ग्रामसेवक भरती अपडेट- ग्रामसेवकांची २०० पदे रिक्त, अनेक ग्रामपंचायतींची फरफट! | Gram Sevak Bharti 2023

hanuman

Active member
Seal_of_Maharashtra-300x300-2.png

Gram Sevak Bharti 2023


Gram Sevak Bharti 2023 – Development of rural areas, implementation of government schemes in villages is done through Gram Panchayats. The administrative affairs of these Gram Panchayats are handled through Gram Vikas Adhikari and Gram Sevaks. Since 200 posts of Village Development Officer and Village Sevak are vacant in Raigad district, it is adversely affecting the rural development and the development of the rural areas is stunted. Many village development officers and gram sevaks have to manage two gram panchayats. Due to this, they are under pressure.



ग्रामीण भागाचा विकास, गावागावात शासकीय योजनांची अंमलबजावणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून करण्यात येते. या ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून हाकण्यात येतो. रायगड जिल्ह्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची २०० पदे रिक्त असल्याने त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण विकासावर होत असून ग्रामीण भागाचा विकास खुंटला आहे. अनेक ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार हाकावा लागत आहे. यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे.



रायगड जिल्ह्यात ८१० ग्रामपंचायती असून दोन हजारपेक्षा जास्त गावे,
वाड्यांचा समावेश आहे. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यातील लोकसंख्या सुमारे १६ लाख ६४ हजार इतकी आहे. मात्र जिल्ह्यातील गावांमध्ये वेगवेगळे लहान मोठे उद्योगधंदे सुरू झाल्याने गावांचा विस्तारदेखील झपाट्याने वाढू लागला आहे. गावांमध्ये नागरीकरण प्रचंड वाढू लागले आहे. त्यामुळे गावांतील लोकसंख्यादेखील सध्या २० लाखांपेक्षा अधिक असल्याचे चित्र आहे.



रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू
जिल्ह्यात मंजूर पदांपैकी २०० पदे ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांची आहेत. अलिबाग, खालापूर, पनवेल, पेण या तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये पदे भरली आहेत. परंतु महाड, श्रीवर्धन तालुक्यात पदे कमी असल्याने अतिरिक्त भार ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर आहे. रिक्त पदे भरण्याची शासनाची प्रक्रिया सुरू असून पुढील काळात भरती होण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी व्यक्त केली आहे. साडेसहाशे ग्रामसेवकांवर जिल्ह्याचा भार जिल्ह्यात ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची एकूण ६५९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०० पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे कार्यरत ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना दोन दोन ग्रामपंचायतींचा कारभार सोपवला जात आहे. यामुळे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना गावांच्या विकासासाठी पूर्ण वेळ देता येत नाही. पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक नसल्याने शासनाच्या योजनांची अंमलबजावणी मुदतीमध्ये पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासकीय कामकाजासह वेगवेगळ्या योजना राबवताना या ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्त पदांमुळे गावांच्या विकासावर त्याचा परिणाम होत आहे.





: Good news for candidates who are waiting for Gram Sevak Recruitment. Also the Gram Sevak Bharti Starting Date 2023 will be available soon. The Zilla Parishad will be recruiting for around 13 thousand posts under the Rural Development Department. A government decision has been announced in this regard. For more details about Gram Sevak Bharti 2023, visit our website . Further details are as follows:-​

Gram Sevak Bharti 2023 Form Date


Maharashtra gramsevak bharti 2023 registration process and online Application form starting date of Gram Sevak Bharti will be available soon, Within next week we will given you a new update about this recruitment process. The registration process & details will be updated soon. The respective update with vacancies updates will be available on MahaBharti.in so keep visiting us.

गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या (Gramsevak Bharti 2023 Details ) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषदेतर्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 13 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. या करा

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

👉

Gramsevak Marathwada Bharti 2023 | Required Computer Knowledge For Gramsevak


206+ Gram Sevak Recruitment in Marathwada. And Livestock Supervisor 204+ post advertisement will be coming all over Maharashtra. Computer skill required while applying.

Gramsevak-800x405.jpeg


Gram Sevak Bharti in April 2023 Starting Date


ग्रामविकास विभागातील कामकाजाला चालना मिळावी यासाठी १३,४०० पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. एप्रिलपर्यंत ही पदे भरली जातील, अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेत दिली. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील हंगरगाव दापका या दोन गावांच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकाकडून भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी ग्रामसेवकावर निलंबनाच्या कारवाईनंतर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेने आंदोलन केले होते. त्यावर नांदेड जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आंदोलन करणाऱ्या ४० ग्रामसेवकांचे निलंबन केले होते. राजेश पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.​

मोठी बातमी!! राज्यात 13 हजार ग्रामसेवक पदांची मेगा भरती होणार; जाणून घ्या तारखा


मंत्री श्री.महाजन म्हणाले की, ग्रामविकास विभागातील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून याबाबत वेळापत्रक ठरवून कार्यवाही सुरू आहे. एप्रिल महिन्यात सर्व उमेदवारांची निवड करून ही पदे भरली जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. नांदेड जिल्ह्यातील 40 ग्रामसेवकांच्या निलंबनाच्या निर्णयाबाबत चौकशी केली जात असून याबाबतचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.​

NEW GR Gram Vikas

शैक्षणिक पात्रता (Gramsevak Bharti 2023)

  • तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर कमीत कमी बारावी पास असणे आवश्यक आहे आणि बारावी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
  • तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता,
  • जसे की बीए, बीकॉम, बीएससी किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • वरील पात्रतेत तुम्ही बसत असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी पात्र आहात.पदवी धारण केलेल्या उमेदवारास कोणत्याही टक्केवारीची अट नाही.
हे पण वाचा : MSRTC Solapur Bharti : एसटी महामंडळात दहावी ते पदवीधर साठी बंपर भरती, तात्काळ अर्ज करा

वयोमर्यादा (Age Criteria For Gram Sevak Bharti 2023)

  • ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा शासनाने ठरवून दिल्यानुसार वयोमर्यादा आहे. त्यासाठी तुमचं वय कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.
  • जर इतर संवर्गातून अर्ज करत असाल तर वय 38 वर्षापेक्षा जास्त नसावे आणि जर तुम्ही आरक्षित संवर्गातून अर्ज करत असाल तर शासनाच्या नियमाप्रमाणे तुम्हाला वयोमर्यादेत शिथिलता देण्यात येते.

Gram Sevak Recruitment 2023 – Vacancy Details

  • ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट- ड संवर्गातील पदे वगळून) सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त (Gramsevak Bharti) पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यात येणार आहे.
  • सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहील.
  • त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
  • जिल्हा परिषदांतील गट-क मधील सर्व संवर्गाची (वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून) रिक्त पदे संवर्गनिहाय आरक्षण नियमानुसार निश्चित करून जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक देण्यात आले आहे.

परीक्षेची तयारी आणि स्वरूप (Gram Sevak Exam Details)

  • ग्रामसेवक भरतीसाठी मागील माहितीनुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.
  • मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
  • इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
  • अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
  • सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
  • कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
  • याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.
  • हे 200 गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दीडतास कालावधी दिला जातो या दीडतासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत.
  • या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे कुठलाही प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.
  • प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.

Important Dates – Maharashtra Gramsevak Bharti 2023

काही महत्वाच्या तारखा – (Gramsevak Bharti)

  • १ ते ७ फेब्रुवारी २०२३ दरम्यान पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.
  • त्यानंतर पुढे २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
  • २३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ दरम्यान अर्जाची छाननी करण्यात येणार आहे.
  • तर २ ते ५ मार्च २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार आहे.
  • ६ ते १३ एप्रिल २०२३ दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तर १४ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

Maharashtra Gramsevak Recruitment 2023


या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे (Gramsevak Bharti) लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी हीजिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.​






महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट वर याचा अधिक तपशील देण्यात आला आहे. त्याचा संकेताक २०२२१११५११२३०३६७२० असा आहे.​



Previous Update –

Gram Sevak Bharti 2022


Gram Sevak Bharti 2022: This is important news for aspiring candidates for the posts of Gram Sevak and Village Development Officer. The posts of Gram Sevak and Gram Vikas Adhikari will be abolished soon. Instead, a single post of Panchayat Development Officer will be created. Further details areb as follows:-​

ग्रामसेवक आणि ग्रामविकास पदे रद्द होणार, याऐवजी एकच पद निर्माण होणार. समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्या आहेत.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

  • ग्रामसेवक (Gram sevak) आणि ग्रामविकास अधिकारी ( Village Development Officer) पदाकरिता परीक्षा देणाऱ्या इच्छुकांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
  • ग्रामसेवक आणि ग्रामविकास आधिकारी ही पदं लवकरच रद्द होणार आहेत.
  • याऐवजी पंचायत विकास अधिकारी हे एकच पद निर्माण केले जाईल.
  • यासंबंधीची मागणी ग्रामसेवक संघटनेकडून अनेक दिवसांपासून होत होती.
  • त्यानुसार, राज्य सरकारनेदेखील ही पदे रद्द करून एकच पद तयार करण्यासाठीची तयारी सुरु केली आहे.
  • नाशिक येथील विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेसाठी यासाठीची समिती नेमण्यात आली आहे.
  • रद्द झालेल्या दोन्ही पदांची वेतनश्रेणी, पदोन्नती आदी बाबींचा सविस्तर अभ्यास या समितीतर्फे केला जाईल आणि त्यानुसार नवीन पदासाठीचे नियम ठरवले जातील.
  • समितीने सहा महिन्यांच्या आता अहवाल सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी दिल्या आहेत.

Gram Vikas Adhikari Bharti 2022 | Gram Vikas Adhikari Vacancy 2022


.. या गोष्टींचा अभ्यास करून निर्णय होणार

  • ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पद रद्द करून नवे पद निरमाण करण्याची आवश्यकता आणि त्याची कारणमीमांसा करण्याची जबाबदारी या समितीवर देण्यात आली आहे.
  • तसेच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांची स्वतंत्र वेतनश्रेणी असल्याने एकच पद निर्माण केल्यास अनुज्ञेय वेतनश्रेणीचा अभ्यास केला जाईल.
  • तसेच वेतन, वेतन श्रेणी, कालबद्ध पदोन्नती, वित्तीय परिगणना आणि इतर बाबींचा अभ्यास करून शासनाला सहा महिन्याच्या मुदतीत अहवाल सादर करणार आहे.

समितीत कोण कोण?

A committee has been appointed under the chairmanship of Nashik Divisional Commissioner. Additional Chief Executive Officer, Zilla Parishad Nashik, Chief Finance and Accounts Officer, Zilla Parishad, Jalgaon, Deputy Chief Executive Officer (General), Zilla Parishad-Nashik, Deputy Chief Finance and Accounts Officer, Zilla Parishad-Nashik, Gramsevak Eknath Dhakne, State of Maharashtra Representatives of Gramsevak Sanghatana have been appointed as members. Deputy Chief Executive Officer (Panchayat), Zilla Parishad, Nashik has been appointed as Member Secretary, informed Rural Development Minister Hasan Mushrif.​


Maharashtra Gram Sevak Bharti 2022


Gram Sevak Bharti 2022: There are about 250 vacancies in the Gram Sevak cadre in the district. Therefore, only 578 Gram Sevaks are managing the total 823 Gram Panchayats in the district. Further details are as follows:-

Gram Sevak Jobs 2022 then great latest news for you friends. As per the latest news Maharashtra Government will release under the Ministry of Rural Development Department more than 400 vacancies notification in the coming days. Gram Sevak and Gram Panchayat Bharti 2022 in Maharashtra further details will update on this page stay stunned with our site and you can also join our telegram channel for daily Jobs alerts about Starting Date Apply Online Registration Process. The official website Gram Sevak Vibhag 2022.​

जिल्ह्यातील ग्रामसेवक संवर्गातील सुमारे 250 च्या जवळपास पदे रिक्त आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 823 ग्रामपंचायतींचा डोलारा केवळ 578 ग्रामसेवक सांभाळत आहेत.​

ग्रामसेवकावर दोन ते तीन तर काहींवर चार ग्रामपंचायतींचा प्रभार आहे, परिणामी, ग्रामसेवक एक दिवस या ग्रामपंचायतीमध्ये, तर दुसऱ्या दिवशी त्या ग्रामपंचायतीमध्ये कर्तव्य बजावत असतात. मागील काही वर्षांपासून ग्राम सेवक भरती झाली नाही. याउलट अनेक ग्राम सेवक सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त भरण्यात यावी अशी मागणी ग्रामसेवक संघटने कडून अनेकदा करण्यात आली.

Gram Sevak Bharti 2022



Gram Sevak Bharti 2022


Gram Sevak Bharti 2022 :​
12 posts of Gram Sevaks in Sindevahi taluka are vacant. Further details are as follows:-

सिंदेवाही तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकास कामे खोळंबली आहेत. सिंदेवाही पंचायत समितीअंतर्गत 50 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतींचा कारभार 22 ते 24 ग्रामसेवक सांभाळत आहेत. याच 24 ग्रामसेवकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत.​

Gram Sevak Bharti 2022



Gram Sevak Bharti 2022 Details


Gram Sevak Bharti 2022 Due to non-filling of vacant posts of Gram Sevaks in Pandharkavada taluka, various posts are vacant here. There are 74 Gram Panchayats under Pandharkavada Panchayat Samiti and only 48 Gram Sevaks are in charge of this Gram Panchayat. Further details are as follows:-​

पांढरकवडा तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे येथे विविध पदे रिक्त रिक्त आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत 74 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ 48 ग्रामसेवक सांभाळत आहेत.​

Gram Sevak Recruitment 2022


तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे भरण्यात न आल्यामुळे विकासकामे खोळंबली आहेत. पांढरकवडा पंचायत समिती अंतर्गत 74 ग्रामपंचायती असून, या ग्रामपंचायतीचा कारभार केवळ 48 ग्रामसेवक सांभाळत आहेत. या 48 ग्रामसेवाकांपैकी दोन-तीन ग्रामसेवक पंचायत समितीच्या कार्यालयात दत्तक असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित असल्यासारखे आहेत. त्यामुळे उर्वरित ग्रामसेवक 74 ग्रामपंचायतीचा कारभार कसा सांभाळत असतील, हा संशोधनाचा विषय आहे.​

Gram Sevak Bharti 2022




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock