जिल्हा परिषद भंडारा अंतर्गत रिक्त पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित – ZP Bhandara Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

ZP Bhandara Bharti 2023


: Zilla Parishad Bhandara has announced recruitment notification for the various vacant posts of “Radiologist”. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 14th of June 2023. More details are as follows:-​

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा, जिल्हा परिषद भंडारा
राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांचे एक्स रे काढण्याकरीता खाजगी रेडीओलॉजिस्ट यांचेकडून विहीत नमुन्यात दि.14/06/23 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबत सविस्तर माहीती या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावरेडीओलॉजिस्ट
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – भंडारा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 जुन 2023

Educational Qualification For ZP Bhandara Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
रेडीओलॉजिस्टRead PDF

How To Apply For Zilla Parishad Bhandara 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांचे एक्स रे काढण्याकरीता खाजगी रेडीओलॉजिस्ट यांचेकडून विहीत नमुन्यात दि.14/6/23 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Terms & Conditions For Zilla Parishad Recruitment 2023

अटी व शर्ती:

  1. NTEP अंतर्गत भंडारा जिल्हयातील क्षयरुग्णांची विना मोबदला क्ष-किरण तपासणी क्षयरोग निदान होई पर्यंत करण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर कालावधीत रुग्णाची NTEP अंतर्गत मोफत क्ष-किरण तपासणी करण्यात येणार नाही.
  2. NTEP अंतर्गत मोफत क्ष-किरण तपासणी करिता देण्यात आलेल्या संदर्भीय पत्राचा नमुना व्यतिरिक्त दुसऱ्या प्रपत्रात संदर्भीय पत्र ग्राहय धरल्या जाणार नाही. संदर्भिय पत्रावर नमुद दिनांकाच्या १० दिवसानंतर सदर संदर्भिय पत्र गृहीत धरल्या जाणार नाही.
  3. उप.जि.रु./ग्रा. रुग्णालय व प्रा. आ. केंद्रातून संदर्भीत केलेल्या रुग्णांची क्ष-किरण तपासणी केल्यानंतरच मोबदला देय राहील.
  4. खाजगी रेडिओलॉजिस्ट यांनी १) वैद्यकिय अधिकारी / CHO यांनी संदर्भात केलेले मुळपत्र, २) एक्स रे रिपोर्टची प्रत ३) रजिस्टर / रेकॉर्ड बुक ची प्रत ४) एक्स रे चे देयके (Bill) जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा यांच्याकडे सादर केल्यावरच देयके अदा करण्यात येईल.
  5. NTEP कायदयाची तंतोतंत अंमलबजावनी करणे बंधनकारक राहील. यामध्ये काही गुंतागुंत झाल्यास त्याबदद्ल सर्वस्वी खाजगी रेडिओलॉजिस्ट जबाबदार राहतील.
  6. आवश्यक विविध फार्म/ रजिस्टर/ रेकॉर्ड /संदर्भीय मूळपत्र ठेवण्याची जबाबदारी खाजगी रेडिओलॉजिस्ट यांची राहील.
  7. एक्स रे अहवाल विनाविलंब संबंधित लाभार्थीमार्फत वैद्यकिय अधिकारी यांना सादर करण्यात येईल
  8. काही त्रुटी आढळल्यास किंवा अडचण निर्माण झाल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने यामध्ये अंशतः बदल करण्यात येईल.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For ZP Bhandara Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

ZP Bhandara Bharti 2022


ZP Bhandara Bharti 2022 : There are a total of 2,692 posts sanctioned in Zilla Parishad Primary Schools. Out of them, 2,392 teachers are working. It has been decided to appoint 200 volunteers from among locally trained candidates on an emolument basis by the School Management Committee of the primary school where the posts of teachers are vacant. For more details about ZP Bhandara Recruitment 2022, Zilla Parishad Bhandara Bharti 2022, ZP Bhandara Shikshak Bharti 2022, ZP Bhandara Shikshak Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-​

शासन स्तरावरुन शिक्षक भरती बंद आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विशेष मंथन बैठक घेतली. यात तात्पुरत्या स्वरुपात शाळा व्यवस्थापन समितीद्वारे स्वयंसेवक नेमण्याचे ठरविले.​

Ne.gif


जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, उपाध्यक्ष तथा सभापती संदीप ताले, सभापती रमेश पारधी, सभापती मदन रामटेके,सभापती राजेश सेलोकर, सभापती स्वाती वाघाये विशेष मंथन बैठकीला उपस्थित होते. शिक्षकांची पदे रिक्त असलेल्या प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात स्थानिक प्रशिक्षित उमेदवारांमधून २०० स्वयंसेवक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये एकूण २,६९२ पदे मंजूर असून २,३९२ शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची रिक्त पदांची संख्या जास्त असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

उपक्रमाकरिता जिल्हा निधीच्या सर्व विभागातील तरतुदींमधून काही निधी कपात करुन या योजनेकरिता उपलब्ध करण्यात येणार आहे. शिक्षक भरती हा विषय शासनाचा असून, शिक्षक भरती न झाल्यामुळे गरीब, शेतकरी व मजूर वर्गाच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याची दखल घेऊन शाळा व्यवस्थापन समितीद्वारे मानधन तत्त्वावर स्वयंसेवक नेमणूक करण्याचा निर्णय मंथन बैठकीत घेण्यात आला. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता जि.प.स्वउत्पन्नातून मानधन तत्त्वावर स्वयंसेवक नेमणूक करण्याचा निर्णय घेणारी भंडारा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रातील एकमेव जि.प. आहे, असे शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी सांगितले.​

ZP Bhandara Recruitment 2022


ZP Bhandara Bharti 2022



ZP Bhandara Bharti 2022


: There are a total 400 Teachers posts are vacant in Zilla Parishad Schools. For more details about ZP Bhandara Recruitment 2022, Zilla Parishad Bhandara Bharti 2022, ZP Bhandara Shikshak Bharti 2022, ZP Bhandara Shikshak Recruitment 2022, visit our website . Further details are as follows:-​

जिल्हा परिषदेच्या शाळेत 400 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त!!

ग्रामीण भागातील, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा असल्या तरी, या शाळेत ४०० हून अधिक शिक्षकांचे पदे रिक्त आहेत.​
  • ग्रामीण भागातील, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा असल्या तरी, या शाळेत ४०० हून अधिक शिक्षकांचे पदे रिक्त आहेत.
  • शिक्षका अभावी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे – गैर होईल.
  • राज्य शासनाने शिक्षक भरती थांबविल्याने ग्रामीण भागात शिक्षण खिळखिळा झालेला आहे.
  • बहुतांश शाळेत केरकचरा तर, अनेक शिक्षकांची दांडी अनुभवास येत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे चिंतेचा विषय आहे. शिक्षण सारख्या गंभीर विषयावर गंभीरतेने घेतले पाहिजे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दर्जा व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयल सुरु आहेत. घड्याळी तासिका शिक्षकांचे माध्यमातून रिक्त पदाची पोकळी भरली जाऊ शकतो. त्यांचे महिन्याकाठी मानधन वाढले पाहिजे. अनेक वर्षापासून त्यांचे मानधन वाढले नाही. या दिशेने प्रयल झाले पाहिजे. विशेषतः राज्य शासनाने शिक्षण विभागाला गंभीरपणे घेतले पाहिजे.

-रमेश पारधी, सभापती, आरोग्य व शिक्षण, जिल्हा परिषद भंडारा

सिहोरा परिसरात शिक्षकांचे पदे रिक्त आहेत. या संदर्भात जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती रमेश पारधी यांनी चिंता व्यक्त केली आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक, माध्यमिक, हायस्कूल आणि महाविद्यालय आहेत. जिल्ह्यात शिक्षकांचा अनुशेष ४०० हून अधिक रिक्त पदावर पोहचला आहे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock