कोल्हापूर येथे 639+ रिक्त पदांसाठी रोजगार मेळावा; त्वरित नोंदणी करा! | Kolhapur Job Fair 2023

hanuman

Active member
rojgar-melava-3.jpg

Kolhapur Job Fair 2023 Complete Details


: Pandit Dindayal Upadhyay Offline Job Fair – 2 Kolhapur has been organized for interested and eligible candidates. The place of employment for this job fair is Kolhapur. Interested and eligible candidates may attend the Job fair. The job fair is scheduled for the 23rd of May 2023. More details are as follows:-​

Ne.gif

Kolhapur Rojgar Melava 2023 कोल्हापूर येथे टेलर, एचआर एक्झिक्युटिव्ह / डेटा एंट्री ऑपरेटर, केंद्र व्यवस्थापक, ऑटोकॅड फॅकल्टी, आयसीआयसीआय बँक (सेल्स अकादमी), ग्राफिक डिझायनर फॅकल्टी, क्लीप्रोग्रामर फॅकल्टी, कौन्सेलर., व्ही.एम., मार्केटिंग, व्ही.एम. पीटी इन्चार्ज, जॉब इन्स्पेक्टर, लाइन पर्यवेक्षक, अभियंता, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सल्लागार, युनिट व्यवस्थापक, मुख्य दुकान पर्यवेक्षक, इ. पदांकरीता पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे. रोजगार मेळाव्याची तारीख 23 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif


Kolhapur Rojgar Melava Bharti 2023 registration process is started now. The Notifications are now published by the Department of Pandit Dindayal Upadhyay Job Fair, Kolhapur. This Job fair is scheduled for the posts of TAILOR, HR EXECUTIVE / DATA ENTRY OPERATOR, KENDRA MANAGER, AUTOCAD FACULTY, ICICI BANK (SALES ACADEMY), GRAPHIC DESIGNER FACULTY, CLEPROGRAMMER FACULTY, COUNSELOR, MARKETING EXECUTIVE, C.N.C/ V.M.C OPERATOR, SHIPT INCHARGE, JOB INSPECTOR, LINE SUPERVISOR, ENGINEER, OPERATOR, TRAINEE, ADVISOR, UNIT MANAGERS, CORE SHOP SUPERVISOR, ETC. There are a total of 639+ vacancies available to fill the posts. The details like eligibility criteria, educational qualification, vacancy details, etc, are completely mentioned in this article. So, please read the below details carefully before applying for this Kolhapur Job Fair Recruitment. For more details about Kolhapur Job Fair 2023, visit our website .​

  • मेळाव्याचे नाव – पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – २
  • पदाचे नाव – टेलर, एचआर एक्झिक्युटिव्ह / डेटा एंट्री ऑपरेटर, केंद्र व्यवस्थापक, ऑटोकॅड फॅकल्टी, आयसीआयसीआय बँक (सेल्स अकादमी), ग्राफिक डिझायनर फॅकल्टी, क्लीप्रोग्रामर फॅकल्टी, कौन्सेलर., व्ही.एम., मार्केटिंग, व्ही.एम. पीटी इन्चार्ज, जॉब इन्स्पेक्टर, लाइन पर्यवेक्षक, अभियंता, ऑपरेटर, प्रशिक्षणार्थी, सल्लागार, युनिट व्यवस्थापक, मुख्य दुकान पर्यवेक्षक, इ.
  • पद संख्या – ६३९+ जागा
  • शैक्षणिक पात्रता – SSC, HSC, ITI, Graduate, Diploma, Engineering (Read Complete details)
  • भरती – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन नोंदणी
  • राज्य – महाराष्ट्र
  • विभाग – पुणे
  • जिल्हा – कोल्हापूर
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर ( )
  • रोजगार मेळाव्याची तारीख – 23 मे 2023
  • मेळाव्याचा पत्ता – हळदी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर

Kolhapur Rojgar Offline Melava 2023


Kolhapur Rojgar Offline Melava 2023



Kolhapur Job Fair Details

Job Fair NamePandit Dindayal Offline Job Fair 2
Name of PostsTAILOR, HR EXECUTIVE / DATA ENTRY OPERATOR, KENDRA MANAGER, AUTOCAD FACULTY, ICICI BANK (SALES ACADEMY), GRAPHIC DESIGNER FACULTY, CLEPROGRAMMER FACULTY, COUNSELOR, MARKETING EXECUTIVE, C.N.C/ V.M.C OPERATOR, SHIPT INCHARGE, JOB INSPECTOR, LINE SUPERVISOR, ENGINEER, OPERATOR, TRAINEE, ADVISOR, UNIT MANAGERS, CORE SHOP SUPERVISOR
Total Posts639+ Vacancies
Application ModeOnline (Registration)

Kolhapur Online Rojgar Melava 2023 All Important Dates

Job Fair Date23rd of May 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.​


Important Links For Kolhapur Rojgar Melava 2023

📑
जाहिरात
✅
नोंदणी करा

Kolhapur Rojgar Melava Application Form 2023


: Maharojgar Mela on Tuesday in Murgud will be held. Recruitment of 1800 seats will be held in 20 companies, 4 corporations. The Maharaja Mela will be held from 10 am on Tuesday (18th) in the Vijayamala Mandalik Cultural Hall of Shivraj High School throughout the day. It was informed that 20 reputed companies and 4 corporations will recruit a total of 1800 seats in this meeting Know More About Murgud Rojgar Melava 2023.​

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन आणि येथील जय शिवराय एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख राजेखान जमादार यांनी पत्रकार परिषदेत दिली. या मेळाव्यात २० नामांकित कंपन्या व ४ महामंडळे एकूण १८०० जागांची भरती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली..

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

येथील शिवराज हायस्कूलच्या विजयमाला मंडलिक सांस्कृतिक सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१८) सकाळी १० वाजल्यापासून दिवसभर हा महारोजगार मेळावा होणार आहे. या मेळाव्यात २० नामांकित कंपन्या व ४ महामंडळे एकूण १८०० जागांची भरती करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी संयोजन प्रमुख जय शिवराय एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आण्णासो थोरवत, ‘शिवराज’चे प्राचार्य पी. डी. माने, सुनिल मंडलिक, सचिन मेंडके, बबन मोरबाळे उपस्थित होते.

सकाळी १० वा. मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर कंपन्या व महामंडळांचे प्रतिनिधी ‘शिवराज’च्या इमारतीत केलेल्या विविध कक्षांमध्ये उमेदवारांच्या मुलाखती घेतील. लगेचच उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात येणार आहेत. इयत्ता दहावी बारावी (उत्तीर्ण) तसेच आयटीआय, डिप्लोमा, बीई, बी टेक आदी शिक्षण पूर्ण / अपूर्ण झालेल्या युवक- युवतींनी या रोजगार महामेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या महामेळाव्यामध्ये उद्योग भवनमार्फत संत रोहिदास महामंडळ, मागासवर्गीय महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले ओबीसी महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ तसेच २५ ते ३५ टक्के सबसिडी असणाऱ्या कर्ज योजना, मुख्य रोजगार योजना आदींचाही लाभ मिळवून दिला जाणार आहे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock