जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!!! “या” रिक्त पदांची नवीन भरती सुरु | ilhadhikari Karyalay Beed Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo.jpg

Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2023 Complete Details


: Collector Office Beed is going to recruit interested and eligible candidates for the vacant vacancies to fill the posts. The employment place for this recruitment is . Applications are invited for the post of Driver for the office of District Collector, Beed for a period of 11 months only. Further details are as follows:-

The recruitment notification has been declared from the Collector Office Beed for interested and eligible candidates. Applications are invited for the Driver posts. There are various vacancies available to fill with the posts under Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023. The employment place for this recruitment is . Applicants apply offline mode for Collector Office Beed Bharti 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 28th of June 2023. For more details about Beed Jilhadhikari Karyalay Bharti 2023, visit our website .​

जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे कार्यालयातील कंत्राटी “वाहनचालक” भरतीकरिता इच्छुक पात्र उमेदवारांनी दि.२१.०६.२०२३ ०६.२०२३ ते दि/२७.०६.२०२३ (कार्यालयीन दिवशी ) या कालावधीत सकाळी १०.३० ते सायं. ५.३० वा. या दरम्यान अर्जदाराने या सोबत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्ये माहिती भरुन आवश्यक कागदपत्राचे साक्षांकित प्रतीसह सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे समक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. दि. २८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच ई-मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. सदरच्या कंत्राटी भरती बाबतची सविस्तर जाहिरात या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाववाहनचालक
  • शैक्षणिक पात्रता – 10th pass
  • वेतन श्रेणी – रु. 16,915/-
  • वयोमर्यादा
    • १८ ते ४५ या वयोगटातील असावे.
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑफलाइन
  • नोकरीचे ठिकाण –
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेतू विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुन 2023

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वाहनचालक१. वाहनचालक भारतीय नागरीक असावा व किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावा.


२. उमेदवारांचे वय १८ ते ४५ या वयोगटातील असावे.

३. उमेदवारांकडे हलके वाहन व जड प्रवाशी वाहन चालविण्याचा परवाना असावा. (उप प्रादेशीक परिवहण अधिकारी यांनी दिलेले)

४. उमेदवार हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उतीर्ण असावा.

५. उमेदवारांकडे शासकीय / निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये कमीत कमी २ वर्ष हलके वाहन किंवा मध्यम प्रवाशी वाहन किंवा जड प्रवाशी वाहन चालविण्याचे अनुभव प्रमाणपत्र असावे.

६. उमेदवारांकडे मोटर वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे.

७. उमेदवारांची अभिलेख स्वच्छ व शारीरिक क्षमता सुदृढ असावी.

८. उमेदवाराला नियुक्ती झाले नंतर उमेदवार हा मुख्यालयी राहणे बंधनकारक राहील.

९. उमेदवारांकडे बॅज बिल्ला असणे आवश्यक आहे.

१०. उमेदवारांना क्षेत्राची भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे.

११. वाहनचालकास मराठी लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील.

Salary Details For Jilhadhikari Karyalay Beed Vacancy 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वाहनचालकरु. 16,915/-

Terms and Conditions For Jilhadhikari Karyalay Beed Jobs 2023

  1. वाहनचालक भारतीय नागरीक असावा व किमान शिक्षण दहावी उत्तीर्ण असावा.
  2. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  3. अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असाव.
  4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

How to Apply For Collector Office Beed Recruitment 2023

  1. या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज सक्षम किंवा पोस्टाने सादर करायचा आहे.
  2. तसेच ई–मेल व पोस्टाने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  3. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवा.
  4. तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडणे आवश्यक आहे.
  5. दि.२८.०६.२०२३ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  6. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात पहा.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Collector Office Beed Bharti 2023 | beed.gov.in Recruitment2023

? PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट




Collector Office Beed Bharti 2023 Details

? Name of Department
Collector Office Beed
? Recruitment Details Jilhadhikari Karyalay Beed Recruitment 2023
? Name of PostsDriver
? No of Posts
? Job LocationBeed
✍
? Application Mode
Offline
✉
Address
Bridge Division, Collector’s Office, Beed
✅
Official WebSite

Educational Qualification For Collector Office Beed Recruitment 2023

DriverThe driver should be an Indian citizen and should have passed at least 10th standard education.

Beed Jilhadhikari Karyalay Recruitment Vacancy Details

Driver

All Important Dates| www beed gov in 2023

⏰
Last Date
28th of June 2023

Jilhadhikari Karyalay Beed | Important Links

? Full Advertisement
✅
Official Website


Previous update –

Jilhadhikari Karyalay Beed District Disaster Management Officer Bharti Result


Jilhadhikari Karyalay Beed Bharti 2022: Final selection and waiting List of District Disaster Management Officer Recruitment examinations have been announced under Jilhadhikari Karyalay Beed. Click on the link below to download the list.​

जिल्हाधिकारी कार्यालय बीड अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदभरती परीक्षेची अंतिम निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.​



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock