जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्यात 2 हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार! । Dhule Job Fair 2023

hanuman

Active member
rojgar-melava-6.jpg

Dhule Job Fair 2023


– Pandit Deendayal Upadhyay Employment Fair (Offline- 1 2023-24) under the “Shasan Apya Dari” Mission has been organized for private employers in Dhule. Eligible candidates should attend the Offline job fair. The date of the offline job fair is 14th of June 2023. Further details are as follows:-​



अण्णासाहेब द. वा. पाटील प्रतिष्ठान, धुळे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, धुळे आणि मॉडेल करिअर सेंटर यांच्यातर्फे १४ जूनला पंडित दीनदयाळ उपाध्याय जिल्हास्तरीय महारोजगार मेळावा होणार आहे. मेळाव्यात मुंबई, पुणे, नाशिक, संभाजीनगर, धुळे, नंदुरबार व जळगाव येथील विविध नामांकित कंपन्या नोकरभरतीसाठी येणार आहेत. किमान दोन हजारांपेक्षा जास्त बेरोजगार तरुणांना ऑन दी स्पॉट नोकरी मिळणार असल्याची माहिती मुख्य संयोजक व भाजपचे धुळे ग्रामीण विधानसभा निवडणूकप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे यांनी दिली.

सदस्य भदाणे यांनी सांगितले, की राज्य सरकार उद्योग मंत्रालय व जिल्हा कौशल्य विकास केंद्र याकामी सहकार्य करीत आहे. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील बेरोजगारांनी मेळाव्यास मूळ कागदपत्रे, पासपोर्ट फोटो, वैयक्तिक माहिती (बायोडाटा), आधारकार्डसह सकाळी नऊला नगाव येथील गंगामाई इंजिनिअरिंग कॉलेज येथे उपस्थितीचे राहायचे आहे.



पालकमंत्री महाजन यांच्या हस्ते उद्‍घाटन

मेळाव्याचे उद्‍घाटन ग्रामविकासमंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार अमरिशभाई पटेल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, सुभाष देवरे, जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.





Ne.gif

धुळे येथे “प्रशिक्षणार्थी, ITI, HR एक्झिक्युटिव्ह, विक्री प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी केंद्र व्यवस्थापक, उत्पादन प्रशिक्षणार्थी, संबंध व्यवस्थापक” करीता शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा/ जागेवरच निवड संधी मोहीम- 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वर नोंदणी करावी. ऑफलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 14 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी, ITI, HR एक्झिक्युटिव्ह, विक्री प्रतिनिधी, प्रशिक्षणार्थी, प्रशिक्षणार्थी केंद्र व्यवस्थापक, उत्पादन प्रशिक्षणार्थी, संबंध व्यवस्थापक
  • पद संख्या – 2000+ जागा
  • पात्रता – खाजगी नियोक्ता (Private Employer)
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (Online)
  • राज्य – महाराष्ट्र (Maharashtra)
  • विभाग – नाशिक (Nashik)
  • जिल्हा (Dhule)
  • मेळाव्याचा पत्तागंगामाई अभियांत्रिकी महाविद्यालय, नागाव, ता. व जि. धुळे.
  • मेळाव्याची तारीख – 14 जुन 2023

Dhule Offline Rojgar Melava 2023

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Detail​

Pandit Dindayal Upadhyay Job Fair Title :
“शासन आपल्या दारी” अभियानाअंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ऑफलाईन- 1 2023-24)
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Level :
DISTRICT
Pandit Dindayal Upadhyay Job Fair For :
Private Employer
Pandit Dindayal Upadhyay Job Fair Type:
General
Schedule From :
14-06-2023
Schedule To :
14-06-2023
Country:
India
State:
Maharashtra
Division:
District :
Dhule
Venue :
Gangamai Engineering College, Nagaon, Tal & Dist Dhule.




Dhule Offine Job Fair 2023 Details

Job Fair NamePandit Deendayal Upadhyay Employment Fair (Offline- 1 2023-24)
Recruitment NameDhule Rojgar Melava 2023
Name of PostsTRAINEE, ITI, HR EXECUTIVE, SALES REPRESENTATIVE, TRAINEE, TRENEE KENDRA MANAGER, PRODUCTION TRAINEE, RELATIONSHIP MANAGER
Total Vacancies773+ Posts
How To ApplyThe online Application Form link is below

Dhule Job Fair All Important Dates

Job Fair Date14th of June 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock