जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली मध्ये नोकरीची संधी; “या” रिक्त पदांकरिता नवीन भरती सुरु!! | Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2022

hanuman

Active member
satymev.jpg

Jilhadhikari Karyalay Gadchiroli Bharti 2023


: Jilhadhikari Karyalay Gadchiroli is invited application for the vacant post of Chartered Accountant.” from the interested and eligible candidates. Eligible candidates can apply before the last date. The submission of application starts from the 10th of May 2023 & the last date is the 22nd of May 2023. The official website of Jiilhadhikari Karyalay Gadchiroli is gadchiroli.gov.in. Further details are as follows:-​

गडचिरोली जिल्हा महसूल विभाग नागरिक सुविधा, गडचिरोली (जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली) या संस्थेमध्ये जमा होणाऱ्या रकमांचे सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षणे करावयाचे आहे. करिता जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोलीचे लेखापरीक्षणाकरिता सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) ची नियुक्ती करावयाची आहे. करिता इच्छुक सनदी लेखापरीक्षक (Charterd Accountant) यांनी दिनांक १० मे, २०२३ ते २२ मे, २०२३ पर्यंत आपले आवेदन अपेक्षित मानधनासह मोहरबंद लिफाफा जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली या नावाने सादर करावे. दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावसनदी लेखापरीक्षक
  • शैक्षणिक पात्रता – Graduation/ Posts Graduation (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा सेतू सोसायटी, गडचिरोली
  • अर्ज सुरू होण्याची तारीख१० मे २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २२ मे २०२३

Educational Qualification For Jilhadhikari Karyalay Gadchiroli Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सनदी लेखापरीक्षक Charterd Accountant

How To Apply For Collector Office Gadchiroli Recruitment 2023

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  3. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  4. आवश्यक कागदपत्रे व अनुभवाचे प्रमाणपत्र सादर करावे.
  5. लेखापरीक्षण पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसात लेखापरीक्षणाचा अहवाल पाच प्रतीत सादर करणे आवश्यक राहील.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ मे २०२३ आहे.
  7. दिनांक २२ मे २०२३ सायंकाळी ०५.०० वाजेनंतर प्राप्त आवेदन विचारात घेण्यात येणार नाही.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Collector Office Gadchiroli Recruitment 2023 Bharti 2022 | gadchiroli.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock