जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत ४८८ रिक्त पदे भरण्यासाठी IBPS कंपनीची निवड | ZP Nandurbar Bharti 2023

hanuman

Active member
ZP Nandurbar Bharti 2023

ZP Nandurbar Bharti 2023


: Two companies have been selected from the government level for the recruitment of this post. IBPS company has been selected to fill 488 vacant posts in Nandurbar district and the exam will be conducted online. Students, citizens should visit the Zilla Parishad website from time to time for the advertisement of posts.​

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गातील पेसा क्षेत्र व नॉन पेसा क्षेत्राकरिता ४८८ रिक्त पदे आहेत. सदरची पदे भरण्याकरिता लवकरच जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) यांनी दिली आहे. या तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


राज्य शासनामार्फत स्वातंर्त्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सुमारे ७५ हजार सरळसेवा कोट्यातील पदे १५ ऑगस्ट २०२३ पुर्वी भरावयाची आहे. त्यात नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत गट क संवर्गांतील अनुसूचित क्षेत्राबाहेरील (नॉन पेसा) आरोग्य सेवक (पुरुष / महिला), औषध निर्माण अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक (लिपिक / लेखा ) पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा वैद्यानिक अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (शिक्षण), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, पर्यवेक्षिका, कनिष्ठ अभियंता या पदाचा समावेश राहील अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) आरोग्य सेवक ( पुरुष / महिला ), कंत्राटी ग्रामसेवक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची पदभरतीचा कालबद्ध कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला असून या पदाची जाहिरात राज्यात एकाचवेळी प्रसिद्ध होणार आहे.​



या पद भरतीकरीता शासनस्तरावरुन दोन कंपन्याची निवड करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील ४८८ रिक्त पदे भरण्यासाठी आबीपीएस कंपनीची निवड करण्यात आली असून पदभरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थी, नागरिकांनी पदभरतीच्या जाहिरातीसाठी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर वेळोवेळी भेट द्यावी. तसेच कोणत्याही अफवांना अथवा गैरप्रकाराला बळी पडू नये असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.​


ZP Nandurbar Recruitment 2023 Details


: The application is invited from the interested and eligible candidates under Department of Women and Child Development, Zilla Parishad Nandurbar. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-​

Zilla Parishad Nandurbar Bharti 2023

महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर कम हेल्प डेस्क ऑपरेटर पदाची 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जानेवारी 2022 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर कम हेल्प डेस्क ऑपरेटर​
  • पद संख्या – 1 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Any Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – महिला बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 डिसेंबर 2021
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 जानेवारी 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For ZP Nandurbar Bharti 2023

? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट





The recruitment notification has been declared from the respective department for the interested and eligible candidates. The application is invited for the “Pharmacist, Arogya Sevak, Arogya Sevika” posts under ZP Nandurbar Recruitment 2021. There are a total of 198 vacancies available to fill with the posts. The employment place for this recruitment is Nandurbar. Applicants need to apply online mode for ZP Nandurbar Jobs 2021. Interested and eligible candidates can submit their applications to the given link before the last date. The online application starts on the 1st of September 2021. The last date of submission of the online application is the 14th & 21st of September 2021. For more details about ZP Nandurbar Application 2021, visit our website .​


Gramnin Vikas Vibhag Nandurbar Bharti 2021 Details

? Name of Department
Arogya Vibhag, Zilla Parishad Nandurbar
? Recruitment Details Arogya Vibhag, Zilla Parishad Nandurbar Recruitment 2021
? Name of PostsPharmacist, Arogya Sevika, Arogya Sevak
? No of Posts84 Vacancies
? Job LocationNandurbar
✍
? Application Mode
Online
✅
Official WebSite

Educational Qualification For Arogya Vibhag ZP Nandurbar Recruitment 2021

PharmacistDegree in Pharmacy
Arogya SevikaMedical Registration
Arogya SevakSSC (Science)

ZP Nandurbar Recruitment Vacancy Details

Pharmacist01 Vacancy
Arogya Sevika157 Vacancies
Arogya Sevak40 Vacancies

All Important Dates | @zpndbr.info

⏰
Application Starting Date
1st of September 2021
⏰
Last Date
14th & 21st of September 2021

Zilla Parishad Nandurbar Bharti Important Links

? Full Advertisement
✅
Application Link



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock