जिल्हा परिषद लातूर मध्ये ४७१ पदे भरण्यात येईल – प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने!!! | ZP Latur Recruitment 2023

hanuman

Active member
ZP-Latur-logo.jpg

ZP Latur Bharti 2023 Update


: A selection committee has been formed under the chairmanship of According to the government decision, the direct service recruitment process will be done online, and an agreement has been made with IBPS company to complete the recruitment process online. Hence in ZP Latur Bharti 2023, there will be 471 Vacancies To Be filled. Read More Update at below:​

जिल्हा परिषदअंतर्गत गट-क संवर्गातील सरळसेवा भरती प्रक्रिया अंतर्गत ४७१ पदे भरणा करण्यात येणार आहेत. लवकरच याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदर सरळसेवा भरती प्रक्रियेच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्र. ०२३८२- २५८९६९ सुरू करण्यात आला असून, इच्छुकांनी कार्यालयीन कामकाजादिवशी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० पर्यंत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. या तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


आरोग्य विभाग व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा सुधाररत आकृती बंध मंजूर झाल्याने या विभागांतर्गतची रिक्त पदे हे शंभर टक्के भरण्यात येणार आहे. उर्वरित विभागांतर्गतची पदे ही शासन निर्देशानुसार ८० टक्क्यांप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. शासन निर्देशानुसार सन २०१९ मध्ये भरती प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्यामुळे सन २०१९ मधील उमेदवारांना वयामध्ये या भरतीमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती
■ सरळसेवा भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. शासन निर्णयाच्या अनुषंगाने सरळसेवा भरती प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने होणार असून, ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आयबीपीएस कंपनीशी करार करण्यात आला आहे.​


ZP Latur Bharti 2023


: ZP (Zilla Parishad Latur) has announced recruitment notification for the various vacant posts of “Part Time Lady Attendant”. There are a total of 36 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of submission of applications is the 20th of April 2023. The official website of ZP Latur is zplatur.gov.in. More details are as follows:-​

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचर पदे शासन परिपत्रक क्र. एफपीएल 1062/56599-एच दिनांकक 19.01.1966, महाराष्ट्र शासन ग्राम विकास, सार्वजनिक आरोग्य व घरबांधणी विभाग परिपत्रक क्र. एसएफव्ही 1571/1049 एफपीसेल दिनांक 05.04.1971, महाराष्ट्र शासन ग्रामविकास सार्वजनिक आरोग्य घरबांधणी विभाग परिपत्रक क्र. एसएफबी 1571/1049 दिनांक 05.05.1973, शासन परिपत्रक साप्रवि एस. आर. व्ही. 2005/प्र.क्र.47/05/12 दि. 25 ऑगस्ट 2005 मधील तरतुदीनुसार तालुका निवड समितीमार्फत करणेसाठी या जाहिरातीव्दारे विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2023
आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – अर्धवेळ स्त्री परिचर
  • पदसंख्या – 36 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 ते 45 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    20 एप्रिल 2023​
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा परिषद लातूर
  • मुलाखतीची तारीख – 03 मे 2023

ZP Latur Bharti 2023 – Important Dates

ZP Latur Bharti 2023

ZP Latur Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
अर्धवेळ स्त्री परिचर 36 पदे

Educational Qualification For ZP Latur Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अर्धवेळ स्त्री परिचर १. उमेदवार सुशिक्षित असणे आवश्यक आहे.


२. उमेदवाराचे वय 45 वर्षापेक्षा अधिक व 18 वर्षापेक्षा कमी नसावे.

Salary Details For Zilla Parishad Latur Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अर्धवेळ स्त्री परिचर उमेदवाराची नेमणुक मानधन रक्कम रुपये 3000/- दरमहा अशी राहील.

How To Apply For Zilla Parishad Latur Recruitment 2023

  • वरील भरतीकरीता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक व पात्र उमेदवारांनी वरील संबंधित पत्त्यावर अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख
    20 एप्रिल 2023​
    आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For ZP Latur Jobs 2023

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • पात्र उमेदवारांना मुलाखतीकरिता बोलावले जाईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
  • सदर पदांकरिता मुलाखत 03 मे 2023 दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • तपशिलवार जाहिरात संकेतस्थळ zplatur.gov.in येथे पाहाता येईल.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For zplatur.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

ZP Latur Bharti 2023 | @zplatur.gov.in


: Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Latur Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Latur is going to start the latest recruitment for around 464 vacancies of Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​



शासनाने लातूर जिल्हा परिषदेला रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यासाठी माहिती मागविली आहे. जिल्हा परिषदेने ४६४ रिक्त पदांची माहिती तयार केली आहे. हा रिक्त पदांचा अहवाल अंतिम करण्यासाठी सीईओंच्या स्वाक्षरीसाठी ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले. रिक्त पदांतील ३५० पदे आरोग्य विभागांतील असून, उर्वरित पदे इतर तेरा विभागांतील आहेत. जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया २०१९ पासून रखडली आहे. तेव्हा ज्या उमेदवारांनी अर्ज भरले त्यांचे पैसेही परत केले नाहीत. काही उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली, याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदांतील रिक्त पदांची भरती करण्यासाठी कोणत्या एजन्सीकडे जबाबदारी सोपवावी, असा पेच राज्य सरकार समोर निर्माण झाला आहे. कारण, ज्या एजन्श्या आहेत, त्यांच्या क्षमतेवर मर्यादा आहेत.

पदे अधिक आणि अर्ज करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने खाजगी एजन्श्यांना हा भार न तोलणारा आहे. तरी देखील राज्य सरकारने रिक्त पदांचा तपशील मागवला आहे. राज्य सरकारने रिक्त पदांच्या ८० टक्केच जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण पदे भरायची निश्चित केले तर रिक्त जागाही वाढतील आणि अर्जांची संख्याही लक्षणीय वाढेल. राज्य सरकारने जिल्हा परिषदांतील रिक्त पदे भरण्याची जिल्हा निवड समितीचा पर्याय राज्य सरकारला जिल्हा परिषदांतील रिक्त पदे भरायची असतील तर पूर्वीसारखे जिल्हा निवड समितीचा पर्याय आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या निवड समितीला अधिकार देऊन त्या त्या जिल्हा परिषदांतील रिक्त पदे भरावित, अशी मागणी उमेदवारांतून होत आहे. खाजगी एजन्सीचा पर्याय न धुंडाळता जिल्हा निवड समितीचा पर्याय उत्तम आहे.



२०१९ च्या जाहिरातीवरून अर्ज भरलेल्यांचे काय ?

२०१९ साली जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची जाहिरात काढली होती. ही जाहिरात पाहून हजारो सुशिक्षित तरूणांनी आपापल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज भरले होते. मात्र, ही भरती प्रक्रियाच झाली नाही. ज्या उमेदवारांनी पैसे भरून अर्ज भरले त्यांचे पैसे राज्य सरकारने देणे गरजेचे आहे. अजून पैसे परत दिले नाहीत. सरकारने व्याजासह पैसे परत देऊन जे वयोमर्यादा ओलांडले आहेत, त्या उमेदवारांना नव्याने निघणाऱ्या भरतीवेळी अर्ज भरण्याची मुभा द्यावी, अशी मागणी आहे. प्रक्रिया रेंगाळत ठेवू नये. आता सुशिक्षित तरूणांच्या प्रतिक्षेचा अंत पाहू नये, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.




ZP Latur Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद लातूर भरती 2023 (ZP Latur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद लातूर आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

Zilla Parishad Latur Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – लातूर
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Zilla Parishad Latur Recruitment 2023

Organization NameZilla Parishad Latur [ZP Latur]
Post nameData Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc
Total postsNot Available
Job locationLatur
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Websitezplatur.gov.in


Previous Update –

ZP Latur Bharti 2022


: The latest update for Zilla Parishad Latur Recruitment 2022. As per the latest news, There are a total of 84 of Extension Officers, Center Heads, Principals, Primary Graduates, Associate Teachers posts vacant in Latur District. The recruitment will be soon. For more details about recruitment visit our website . Further details are as follows:-​

आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया सुरू असून, शिक्षक भरतीअभावी रिक्त जागांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. लातूर तालुक्यात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, सहशिक्षकांच्या ८४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे सेवेतील शिक्षकांवर ताण वाढत असून, विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif


लातूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागांतर्गत ८९१ जागा आहेत. त्यापैकी ८०७ जागा भरलेल्या असून, ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये विस्तार अधिकारी १, केंद्रप्रमुख ९, मुख्याध्यापक १६, प्राथमिक पदवीधर शिक्षक १७, सहशिक्षक ३५, माध्यमिक शिक्षक 2, कनिष्ठ सहायक १ आणि परिचररांच्या ३ जागा रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रिक्त पदे शासनाच्या वतीने भरण्यात आलेली नाहीत.​

ZP Latur Bharti 2022




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock