GIPE Pune Bharti 2023
: GIPE (Gokhale Institute of politics and economics)
has declared the recruitment notification for the various vacant posts of “Professor, Associate Professor, Assistant Professor, Assistant Librarian, Hostel Warden”. There are total of 12 vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates apply before the last date i.e. 2nd of May 2023. The official website of GIPE Pune is gipe.ac.in. More details are as follows:-
गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल, वसतिगृह वार्डन” पदांच्या एकूण 12 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, सहायक ग्रंथपाल, वसतिगृह वार्डन
- पदसंख्या – 12 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण –
- अर्ज शुल्क –
- SC/ ST उमेदवार – रु. 500/-
- इतर उमेदवार – रु. 1000/-
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, 846, शिवाजीनगर, B.M.C.C. रोड, पुणे-411004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023
GIPE Pune Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 01 पद |
सहयोगी प्राध्यापक | 04 पदे |
सहायक प्राध्यापक | 05 पदे |
सहायक ग्रंथपाल | 01 पद |
वसतिगृह वार्डन | 01 पद |
Educational Qualification For GIPE Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | Ph.D Degree in relevant field (Read Complete details) |
सहयोगी प्राध्यापक | Masters Degree in relevant field (Read Complete details) |
सहायक प्राध्यापक | Mastesr Degree in relevant field (Read Complete details) |
सहायक ग्रंथपाल | Masters Degree in relevant field (Read Complete details) |
वसतिगृह वार्डन | Bachelors Degree |
How To Apply For Gokhale Institute Recruitment 2023
- वरील भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्जासोबत आवश्यक दस्तऐवज प्रती सोबत जोडणे आवश्यक आहे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2023 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Gokhale Institute Pune Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
The post appeared first on .