Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2023 Details
: The application is invited from interested and eligible candidates under Jilhadhikari Karyalay Washim for various vacant Posts. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. Further details are as follows:-
Jilhadhikari Karyalay Washim is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Retired Tehsildar/Naib Tehsildar, Retired Top Clerk/Revenue Assistant, and Computer Operator posts. There are a total of 05 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is Washim. Applicants apply offline mode for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications at the given address before the last date. The last date for submission of the applications is the 13th of April 2023. For more details about Jilhadhikari Karyalay Washim Application 2023, visit our website .
Jilhadhikari Karyalay Washim is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. The offline applications are invited for the Retired Tehsildar/Naib Tehsildar, Retired Top Clerk/Revenue Assistant, and Computer Operator posts. There are a total of 05 vacancies are available to fill the posts. The job location for this recruitment is Washim. Applicants apply offline mode for Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023. Interested and eligible candidates can submit their applications at the given address before the last date. The last date for submission of the applications is the 13th of April 2023. For more details about Jilhadhikari Karyalay Washim Application 2023, visit our website .
जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत “सेवा निवृत्त तहसिलदार/नायब तहसिलदार, सेवा निवृत्त अव्वल कारकुन/ महसूल सहाय्यक व संगणक ऑपरेटर” पदांच्या 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 आहे.
- पदाचे नाव – सेवा निवृत्त तहसिलदार/नायब तहसिलदार, सेवा निवृत्त अव्वल कारकुन / महसूल सहाय्यक व संगणक ऑपरेटर
- पदसंख्या – 05 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- वयोमर्यादा –
- संगणक ऑपरेटर – 18 ते 40 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज पाठवण्याचा पत्ता – जिल्हा सेतू समिती जि.का. वाशिम या विभागात
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 एप्रिल 2023
Jilhadhikari Karyalay Washim Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
सेवा निवृत्त तहसिलदार/नायब तहसिलदार | 01 पद |
सेवा निवृत्त अव्वल कारकुन/ महसूल सहाय्यक | 02 पदे |
संगणक ऑपरेटर | 02 पदे |
Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Washim Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सेवा निवृत्त तहसिलदार/नायब तहसिलदार | — |
सेवा निवृत्त अव्वल कारकुन/ महसूल सहाय्यक | — |
संगणक ऑपरेटर | १. उमेदवार किमान पदवीधर व एमएससीआयटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
२. उमेदवार मराठी 30 व इंग्रजी 40 चे प्र.मी. टंकलेखन पास असणे आवश्यक आहे.
३. उमेदवार संगणकीय ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. याबाबत प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येईल.
४. उमेदवारांना महसुल विभागात किमाण दोन वर्ष काम केल्याबाबतचा अनुभव असावा.
Salary Details For Collector’s Office Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
सेवा निवृत्त तहसिलदार/नायब तहसिलदार | Rs. 35,000/- per month |
सेवा निवृत्त अव्वल कारकुन/ महसूल सहाय्यक | Rs. 25,000/- per month |
संगणक ऑपरेटर | Rs. 23,000/- per month |
How To Apply For Collector’s Office Washim Recruitment 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- ई-मेल व्दारे प्राप्त होणारे अजांचा विचार केल्या जाणार नाही.
- इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्र जोडावे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 एप्रिल 2023 आहे.
- नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यातयेणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
2. Candidates with Marathi 30 and English 40 Typing pass required.
3. Candidates must have computer knowledge. An actual test will be conducted in this regard.
4. Candidates should have at least two years working experience in revenue department.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2022 – Result
Jilhadhikari Karyalay Washim Bharti 2022: Jilhadhikari Karyalay Washim has declared the Data Entry Operator Recruitment 2022 Eligibility & Non-Eligibility List. Click on the below link to download the list.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशीम कार्यालय अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर पदभरती – 2022 ची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
The post appeared first on .