खुशखबर !! महाराष्ट्रातील युवतींना सुवर्णसंधी, सैनिकी सेवापूर्व शिक्षणासाठी अर्ज सुरु | Nashik Female Military Pre-Service Training Institute Informati

hanuman

Active member
Nashik Female Military Pre-Service Training Institute Information

Girls SPI Nashik Admission 2023


– In order to increase the maximum number of young women from Maharashtra to join the defense service as officers, the Pre-Service Education Institute for Girls has been established at Nashik by the Government of Maharashtra. An Online application has been invited by Nashik SPI for the first batch. Girls students from Maharashtra Who wish to Become Army Officers must apply for Nashik Mahila SPI Admission 2023 till 12th March 2023. More information about Nashik Girl Military Pre-Service Training Institute Admission 2023 are as given below :​

मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था, नाशिक : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवतींनी जास्तीत जास्त संख्येने जावे, यासाठी नाशिक येथे मुलींची सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेची स्थापना महाराष्ट्र शासनाने केलेली आहे. प्रथम तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ मार्च २०२३ आहे…अधिक माहिती व अर्ज प्रक्रिया खाली बघा !!

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत


Educational Qualification for Nashik SPI Girls Admission 2023


पात्रता :- (अ) अविवाहित (मुलगी), (ब) महाराष्ट्र / बेळगाव / कारवार / बिदर येथील अधिवासी (Domicile), (क) जन्मतारीख ०१ जुलै २००६ ते ३१ डिसेंबर २००८ च्या दरम्यान, (ड) मार्च / एप्रिल / मे २०२३ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेला बसणारी. (इ) जून २०२३ मध्ये इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावी.

Physical Criteria For Nashik SPI Womens Bharti 2023


शारीरिक पात्रता : सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावी. UPSC ने NDA आणि INA साठी दिलेल्या शारीरिक सर्व निकषांस पात्र असावी. हे निकष UPSC तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष उंची – १५२ सें.मी. वजन ४२.५ कि.ग्रा. रातांधळी किंवा रंगांधळेपणा नसावा. NDA/INA प्रवेशासाठी UPSC च्या अधिसूचनेनुसार डोळ्यांची क्षमता असावी (eye power).​

Application Fees For Nashik SPI Mahila Bharti Application Form 2023


परीक्षा शुल्क रुपये ४५०/- | ( परत न करता येण्याजोगे ) ऑनलाइन फक्त क्रेडीट कार्ड / डेबिट कार्ड / नेटबँकिंग इत्यादीद्वारे भरावे. डिमांड ड्राफ्ट किंवा चलनाद्वारे भरलेले परीक्षा शुल्क स्वीकारले जाणार नाही. प्रवेश अर्ज संस्थेच्या अटी व शर्तीनुसार भरलेला नसल्यास अर्ज नामंजूर होईल. तसेच प्रवेश परीक्षा शुल्क परत मिळणार नाही.​

How to Apply For Nashik Girl Military Pre-Service Training Institute Admission 2023


Now, you can submit SPI Application Form Online only. Click on the tab “Online Application Form” on the Home Page of our website and follow the instructions.​

Admission Procedure For girlspinashik.spiaurangabad.com


Admission Procedure: Admission to SPI is through Written Test and Interview. Both will be conducted in English only.

Selection Process For Nahsik SPI Girls Recruitment 2023

  • लेखी परीक्षा आणि मुलाखत

Girls SPI Nashik Scheme of Written Test 2023

  • The written test will be conducted every year at various Centres, Exact dates and places will be intimated on the websites and
  • A single-question paper in English will have 150 questions in two parts. The time allotted is 3 hrs.​

The scheme of the written test will be as follows :

PartSubjectQuestionsMarks
IMathematics7575
IIGeneral Ability Test7575
Total150150
  • प्रश्नपत्रिका बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाची असेल, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाखाली चार सुचवलेली उत्तरे दिली जातील. उमेदवाराने सर्वात योग्य असलेली एक निवडावी आणि प्रदान केलेल्या OMR शीटवर भरा.​
  • प्रत्येक योग्य उत्तरास (१) मार्क दिले जातात.​
  • सामान्य क्षमता पेपरमध्ये इंग्रजी, विज्ञान, सामाजिक विज्ञान/सामाजिक अभ्यास, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी आणि तार्किक तर्क या विषयांवर प्रश्न असतील. सुमारे एक तृतीयांश प्रश्न इंग्रजीवर आधारित असतील, त्यात व्याकरण, आकलन, त्रुटी सुधारणे, समानार्थी-विपरीत शब्द इत्यादींचा समावेश असेल.​
  • राज्य बोर्ड/CBSE च्या इयत्ता 8वी ते 10वीच्या अभ्यासक्रमासाठी पेपर सेट केला जाईल.​
  • निकाल संस्थेच्या वेबसाइटवर अपलोड केला जाईल.​

Hall Ticket For GSPI Nashik Vacancy 2023


हॉल तिकीट : दिनांक ३० मार्च २०२३ सकाळी १०.०० वा. नंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड

मुलाखत – SPI Nashik Girls Interview Process For Admission

  • लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखत मंडळ/निवड समितीमार्फत घेतली जाईल. पुणे आणि/किंवा औरंगाबाद येथे मुलाखती घेतल्या जातील. हे सामान्य बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व चाचणी आणि उमेदवाराची सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडींचे ज्ञान यावर आधारित आहे.​
  • मुलाखत इंग्रजीत घेतली जाते आणि उमेदवारांनी साध्या इंग्रजीत संवाद साधणे अपेक्षित आहे.​
  • उमेदवाराने मुलाखतीच्या वेळी 7वी, 8वी, 9वी आणि 10वी बोर्डाच्या निकालाच्या (मुलाखती बोर्डाच्या निकालानंतर घेतल्या गेल्या असल्यास) वार्षिक परीक्षेच्या निकालाच्या मूळ प्रती आणि इतर कामगिरीचे प्रमाणपत्र सोबत आणावे.​
  • फायनल मेरिटिस्ट वेबसाईटवर अपलोड केला जाईल.​

Physical Standards For Nashik Mahila SPI Admission 2023


The Candidate should have the following physical standards’ at the time of joining SPI. This list is not exhaustive, but it is a guideline. The cadet must be medically fit, to join the defence academies.​

  • Height: 152 cms
  • Weight: 43 Kg
  • Eye sight: 6/6 in a distant vision chart with better eye and 6/9 in worse eye. Myopia less that 2.00 and hypermetropia less than 2.00 Including Astigmatism. A candidate must have good binocular vision. Candidate should not be night blind and colour blind and should be able to recognise red and green colours. (For details please refer any previous UPSC NDA notification )

Selected candidates will have to produce a “Medical Fitness Certificate” signed by a MD or equivalent doctor at the time of joining. Separate medical test will be conducted at SPI for candidates within first few days after joining. Those who are declared ‘Fit’ by this panel will only continue at SPI​

♟




Nashik Female Military Pre-Service Training Institute Information


– Great News For Female Candidates who wants to serve Country. Military pre-service education institute for girls to be implemented in Nashik Maharashtra. The first batch of 30 girls will start from June. The capacity of the center will double in the next year. To increase the representation of girls in the armed forces, the state government has approved the establishment of a pre-service education institute for girls in Nashik. This institute will be functioning under the pre-service education institute for boys at Aurangabad. The training will be started from June 2023.

Aurangabad’s Pre-Service Education Institute helped in increasing the number of Marathi military officers in the Indian Armed Forces through the NDA. At present, two batches of total 60 girls have been approved in the ex-servicemen’s boys’ hostel building here, the first batch of 30 girls from June 2023 and the second batch of 30 girls the following year.​

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत महाराष्ट्रातील मुलींचे प्रतिनिधीत्व मोठ्या प्रमाणात असावे, यासाठी नाशिक येथे जून, २०२३ पासून मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णय 10 जानेवारी रोजी प्रसिद्ध कऱण्यात आला असून सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयाबद्दल बंदरे व खनिकर्म मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आभार मानले. या निर्णयासाठी मंत्री श्री. भुसे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Nashik Female Military Pre-Service Training Institute Admission 2023 | Female Military Pre-Service Training Institute Information


केंद्र सरकारच्या धोरणानुसार पुणे येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मुलींचा प्रवेश व्हावा या हेतूने, मंत्री श्री. भुसे यांच्याकडे माजी सैनिक कल्याण विभागाचा कार्यभार असताना नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था असावी यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या मान्यतेसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

सशस्त्र दलात राज्यातील मुलींचे प्रतिनिधीत्व वाढविण्यासाठी राज्य सरकारने नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापण्यास मान्यता दिली आहे. औरंगाबाद येथील मुलांच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत असेल. प्रशिक्षणास जून २०२३ पासून ३० मुलींच्या पहिल्या तुकडीने सुरुवात केली जाणार असून, दुप्पट म्हणजे ६० वर नेण्यात येणार आहे.​

Maharashtra Women Sashastra Seema Bal Training Institute


नागपूर येथील हिवाळी अधिवेशन – 2022 काळात या प्रस्तावास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. सन 2023-24 साठीची प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करण्याच्या सूचनाही शासन स्तरावरुन देण्यात आल्या आहेत. या संस्थेसाठी आवश्यक असलेला एक कोटी 17 लाख 65 हजार रुपये निधीही मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री श्री. भुसे यांनी दिली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सैन्यात भरती होण्यासाठी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) मध्ये मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने सन 2021 मध्ये घेतला. या प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी भारतातील पहिली मुलींसाठी शासकीय सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे मंजूर करण्यात आली आहे. जून, 2023 पासून ही प्रशिक्षण संस्था सुरु होणार आहे. याचा जास्तीत जास्त लाभ राज्यातील मुलींनी घ्यावा. या संस्थेमध्ये प्रथम वर्षासाठी ३० व द्वितीय वर्षासाठी ३० विद्यार्थिनींना प्रवेश मिळेल. या विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था माजी सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात करण्यात येणार असून पोलिस अकॅडमी केंद्र येथे मुलींना सैनिकी पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.​

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock