खुशखबर! दहावी उत्तीर्ण अग्निवीर GD भरती 25 जूनपासून सुरु! – Maharashtra Agniveer Bharti 2023

hanuman

Active member
ARO-Nagpur-Army.png

Maharashtra Agniveer Bharti 2023


Agniveer Bharti 2023 Latest Update is published now, Agniveer Bharti in Maharashtra is starting soon. Agniveer recruitment rally will start from June 25 at Maratha Light Infantry Regiment Center Belgaum. Physical test will be conducted from 25th to 1st July. Its details are given below. More details are given below.

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेट सेंटर बेळगाव येथे अग्निवीर भरती रॅली 25 जूनपासून सुरू होणार आहे. 25 ते 1 जुलैपर्यंत शारीरिक चाचणी होईल. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे दिलेला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

अग्निवीर भरती रॅली वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

  • दि. 26-अग्निवीर जनरल ड्यूटी चाचणी-अहमदनगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर (औरंगाबाद), बीड, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर व मुंबई सबअर्बन.
  • दि. 27-नागपूर, नांदेड, नंदूरबार, नाशिक, धाराशीव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम.
  • दि. 28-मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्रप्रदेश.
  • दि. 30 जून-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर ट्रेंडसमन (वॉर्डस् ऑफ सर्व्हिस, अँड एक्स सर्व्हिसमन.
  • दि. 1 जुलै-स्क्रिनिंग ऑफ अग्निवीर क्लार्क, स्टोअरकिपर, टेक्निकल, फक्त वॉर्डस ऑफ सर्व्हिंस आणि एक्स सर्व्हिसमन, -जे. मराठा लाईट इंन्फट्रीशी सलग्न आहेत.
  • दि. 10 सप्टेंबर -सर्व अग्नीवीर उमेदवारांची लेखी परीक्षा.

Eligibility For Agniveer Bharti 2023

  • अग्निवीर जीडीसाठी दहावी उत्तीर्ण, किमान 45 टक्के गुण, तसेच वाहन परवाना असल्यास प्राधान्य अग्निवीर क्लार्क व स्टोअर किपर पीयूसी उत्तीर्ण, किमान 60 टक्के गुण

संपर्क साधण्याचे आवाहन

अग्निवीर ट्रेंडस्मनसाठी दहावी उत्तीर्ण तसेच अन्य वर्गवारीतील अग्निवीर टेंडसमनसाठी आठवी पास. य् ााशिवाय खेळाडूंसाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहेत. इच्छुक अग्निवीर व खेळाडूंनी अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.inसंकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



गृह मंत्रालय ४ वर्षांनंतर CAPF आणि आसाम रायफल्सच्या भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य देईल. बड्या कंपन्यांनी अग्निवीरांना नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. अग्निवीरांसाठी ४ वर्षात पदवी अभ्यासक्रम असेल. ग्रॅज्युएशन पदवी अभ्यासक्रमाला भारतात आणि परदेशात मान्यता मिळेल.

BSF आणि CISF मधील वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. उच्च वयोमर्यादा माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचसाठी पाच वर्षे आणि इतर बॅचसाठी तीन वर्षांनी शिथिल केली आहे, योजनेंतर्गत २१ वर्षांच्या वरच्या वयोमर्यादेतही सशस्त्र दलात सामील होणार्‍यांना पहिल्या बॅचच्या बाबतीत लष्कर किंवा हवाई दल किंवा नौदलात चार वर्षांच्या सेवेनंतर वयाच्या ३० वर्षापर्यंत CISF द्वारे भरती करता येते. त्यानंतरच्या बॅचसाठी ते २८ वर्षांपर्यंत आहे.



BSF आणि CISF मधील शारीरिक चाचणीतून सूट देण्यात येणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, माजी अग्निशमन जवानांना दोन्ही दलांमध्ये भरतीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट देण्यात आली आहे. ११.७२ लाखांहून अधिकचा सेवानिवृत्ती निधी अग्निवीर वयाच्या २१ ते २४ व्या वर्षी निवृत्त होईल. मात्र त्यांना सरकारकडून ११,७२,१६० रुपये मिळतील. यामध्ये कोणताही आयकर लागणार नाही. म्हणजेच हा रिटायरमेंट फंड असणार आहे. यात अर्धी रक्कम अग्निवीरांची आणिअर्धी सरकार देणार आहे.








अग्निवीरसाठी पात्रता

  • वय – १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
  • शिक्षण – पदानुसार
  • ट्रेड्समन – ८ वी पास (४५ टक्के)
  • ट्रेड्समन – १० वी पास (४५ टक्के)
  • जनरल ड्युटी – १० वी पास (४५ टक्के)
  • टेक्निकल – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
  • नर्सिंग – १२ वी सायन्स पास (५० टक्के)
  • लिपिक – १२ वी पास (कोणतीही शाखा) ६० टक्के

Indian Army Agniveer Recruitment Rally 2023- Eligibility Criteria

Clerk/Nursing AssistantCandidates must have passed out 10+2th pass/Intermediate/Higher Secondary with subject Physics Chemistry, Biology each subject at least 40% and English with 50% marks in aggregate and 40% marks.
Technical Candidates must have the 10+2/Intermediate class pass in science stream with subject Chemistry, Physics, Maths each subject at least 40% and English with at least 50% in any recognized institute or Board.
General Duty (GD)Indian Army for General Duty, the 10th class must be pass out from recognized institute or Board for this vacancies. Candidates have at least 45% score in the 10th class.
Clerk/TradesmanCandidates should have 10+12th/Intermediate class finished with at least 40% of any recognized institute or Board.

Army Agniveer Recruitment Online Registration 2023

  • अग्निवीरांना समावेशासाठी आजपासून ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
  • 20 जून रोजी लष्कराने याविषयीची आधिसूचना जाहीर केली होती.
  • अर्ज, निवड आणि भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • या ठिकाणी उमेदवार अधिसूचना वाचू शकतात.
  • ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे.
  • 1 जुलै पासून ऑनलाईन नोंदणी करुन तरुणांना लष्करात जाण्याचे स्वप्न साकारता येईल.

How to Apply For Indian Army Agniveer Recruitment 2023

  • अग्निवीर लष्करात भरतीसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्यासाठी तरुणांना या संकेतस्थळावर वर जाऊन अर्ज भरुन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
  • उमेदवार यामध्ये त्यांची इत्यंभूत माहिती सविस्तर भरुन रजिस्ट्रेशन्स पूर्ण करतील.
  • ऑनलाईन अर्ज भरुन तो जमा करावा लागेल.
  • सोबतच उमेदवारांना प्रक्रिया शुल्क जमा करावे लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे.
  • 16 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
  • तर 30 डिसेंबर 2022 पासून लष्कराच्या प्रशिक्षणाला सुरुवात होईल.

Indian Army Benefits of Army Agniveer Bharti 2023

  • Indian young people whose age is between 17.5 to 23 years can apply in this Indian Army Agneepath Agniveer scheme 2022-23.
  • Agneepath will allow youth to serve in the Indian Army for a period of four years.
  • The candidates who become Agniveer will get 10% reservation in recruitment in Assam Rifles after 4 years.
  • Uttar Pradesh / Madhya Pradesh and other states will also give preference to Agniveer in police department recruitment.
  • LIC (LIfe Insurance) : Army Agniveers will be provided life insurance cover of Rs. 48 Lakhs for the duration of their engagement period as Agniveers in the Indian Army.
  • Army Agniveer Leave : Annual : 30 Days, Sick Leave. Medical advice based.
  • For More Details and Indian Army Agniveer Benefit Must Read the Notification.

Pay Scale For Agnipath Army Agniveer Recruitment 2023

  • अधिसूचनेनुसार सेवेच्या पहिल्या वर्षी ३० हजार रुपये पगार आणि भत्ते,
  • दुसऱ्या वर्षी ३३ हजार रुपये पगार आणि भत्ते,
  • तिसऱ्या वर्षी ३६,५०० रुपये पगार आणि भत्ते आणि
  • चौथ्या वर्षी ४०,००० हजार रुपये पगार आणि भत्ते दिले जातील.
  • चार वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर अग्निवीरांना सेवा निधी पॅकेज, अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र आणि इयत्ता बारावी समकक्ष पात्रता प्रमाणपत्र देखील मिळेल.
  • दहावी उत्तीर्ण उमेदवारांना चार वर्षांनंतर बारावी समकक्ष प्रमाणपत्र देखील मिळेल.



Important Documents – Agneepath Indian Army Agniveer Bharti 2023


महत्त्वाचे कागदपत्रे :-

  • आधार कार्ड
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • 10वी किंवा 12वी वर्गाची मार्कशीट
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी इ.

Indian Army Agneepath Vacancy 2022- Selection Process


The candidates will be shortlisted through four stages as mentioned in the Indian Army Agneepath Scheme Notification. The candidates have to appear in each stage and qualify as per the standards required.​

  • स्टेज 1 शारीरिक तंदुरुस्ती चाचणी
  • स्टेज 2 भौतिक मापन चाचणी
  • स्टेज 3 वैद्यकीय चाचणी
  • स्टेज 4 लेखी चाचणी




Indian Army Agniveer Recruitment 2022 Details

विभागाचे नाव भारतीय लष्कर
योजनेचे नाव अग्निपथ भरती योजना
पदाचे नाव अग्निवीर
एकूण पदसंख्या अंदाजे 25000
वेतनश्रेणी 30000 – 40000
नोकरी स्तरराष्ट्रीय स्तर
अग्निवीर सैन्य भरती रॅली ठिकाण
अर्ज पद्धती ऑनलाइन
परीक्षा पद्धत ऑफलाइन
नोकरी ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट



अग्निपथ योजनेतून लष्करात उमंद करिअर घडविण्याची अभूतपूर्व संधी युवकांना आजपासून उपलब्ध झाली आहे. अवघ्या चार वर्षात शिस्त आणि कौशल्य घेऊन देश घडविण्यासठी पहिली पिढी तयार होण्याचा सुरुवात आजपासून होत आहे. आर्मीमध्ये अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.​

  • भारतीय लष्कारात अग्निवीरांसाठी करिअर घडविण्याची अभूतपूर्व योजना आजपासून तरुणांसाठी उपलब्ध होत आहे.
  • यापूर्वी वायुदलात (Indian Air Force) अग्निवीरांसाठी (Agniveer) भरती प्रक्रियेतील (Recruitment Process) पहिला टप्पा झाला.
  • आता दुस-या टप्प्यात लष्करात पदभरतीची संधी उपलब्ध झाली आहे.
  • लष्करात साहस, हिंमत आणि जमिनीवरील युद्धात दुष्मानाला थेट भिडण्याचे कौशल्य तरुणांच्या अंगी भिनेल.
  • हे तरुण चार वर्षानंतर कुठल्याही क्षेत्रात कोणत्याही आव्हानांशी दोन हात करायला तयार होतील.
  • चार वर्षांच्या परिश्रमात अग्निवीरांना खडतर प्रशिक्षण, कौशल्यासह चांगल्या वेतनाची (Salary) संधी खुणावत आहे.
  • अवघ्या 23, 24 वर्षी तयार होऊन बाहेर पडणा-या तरुणांना दांडगा अनुभव तर असेलच पण त्यांच्या गाठी जमापुंजीपण असेल.
  • त्या जोरावर ते नवीन करियर घडवू शकतात.
  • त्यांचा जॉब प्रोफाईल (Job Profile) कमी वयातच जबरदस्त असल्याने अनेक कंपन्यांची दार त्यांच्यासाठी उघडणार आहेत.
  • एवढंच नाहीतर त्यांना पुढचे शिक्षण घेऊन आणखी उंच भरारी घेता येणार आहे.
  • अथवा त्यांचा व्यवसाय सुरु करता येणार आहे.
  • लष्कारातील अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीला(Online Registration) आजपासून 1 जुलैपासून सुरुवात होत आहे.
  • नोंदणीनंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.
  • निवड झालेल्या पात्र उमेदवारांचे डिसेंबरच्या अखेरीस म्हणजे या वर्षांच्या शेवटी प्रशिक्षण सुरु होईल.

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock