गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ करिता विविध रिक्त पदांकरिता थेट मुलाखती आयोजित | GSPCB Bharti 2023

hanuman

Active member
Goa-State-Pollution-Control-Board-logo.jpg

Goa State Pollution Control Board Bharti 2023


: GSPCB Goa (Goa State Pollution Control Board) The recruitment notification has been declared for the post of “Junior Research Fellow, and Field Assistant” from the respective department for the interested and eligible candidates. There are total 05 vacancies available for this posts in GSPCB Bharti 2023. Eligible candidates may attend the walk in interview at the given mentioned address on the 27th of June 2023. For more details about GSPCB Vacnacy 2023, Goa State Pollution Control Board Application 2023, visit our website . Further details are as follows:-​

गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अंतर्गत “ज्युनियर रिसर्च फेलो आणि क्षेत्रीय सहाय्यक” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावज्युनियर रिसर्च फेलो आणि क्षेत्रीय सहाय्यक
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरी ठिकाण – गोवा
  • वयोमर्यादा – 30 वर्षे
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • मुलाखतीचा पत्ता – गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ पिळर्ण औद्योगिक वसाहतीजवळ, साळगाव सेमिनरीसमोर, साळगाव, बार्देश, गोवा ४०३५११
  • मुलाखतीची तारीख23 मार्च 2023

Goa State Pollution Control Board Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
ज्युनियर रिसर्च फेलो 02 पदे
क्षेत्रीय सहाय्यक03 पदे

Educational Qualification For Goa State Pollution Control Board Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
ज्युनियर रिसर्च फेलो रसायन/इलेक्ट्रिकल/ पर्यावरणशास्त्र यामधील अभियांत्रिकीचा बॅचलर असावा.
क्षेत्रीय सहाय्यकविज्ञान शाखेमधील उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा.

Salary Details For Goa State Pollution Control Board Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
ज्युनियर रिसर्च फेलो Rs. 20,000/- per month
क्षेत्रीय सहाय्यकRs. 15,000/- per month

GSPCB Bharti 2023 – Important Documents

आवश्यक कागदपत्रे:

  1. शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे
  2. वयाचा दाखला
  3. सक्षम अधिकाऱ्यांनी जारी केलेला १५ वर्षे गोव्यातील रहिवासाचा दाखला
  4. रोजगार विनिमय नोंदणी कार्ड
  5. अनुभवाचा दाखला
  6. जात प्रमाणपत्र
  7. इतर कागदपत्र

Selection Process For GSPCB Recruitment 2023

  • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवारांनी नोटीफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • मुलाखतीसाठी उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती सोबत आणाव्यात.नाहीतर त्यांना मुलाखतीस उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येणार नाही.
  • मुलाखतीची तारीख 27 जुन 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

GSPCB Goa Bharti 2023 – Eligibility Criteria


Goa State Pollution Control Board Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock