जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत लवकरच 612 पदांची भरती | ZP Jalgaon Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

GramVikas ZP Jalgaon Bharti 2023 Update


: Jalgaon Zilla Parishads under the Rural Development Department has decided to fill 612 vacant posts in ZP Jalgaon. For this MoU with IBPS company has finalized the action related to advertisement. Very soon ZP Jalgaon Bharti will be start. So keep Visiting this Page to get latest Update on Zilla Parishad Jalgaon Bharti 2023:​

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात 75 हजार पदे भरण्याचा निर्धार शासनाने केला आहे. ग्रामविकास विभागातंर्गत राज्यभरात 18 हजार पदे सर्व जिल्हा परिषद अंतर्गत विविध संवर्गातून भरण्यात येणार आहे. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेत गट क मध्ये 16 संवर्गातील अंदाजीत 612 पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. या तसेच .

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


यासंदर्भात आयबीपीएस या कंपनीशी सामंजस्य करार होऊन जाहिरातीशी संबंधित कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासोबतच एकूण रिक्त पदांच्या 10% पदे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून तर 20 टक्के पदे अनुकंपाची या भरती प्रक्रिया दरम्यानच भरण्यात येणार आहेत. असेही डॉ. आशिया यांनी कळविले आहे.

रिक्त पदे 15 ऑगस्ट, 2023 पूर्वी भरण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्य व इतर विभागातील संवर्गाच्या पद भरतीचा कालबद्ध कार्यक्रम विभागाच्या अनुक्रमे 21 ऑक्टोबर, 2022 व 15 नोव्हेंबर, 2022 च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांची बिंदू नामावली अंतिम करण्याचे काम पूर्ण झालेले आहे.

सदर पद भरतीची परीक्षा आयबीपीएस या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जळगाव जिल्हा परिषदेची तयारी अंतिम टप्प्यात असून लवकरच जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. अर्ज दाखल केल्यापासून परीक्षेपर्यंत उमेदवारांना येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेने हेल्पलाइन नंबर जाहीर केला आहे. 0257/2224255 या हेल्पलाइन क्रमांकावर जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. आशिया यांनी केले आहे.​


ZP Jalgaon Bharti 2023 Details


: Applications are invited from interested and eligible candidates to fill various vacant posts of “Medical Officers”. There are a total of 38 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address with all essential documents before the last date. The last date for application is the 3rd of April 2023. The official website of ZP Jalgaon is zpjalgaon.gov.in. The Application process for ZP Jalgaon Bharti 2023 is through Offline Mode. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. We will keep adding more details about this Bharti process so keep visiting MahaBharti for more job updates. Further details like Education qualification, Age criteria, How to apply & other important links are as follows:-​

जिल्हा परिषद अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी” पदाच्या 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी​
  • पदसंख्या – 38 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१५०/-
    • राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१००/-
  • वेतन श्रेणी – रु. 60,000/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग ), जिल्हा परिषद, जळगांव,
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 03 एप्रिल 2023

ZP Jalgaon Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी38 पदे

Educational Qualification For ZP Jalgaon Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS

Salary Details For ZP Jalgaon Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month

How to Apply For Zilla Parishad Jalgaon Bharti 2023

  1. सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे
  2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर सादर करावे.
  3. अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  4. सदर पदांकरिता अर्जाचा नमूना zpjalgaon.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 एप्रिल 2023 आहे.
  6. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Document For Zilla Parishad Jalgaon Recruitment 2023

  1. शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  2. जातीचे प्रमाणपत्र
  3. शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला ( Leaving / TC Certificate )
  4. शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र
  5. नमुना अर्जात संपूर्ण माहिती
  6. जाहीरातीनुसार आवश्यक कागदपत्रे.

ZP Jalgaon Vacancy details 2023 – रिक्त पदांचा तपशील


ZP Jalgaon Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For zpjalgaon.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock