जवाहर नवोदय विद्यालय, अमरावती येथे १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; नवीन भरती जाहिरात प्रकाशित | JNV Amravati Bharti 2023

hanuman

Active member
nvs_logo.png

JNV Amravati Bharti 2023


: The recruitment notification is published by Jawahar Navodaya Vidyalaya to fill vacant posts of “Matron”. Interested eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address on the given schedule. The Date of interview is the 26th of June 2023. More detail is given below:-​

NVS Amravati Bharti 2023

जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी, येथे “मॅट्रन” पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी केवळ विवाहित/विधवा महिला उमेदवार पात्र आहेत. मॅट्रॉन पदासाठी मुलाखत दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 11.00 ते 03.00 या वेळेत शाळेच्या कार्यालयात होईल. पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता या शाळेत मुलाखतीसाठी त्यांच्या मूळ व छायाप्रत, आधार कार्ड व पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमॅट्रन
  • पद संख्या – 02 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 35 ते 55 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीची पत्ता – जवाहर नवोदय विद्यालय, नवसारी,
  • मुलाखतीची तारीख – 26 जुन 2023

JNV Amravati Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
मॅट्रन02 पदे

Educational Qualification For JNV Amravati Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मॅट्रन10 वी उत्तीर्ण

Salary Details For Jawahar Navodaya Vidyalaya Amravati Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मॅट्रनश्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या दर (अकुशल) वर आधारित

Selection Procedure For Jawahar Navodaya Vidyalaya Amravati Recruitment 2023

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. वरील पदांकरीता मुलाखत 26 जुन 2023 रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  4. मॅट्रॉन पदासाठी मुलाखत दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 11.00 ते 03.00 या वेळेत शाळेच्या कार्यालयात होईल.
  5. वरील पात्रता धारण केलेल्या उमेदवारांनी दिनांक 26/06/2023 रोजी सकाळी 09.00 वाजता या शाळेत मुलाखतीसाठी त्यांच्या मूळ व छायाप्रत, आधार कार्ड व पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे.
  6. मुलाखतीसाठी कोणताही प्रवास/दैनिक भत्ता दिला जाणार नाही.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Important Links For JNV Amravati Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock