छत्रपती संभाजीनगर होमगार्ड नोंदणी उद्यापासून होणार सुरु । Chhatrapati Sambhajinagar Home Guard Bharti 2024

hanuman

Active member
Ch Sambhajinagar Home Guard Bharti 2024

Chhatrapati Sambhajinagar Home Guard Bharti 2024


: Home Guard is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Home Guard”. There are a 433 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 14th of August 2024. For more details about Ch Sambhajinagar Home Guard Bharti 2024, visit our website .​

होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 433 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज २७ जुलै २०२४ पासून सुरु होणार. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावहोमगार्ड
  • पदसंख्या 433
  • शैक्षणिक पात्रता – 10 वी पास.(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – २० ते ५० वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन​
  • अर्ज सुरू होण्याची तारीख27 जुलै 2024
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख14 ऑगस्ट 2024

Chhatrapati Sambhajinagar Home Guard Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
होमगार्ड433

Educational Qualification For Aurangabad Home Guard Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
होमगार्डकमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC)

Salary Details For Aurangabad Home Guard Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
होमगार्डहोमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो

Sambhajinagar Home Guard Vacancy 2024 Important Documents

  • रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
  • शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
  • जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
  • तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
  • खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
  • ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र

How To Apply For Aurangabad Home Guard Application 2024


Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज 27 जुलै 2024 पासून सुरु होतील.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For maharashtracdhg.gov.in Aurangabad Notification 2024

📑
PDF जाहिरात
👉
ऑनलाईन अर्ज करा (27 जुलै 2024 पासून सुरु होतील)
✅
अधिकृत वेबसाईट



होमगार्ड भरती बद्दल महत्वाची माहिती (Important Instructions)


१. होमगार्ड नोंदणीचे अर्ज दि. १५/०७/२०२४ ते ३१/०७/२०२४ या कालावधीमध्ये या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरताना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे. उदा. आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्र. च्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.
२. उमेदवार ज्या भागातील रहीवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.
३. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेला सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटा चिटकवावा, मराठी मधील नाव उमेदवारानी स्वतः पेनानी लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारानी भरू नये.
४. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. ३१/०७/२०२४ सायं. ५ वाजेपर्यत राहील सर्व अर्जाची छाननी झालेनंतर कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता तारीख जाहीर करणेत येईल.
५. कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करीता येताना अ.क्र. १. क मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व आवश्यक कागदपत्रांच्या उमेदवारांनी स्वतः स्वाक्षरी केलेल्या छायांकित प्रति अर्जासोबत जोडाव्यात. अर्ज नोंदणीच्या दिवशी स्वतः घेवून यावे. दोन फोटो
व मुळ कागदपत्र नोंदणीच्या वेळी पडताळणीकरीता बंधनकारक राहील.

६. संपर्क क्र – 7058160866

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock