जळगाव महापालिकेत विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु; जाणून घ्या संपूर्ण माहिती!! | Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023

hanuman

Active member
Jalgaon-Mahanagarpalika-logo.jpg

Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023


: National Health Mission Jalgaon City Municipal Corporation, has published new recruitment for the various vacant posts of “Medical Officer, Part Time Medical Officer & ANM”. There are a total of 22 vacancies are available to fill the posts. Eligible and interested candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 23rd of June 2023. More details are as follows:-​

Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2023

NUHM शहर महानगरपालिका, जळगांव अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि ANM” पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी दि.१९/०६/२०२३ ते दि. २३/०६/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन सकाळी ११ ते सायं ३:०० या कालावधीपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज व जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे, अतिक्ति शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे, बायहॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्ट, छत्रपती कुरीयर ने वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, पिन ४२५००१ येथे सादर करावीत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाववैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि ANM
  • पदसंख्या – 22 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 65 वर्ष
    • वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे
    • ANM –
      • खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
      • राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज शुल्क
    • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
    • राखीव प्रवर्गासाठी – रु. 350/-
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख23 जुन 2023
  • निवड प्रक्रिया – मुलाखती (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी)
  • मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव
  • मुलाखतीची तारीख29 जुन 2023

Jalgaon Mahanagarpalika Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी08 पदे
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी03 पदे
ANM11 पदे

Educational Qualification For JCMC Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारीMBBS-MMC Registration
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीMBBS-MMC Registration, Gynecologist, Pediatrician, General Physician
ANMANM MNC Registration

Salary Details For NUHM Jalgaon Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारीRs. 60,000/- per month
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारीRs. 30,000/- per month
ANMRs. 18,000/- per month

Jalgaon Mahanagarpalika Jobs 2023 – Important Documents

  1. वयाचा पुरावा
  2. पदवी/पदविका शेवटच्या वर्षाची प्रमाणपत्र ( ज्या उमेदवाराचे ग्रेडनुसार टक्केवारी असेल त्यांनी ग्रेडसहीत छायांकित प्रत जोडावी ) (टिप: सर्व वर्षांचे प्रमाणपत्र सादर करु नये तसेच अतिरिक्त किंवा इतर कागदपत्रे सादर करु नये)
  3. गुणपत्रिका
  4. कौन्सील रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र आवश्यक असलेल्या पदांसाठी
  5. मागासवर्ग प्रवर्गासाठीच्या उमेदवाराने जातीचे प्रमाणपत्र तसेच ३० टक्के महिला राखीव ( लागु असलेल्या प्रवर्गासाठी) उमेदवाराने त्यासंदर्भातील प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
  6. आर्थिक दुष्टया दुर्बल प्रवर्गामध्ये मोडणा–या उमेदवारानी आर्थिक दुष्टया दुर्बल असलेबाबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे

How To Apply For NUHM Jalgaon City Municipal Corporation Bharti 2023

  1. या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. मेडिकल ऑफिसर, पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर आणि एएनएम पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी दि.१९/०६/२०२३ ते दि. २३/०६/२०२३ रोजी शासकीय सुटीचे दिवस सोडुन सकाळी ११ ते सायं ३:०० या कालावधीपर्यंत विहीत नमुन्यातील अर्ज व जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे आवश्यक शैक्षणिक अर्हताचे, अतिक्ति शैक्षणिक अर्हता, अनुभवाचे कागदपत्रे, बायहॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्ट, छत्रपती कुरीयर ने वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी सो, शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, पिन ४२५००१ येथे सादर करावीत.
  3. पोस्टाने अथवा कुरीयने दिरंगाई झाल्यास त्यास सदर कार्यालय जबाबदार राहणार नाही.
  4. अर्ज बायहॅन्ड, पोस्ट, स्पीड पोस्ट, किंवा कुरियर ने विहीत मुदतीत प्राप्त झाले तरच त्या अर्जाचा विचार करण्यात येईल. मुदतीनंतर आलेल्या कोणत्याही अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांच्या सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई–मेल आयडी अचूक नोंदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील याची दक्षता घ्यावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुन 2023 आहे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Jalgaon Municipal Corporation Bharti 2023

  • या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
  • मेडिकल ऑफिसर तसेच पार्ट टाईम मेडिकल ऑफिसर दिनांक २९/०६/२०२३ रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आलेली आहे
  • जोपावेतो सदरील दोन्ही पदे पुर्णता भरली जात नाही तोपावेतो कार्यालयीन वेळेत दर गुरुवारी सदर पदे वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव येथे त्यांच्या दालनात थेट मुलाखत घेऊन भरण्यात येतील.
  • फक्त वैदयकीय अधिकारी (MBBS) या पदांसाठी थेट मुलाखत घेतल्या जातील ही पदे सोडुन कोणत्याही इतर पदांसाठी मुलाखत घेतल्या जाणार नाही याची नोंद अर्ज करीत असलेल्या उमेदवाराने घेणे
  • मुलाखत 29 जुन 2023 रोजी दिलेल्या वेळेत घेण्यात येईल.
  • मुलाखतीसाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Jalgaon Municipal Corporation Vacancy 2023 details


Jalgaon Mahanagarpalika Bharti 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Jalgaon Municipal Corporation Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


Previous update –

मात्र, महापालिकेने (Municipal) आस्थापना खर्च ३५ टक्के ठेवण्याची अट आहे. यासाठी शासन कोणताही निधी अथवा अनुदान देणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. काही तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात या पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने गुरुवारी आकृतिबंधास मंजुरी देऊन त्याबाबतचा अध्यादेश उपसचिव श. त्र्य. जाधव यांच्या स्वाक्षरीने काढला आहे. त्यात म्हटले आहे, की जळगाव महापालिकेच्या १२ ऑगस्ट २०२१ च्या महासभेत ठराव क्रमांक ५५० नुसार सुधारित आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या रिक्त पदांची माहितीनुसार एकत्रित पद भरतीस मंजुरी दिली आहे. यात तब्बल ३३६ नवीन पदे निर्माण केली आहेत. याशिवाय ८४२ पदे व्यपगत केली आहेत. व्यपगत पदापैकी २४२ कर्मचारी सध्या कार्यान्वित असल्याने ते निवृत्त झाल्यानंतर ही पदेही व्यपगत करण्यात येतील. या पदासाठी वेतनश्रेणी सहाव्या वेतन आयोगानुसार देण्यात येईल.



४५० पदे भरती होणार
जळगाव महापालिकेच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत २६३३ पदे मंजूर, तसेच महापालिकेने शिफारस केलेली ८४२ पदे व्यपगत करावयाची पदे वगळून व नवनिर्मितीची ३३६ पदांची वाढ विचारात घेऊन एकूण २१५७ पदांच्या आकृतिबंधास मंजुरी दिली आहे. पदासाठी सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात येणार आहे. मात्र, यासाठी शासन कोणतेही अनुदान व निधी देणार नाही. तसेच आस्थापना खर्च ३५ टक्के मर्यादित ठेवणे आवश्‍यक असण्याची अट आहे. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात या पदासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.​



अशी आहेत पदे कंसात संख्या
कार्यकारी अभियंता (१), कार्यकारी अभियंता (जलनिस्सारण) (१), मुख्य अग्निशमन अधिकारी (१), नगररचनाकार (१), मूल्यनिधारक कर संकलन अधिकारी (१), उपअभियंता पाणीपुरवठा (१), उपअभियंता विद्युत (२), उपअभियंता स्थापत्य (१), उपअभियंता बांधकाम (४), सहाय्यक आयुक्त (३), प्रभाग आयुक्त अधिकारी (४), पर्यावरण संवर्धन अधिकारी (१), शहर क्षयरोग अधिकारी (१), जीवशास्त्रवेत्ता (१), सहाय्यक अभियंता विद्युत (१), सहाय्यक अभियंता घनकचरा व्यवस्थापन (१), सहाय्यक अभियंता (७), पशुशल्य चिकित्सक (१), उपमुख्य लेखा परीक्षक (१), लेखाधिकारी (१), समाजविकास अधिकारी (१), सहाय्यक मूल्यनिर्धारक कर संकलन अधिकारी (१), सिस्टीम मॅनेजर (१), प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ) (१), कनिष्ट अभियंता (६), कनिष्ठ अभियंता स्थापत्य (१), कनिष्ठ अभियंता मेकॅनिक (१), कनिष्ठ अभियंता ॲटोमोबाईल (१), कनिष्ठ अभियंता घनकचरा व्यवस्थापन (१), वैद्यकीय अधिकारी एम बबीएस (४), अग्निशमन केंद्र अधिकारी (३), कार्यालय अधीक्षक (४), माहिती जनसंपर्क अधिकारी (१), मिळकत अधीक्षक (१), मुख्य स्वच्छता निरीक्षक (४), संगणक तंत्रज्ञ (१), सुरक्षा अधिकारी (१), अग्निशमन उपाधिकारी (३), मेट्रन (अधीसेविका) (१), अतिक्रमण निरीक्षक (३), आरेखक ड्राप्समन (१), कर निरीक्षक (६), प्रमुख अग्निशमन विमोचक (२४), वरिष्ठ लिपिक (२०), स्वच्छता निरीक्षक (५), वाहनचालक यंत्रचालक (२८), अग्निशमन विमोचक (फायरमन)(१०), कीटक सहांरक (१), छायाचित्रकार (१), टेलीफोन ऑपरेटर (११), लिपिक (९), ड्रेसर (२), भालदार चोपदार (१), मलेरीया कुली (५), मेलेली जनावरे उचलणारे कामगार (४), शिपाई (२०), सफाई कामगार पुरुष व महिला (२६). याशिवाय आयुक्त, सहाय्यक आयुक्त, प्रशासकीय कार्यालयात पदे आहेत.





The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock