District Hospital Raigad Bharti 2023
: District General Hospital Raigad is going to recruit the various vacant posts of “Counselor & Laboratory Technician”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 19th of May 2023. The Application process for General Hospital Raigad Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय रायगड-अलिबाग येथे“समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ”पदांच्या एकूण05 रिक्त जागाभरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2023आहे.
- पदाचे नाव – समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा – १८ वर्षापेक्षा कमी व ६० वर्षा पेक्षा जास्त असु नये.
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता – जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड रुम नं. २०३, जिल्हा एड्स नियंत्रण विभाग, प्रशासकिय इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालय, रायगड-अलिबाग.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 मे 2023
- अधिकृत वेबसाईट –
District Hospital Raigad Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
समुपदेशक | 03 पदे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 02 पदे |
Educational Qualification For District Hospital Raigad Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
समुपदेशक | Post Graduate degree/diploma Psychology/Social/Anthropology/Human in Work/Sociology Development/Nursing; With Minimum 1-year experience after PG degree/diploma, of Working in the field of Counseling in the health sector; preferably in HIV/AIDS. OR |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Graduate in Medical Laboratory Technology (B.SC); with a minimum of 1-year experience after graduation. OR |
Other expertise required: MSCIT or Working knowledge of Computers Diploma in Medical Laboratory Technology (DMLT); with a minimum of 2 years experience after the diploma. The Services of existing LTS who do not hold a DMLT may be continued if they have done a Certificate Course in Medical Laboratory Technology and have more than 5 years experience of working in the ICTC/PPTCT/ART Center run under the National AIDS Control Programme. Other expertise required: MSCIT or Working knowledge of Computers
Salary Details For District Hospital Raigad Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
समुपदेशक | Rs. 21,000/- per month |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 21,000/- per month |
How to Apply For General Hospital Raigad Recruitment 2023
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई–मेलव्दारे पाठविण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी..
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जा सोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- तरी वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज टपालाव्दारे ( कुरिअर / पोस्ट) अथवा हस्ते दिनांक १९/०५/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ( सुट्टीचे दिवस वगळून, कार्यालयीन वेळेत ) पोहचतील अशा बेताने वरील पत्यावर पाठवावित.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख19 मे 2023आहे.
- रिक्त पदांची सुची, अर्जाचा नमुना, आर्हता व अधिक माहितीसाठी संकेतस्थळ वर भेट द्यावी अथवा अधिक माहीतीसाठी या कार्यालयाचा मो. नं. ७७९८०८७९९९ वर संपर्क साधावा.
District Hospital Raigad Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
The post appeared first on .