Collector Office Chandrapur Bharti Result
: Collector Office Chandrapur Bharti Eligible List for Special Assistant Public Prosecutor has been published. Below is the list of eligible candidates for Chandrapur SAPP Bharti 2023. Candidates who qualify in this recruitment process can attend the interview on 28th April 2023 at 10.00 AM in Collectorate Office. Click on the link below to download the result.
जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर भरती विशेष सहाय्यक सरकारी वकील साठीचे निकाल प्रकाशित करण्यात आले आहेत. पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी खाली दिली आहे; या भरती प्रक्रियेत पात्र असलेले उमेदवार 28 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखतीस उपस्थित राहू शकता. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Jilhadhikari Karyalay Chandrapur Eligibility List
– For candidates whose applications have been disqualified, the reason for their disqualification has been mentioned and if the candidate concerned has any objection in that regard, they should submit their objection in writing along with the document by 09 March 2023 by 06:00 PM. To be filed at the collector’s office. The final list of eligible candidates will be published after 09th March 2023.
जिल्हाधिकारी, चंद्रपूर अंतर्गत विशेष सहायक सरकारी अभियोक्ता पदभरती परीक्षेचा निकाल प्रकाशित करण्यात आलेली आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
ज्या उम्मेदवारांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले आहे, त्यांचे अपात्रेचे कारण नमूद करण्यात आले असून त्या सबंधात सबंधित उम्मेदवारास आक्षेप असल्यास त्यांनी आपले लेखी आक्षेप दस्ताऐवजासह दिनांक 09 मार्च 2023 चे सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत. जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्वतः दाखल करावे. दिनांक 09 मार्च 2023 त्यानंतर पात्र उम्मेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल.
Special Assistant Public Prosecutor Chandrapur Result
The post appeared first on .