जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत ३९७ पदांची भरती लवकरच! | ZP Sindhudurg Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo.jpg

ZP Sindhudurg Bharti 2023 – Latest Update


: According to the government guidelines, employees will be recruited for 397 posts in total 23 classes in the Zilla Parishad, excluding the posts of constable and driver, and its roster verification is going on at the commissioner level. Further details are as follows:-​



सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील अनुकंपातील कर्मचाऱ्यांचे प्रस्तावाना जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नायर यांनी मंजुरी दिली आहे. यात तीन ग्रामसेवक, पाच शिपाई, एक ड्रायव्हर व एक अभियंता अशा दहाजणांना जिल्हा परिषद सेवेतील नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. अनुकंपावरील प्रतीक्षा यादी आता संपली आहे. तर शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार शिपाई व ड्रायव्हर ही पदे वगळता जिल्हा परिषदेतील एकूण २३ वर्गामध्ये ३९७ पदांसाठी कर्मचारी भरती होणार असून आयुक्त पातळीवर त्याची रोस्टर तपासणी सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने गेल्या महिन्यापर्यंत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या अनुकंपाच्या प्रस्तावांना मंजुरी देत ही अनुकंपाची यादी संपवली आहे.



सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सध्य रिक्त पदांचा आढावा घेतला जात असून आयुक्त पातळीवर रोस्ट तपासणीची प्रक्रिया सुरू आहे ड्रायव्हर व शिपाई पदे वगळता ३९७ पदे रिक्त झाल्याची आकडेवारी आहे. एकूण २३ वर्गाचे भरती प्रक्रिय लवकरच शासनामार्फत राबविल जाणार आहे. वित्त पदांचा आढावा व त्याची रोस्टर पडताळणी आयुक्त स्तरावर सुरू आहे. यामध्ये रिक्त पदे कमी जास्त होण्याची शक्यत असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात येते.




ZP Sindhudurg Recruitment Details


: Department of Finance, ZP Sindhudurg has delcared the recruitment notification for the interested and eligible candidates. Eligible candidates apply before the last date date. Further details are as follows:-​

वित्त विभाग, जिल्हा परिषद येथे डेटा एंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 मार्च 2022 आहे.​
  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Commerc Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण –
  • वयोमर्यादा – 22 वर्षे
  • वेतन श्रेणी – रु. 15824/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता – वित्त विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 मार्च 2022

How To Apply For Zilla Parishad Sindhudurg Bharti 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 02 मार्च 2022 आहे.
  3. अर्ज दिलेल्या तारखेच्या पलीकडे कोणताही अर्ज करता येणार नाही.
  4. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  5. अपूर्ण अर्ज किंवा समर्थित नसलेली आवश्यक कागदपत्रे नाकारली जातील.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For ZP Sindhudurg Bharti 2022

? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock