवारांना दयावयाच्या सुचना.

ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती-2021 तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांची मुळ कागदपत्र पडताळणीबाबत उमेदवारांना दयावयाच्या सुचना.




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock