जिल्हाधिकारी कार्यालय धुळे अंतर्गत “या” रिक्त पदांची भरती; त्वरित अर्ज करा!! | Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2023

hanuman

Active member
satyamev-jayte-logo-1.jpg

Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2023 Details


: Collector’s Office Dhule has published a new recruitment notification for the vacant post of “District Bridge Coordinator”. The Job location for this recruitment is Dhule. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of application is the 9th of June 2023. The official website of Jilhadhikari Karyalay Dhule is dhule.gov.in. Further details are as follows:-​

जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत “जिल्हा सेतू समन्वयक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – जिल्हा सेतू समन्वयक
  • पदसंख्या – 01 जागा
  • शैक्षणिक पात्रता – सेवानिवृत नायब तहसीलदार, MSCIT (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 70 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सेतु शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, धुळे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती

Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2023 – Important Dates
Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2023

Jilhadhikari Karyalay Dhule Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
जिल्हा सेतू समन्वयक01 पद

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Dhule Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जिल्हा सेतू समन्वयक१. सेवानिवृत्त नायब तहसिलदार


२. स्वेच्छा सेवानिवृत्त नसावा

३. MSCIT उत्तीर्ण

Salary Details For

पदाचे नाव वेतनश्रेणी
जिल्हा सेतू समन्वयकRs. 25,000/- per month

How To Apply For Collector Office Dhule Bharti 2023

  1. या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना dhule.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  4. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
  5. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 जुन 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Documents and Conditions Required For Collector Office Dhule Recruitment 2023

  1. अर्जदार हे सेवानिवृत्त नायब तहसिलदार असणे आवश्यक असुन सदर अधिकारी सेवा समाप्तीपुर्वी स्वइच्छेने सेवानिवृत्त झालेला नसावा. (सेवानिवृत्ती संबंधीत कागदपत्र अर्जासोबत जोडावे),
  2. शासन निर्णय दि. 17/12/2016 मधील सर्व अटीशर्ती लागु राहतील या बदलचे अर्जदाराचे सहमतीपत्र.
  3. अर्जदार यांना संगणकीय ज्ञान असल्याबाबत MSCIT चे प्रमाणपत्र.
  4. सदर अधिकारी यांनी पोलीस विभागाकडील चारित्रपडताळणी प्रमाणपत्र.
  5. संबंधीत अधिकारी/ कर्मचारी यांनी शारिरीक व मानसीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबत जिल्हा शल्य चिकीत्सक यांचे प्रमाणपत्र सादर करावे.
  6. निवृती वेतन व मानधन व ईतर स्त्रोत याव्दारे प्राप्त उत्पन्नाचे विवरणपत्र भरणे, व्यवसायकर भरणे हे संबंधीतांची जबाबदारी राहील, व सदर कागदपत्र कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

Jilhadhikari Karyalay Dhule Vacancy 2023 Details


Jilhadhikari Karyalay Dhule Bharti 2022


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Collector’s Office Dhule Jobs 2023 | dhule.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock