जिल्हा परिषद मध्ये ६५० जागांच्या भरतीची जाहिरात लवकरच येणार- ZP Kolhapur Bharti 2023 | ZP Kolhapur Recruitment 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra-300x300-2.png

ZP Kolhapur Bharti 2023 | @zpkolhapur.gov.in


: The preparation for recruitment of district council employees is in the final stage. IBPS company has been selected for recruitment. An agreement has also been made with the company to conduct the exam, and the recruitment advertisement has been handed over to the company. It is said that this advertisement will be released in the next few days. It includes 650 District Council seats.



जिल्‍हा परिषदेच्या नोकर भरतीची तयारी अंतिम टप्‍प्यात आहे. नोकर भरतीसाठी आयबीपीएस कंपनीची निवड केली आहे. कंपनीसोबत परीक्षा घेण्याचा करारही केला असून, नोकर भरतीची जाहिरात कंपनीकडे सुपूर्द केली आहे. पुढील काही दिवसांत ही जाहिरात प्रसिद्ध होईल, असे सांगण्यात येत आहे. यात जिल्‍हा परिषदेच्या ६५० जागांचा समावेश आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



जिल्‍हा परिषद नोकर भरती होऊन दहा वर्षांचा काळ लोटला आहे. हजारो उमेदवार नोकर भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य शासनाने अमृतमहोत्‍सवाचे औचित्य साधून ७५ हजार कर्मचाऱ्यांची नोकर भरती करण्याची घोषणा केली आहे. यात जिल्‍हा परिषदेच्या ६५० जागांचा समावेश आहे.

Ne.gif


ही नोकर भरती करण्याची जबाबदारी शासनाने कंपन्यांवर सोपवली आहे. सुरुवातीला टाटा कन्‍सलटन्‍सीकडे हे काम देण्याचा निर्णय जिल्‍हा परिषदेने घेतला. मात्र, कंपनीने त्यांच्या व्यापामुळे असमर्थतता दर्शवली. यानंतर आयबीपीएस कंपनीची नेमणूक केली. ही नोकर भरतीची प्रक्रिया अंतिम टप्‍प्यात आली असून, कोणत्याही क्षणी याबाबतची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे.







Good news for job seekers. The latest update for Zilla Parishad Kolhapur Recruitment 2023. As per the latest news, Zilla Parishad Kolhapur is going to start the latest recruitment for Data Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-​

ZP Kolhapur Recruitment 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2023 (ZP Kolhapur Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

Zilla Parishad Kolhapur Bharti 2023

  • पदाचे नाव – आरोग्यसेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य पर्यवेक्षक व अन्य
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.

Zilla Parishad Kolhapur Recruitment 2023

Organization NameZilla Parishad Kolhapur [ZP Kolhapur]
Post nameData Entry Operators, Medical Officers, Hygienists, Health Nurses, Pharmaceutical Manufacturing Officers, Laboratory Technicians and Health Supervisors, Etc
Total postsNot Available
Job locationKolhapur
Application started oncoming soon
Last date to applyNA
CategoryRecruitment
Websitezpkolhapur.gov.in

Previous Update –

ZP Kolhapur Bharti 2022


: The recruitment notification has been declared from the respective department for interested and eligible candidates to fill 26 vacant posts. Eligible candidates apply before the last date. The last date of application should be the 8th of December 2022. The official website of ZP Kolhapur is zpkolhapur.gov.in. Further details are as follows:-

Zilla Parishad Kolhapur is going to recruit interested and eligible candidates to fill various posts. There are a total of 26 vacancies available to fill. The offline applications are invited for the Legal Expert posts. The job location for this recruitment is Kolhapur. Applicants apply offline mode for ZP Kolhapur Recruitment 2022. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 8th of December 2022. For more details about Zilha Parishad Kolhapur Bharti 2022, Zilha Parishad Kolhapur Recruitment 2022, ZP Kolhapur Recruitment 2022, ZP Kolhapur Jobs 2022, visit our website .​

जिल्हा परिषद अंतर्गत “विधिज्ञ” पदाच्या 26 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – विधिज्ञ
  • पदसंख्या – 26 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 33 ते 58 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जिल्हा परिषद, कोल्हापूर
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2022

ZP Kolhapur Vacancy 2022

पदाचे नाव पद संख्या
विधिज्ञ26 पदे

Educational Qualification For ZP Kolhapur Recruitment 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
विधिज्ञ1) भारतीय नागरीक असणे आवश्यक.


2) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी

4) वकीली सनद प्राप्त केल्यानंतर कमीत कमी १० वर्षाचा प्रत्यक्ष वकीली व्यवसायाचा अनुभव असावा.

5) स्थानिक स्वराज्य संस्थेत कामाचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.

Zilla Parishad Kolhapur Bharti 2022 – Important Documents

  • विधी शाखा पदवी प्रमाणपत्र
  • बार कौन्सिल सनद मिळालेची प्रत
  • वकीली व्यवसायाच्या अनुभवाबाबत स्थानिक बार कौन्सिलचे प्रमाणपत्र
  • वयाच्या पुराव्यासाठी माध्यमिक शाळा उत्तिर्ण प्रमाणपत्र किंवा इतर समकक्ष पुरावा.

How To Apply For Zilla Parishad Kolhapur Recruitment 2022

  1. वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  3. तसेच अर्जाच्या लिफाफ्यावर कोणत्या स्तरावरील न्यायालयासाठी अर्ज केला आहे ते स्पष्टपणे नमूद करणेत यावे.
  4. टपालाव्दारे पाठविण्यात येणारे अर्ज हे सदर अंतिम तारखेपर्यंत प्राप्त होतील तेच स्विकारणेत येतील
  5. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  6. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  7. अर्जाचा नमुना व इतर माहिती zpkolhapur.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  8. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2022 सांयकाळी 5.00 वा. पर्यंत स्विकारणेत येतील.
  9. विहीत मुदतीनंतर येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For zpkolhapur.gov.in Recruitment 2022

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock