गोवा क्रीडा प्राधिकरण अंतर्गत 47 रिक्त पदांची नवीन भरती सुरू; येथून करा अर्ज | Sports Authority Of Goa Bharti 2022

hanuman

Active member
Sports-Authority-Of-Goa-logo.jpg

Sports Authority Of Goa Bharti 2023 Details


: The Sports Authority of Goa through the 37th National Games Organizing Committee, Goa, invites applications through Online mode purely on SHORT-TERM CONTRACT BASIS in the National Games Secretariat for a period until the conduct of the 37th National Games in Goa or till such times as may be required by the Appointing Authority subject to a maximum period not exceeding 12 months, against the following posts (in different Functional Areas). The name of the posts for this recruitment is “Project Officer, Assistant Project Officer & Administrative Staff”. There are a total of 47 vacancies available to fill the posts. Interested and eligible Candidates can apply before the last date. The last date for online application is the 24th of May 2023. The official website of the Sports Authority Of Goa is . Further details are as follows:-​

गोवा क्रीडा प्राधिकरण येथे “प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी & प्रशासकीय कर्मचारी” पदांच्या एकूण 47 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजक समिती, गोवा, यांच्याद्वारे गोवा क्रीडा प्राधिकरण हे राष्ट्रीय क्रीडा सचिवालय येथे गोव्यातील ३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित होईपर्यंत किंवा नियुक्त करणाऱ्या प्राधिकृतींना आवश्यक असेल तितक्या कालावधीकरिता आणि जास्तीत जास्त १२ महिने या कालावधीस अधीन राहून पुढील पदांकरिता ( विविध कार्यात्मक विभागांसाठी) लघु कालावधीकरिता कंत्राटी तत्त्वावर काम करण्याकरिता पूर्णतः ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – प्रकल्प अधिकारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी & प्रशासकीय कर्मचारी
  • पद संख्या – 47 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – गोवा (Goa)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – jtceo-37ng.sag@goa.gov.in
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 मे 2023

Sports Authority Of Goa Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
प्रकल्प अधिकारी12 पदे
सहाय्यक प्रकल्प अधिकारी 13 पदे
प्रशासकीय कर्मचारी22 पदे

Educational Qualification For Sports Authority Of Goa Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्रकल्प अधिकारीMasters’s Degree in relevant field/ Post-Graduate or Equivalent (Read PDF)
सहाय्यक प्रकल्प अधिकारी A Graduate in any stream
प्रशासकीय कर्मचारीA Graduate in any stream having a certificate course in Computer Application with proficiency in Microsoft Office (MS word, MS Excel, MS Power Point) E

Salary Details For Sports Authority of Goa Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्रकल्प अधिकारीRs. 42,000/- per month
सहाय्यक प्रकल्प अधिकारी Rs. 35,000/- per month
प्रशासकीय कर्मचारीRs. 25, 000/- per month

How To Apply For Goa Krida Pradhikaran Bharti 2023


अर्ज कसा करावा :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित ई-मेल पत्त्यावर पाठवावा.
  • इच्छुक अर्जदारांनी या संकेतस्थळाला भेट देणे आवश्यक आहे आणि त्यानंतर तेथील पदासाठी आपली पात्रता तपासावी आणि जे उमेदवार आवश्यक असणाऱ्या पात्रता शर्ती (शैक्षणिक पात्रता आणि अनुभव) यांची पूर्तता करत असतील केवळ त्यांनीच दि. २४/०५/२०२३ रोजीपर्यंत केवळ ऑनलाईन माध्यमातून त्यांचे अर्ज सादर करावे अशी विनंती करण्यात येत आहे.
  • सर्व अर्ज हे केवळ ऑनलाईन माध्यमातूनच सादर करायचे आहेत.
  • टपाल / कुरियरद्वारे पोचलेले अर्ज किंवा ठरवून देण्यात आलेल्या तारखेनंतर सादर झालेले, अपूर्ण असलले आणि / किंवा वर नमूद करण्यात आलेल्या संबंधित कागदपत्रांशिवाय प्राप्त झालेले अर्ज सरसकट नाकारण्यात येतील.
  • अधिक सविस्तर माहितीकरिता कृपया या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock