कृषी विभागात १० वी पास उमेदवारांची भरती-उद्या शेवटची तारीख! – Krushi Vibhag Bharti 2023

hanuman

Active member
satymev.jpg

Krushi Vibhag Bharti 2023 – Latest Update


– Maharashtra Agriculture Department is the Most Important Department in all way. The recruitment process for a large number of posts will begin soon in the next 15 days. The Bharti process for various posts is published now. This Bharti is declared for 60 vacancies. The last Date to apply for this Bharti is 20th April 2023. The online registration process has been started. Interested and eligible candidates can apply through below mentioned link. Know More Information About Maha Krushi Vibhag Jahirat 2023, Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2023, Check Krushi Vibhag Bharti Online Application Link, and other details at below:​

राज्य शासनाच्या कृषी व पदूम विभागातील कृषी आयुक्तालय व अधिनस्त विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क मधील लघुटंकलेखक व गट-ब (अराजपत्रित) मधील लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी) या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याकरिता सदर पदासाठी पात्र उमेदवारांकडून कृषी विभागाच्या या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत



  • पदाचे नाव –लघुटंकलेखक, लघुलेखक (निम्न श्रेणी) व लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • पदसंख्या – ६० जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज शुल्क
    • अमागास – रु. ७२०/-
    • गासवर्गीय / आ. दु.घ/ अनाथ/दिव्यांग/माजी सैनिक – रु. ६५०/-
  • वयोमर्यादा
    • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 40 वर्षे
    • मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 45 वर्षे
    • 📆
      Ne.gif
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख६ एप्रिल २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० एप्रिल 2023

Krushi Vibhag Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
लघुटंकलेखक28 पदे
लघुलेखक (निम्न श्रेणी)29 पदे
लघुलेखक (उच्च श्रेणी)03 पदे

Educational Qualification For Krushi Vibhag Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लघुटंकलेखक१. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
लघुलेखक (निम्न श्रेणी)१. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.
लघुलेखक (उच्च श्रेणी)१. माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.


२. लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.


२. लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.


२. लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.

Salary Details For Maharashtra Agriculture Department Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
लघुटंकलेखकS-८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (निम्न श्रेणी)S-१४ : ३८६००- १२२८०० (सुधारित – S-१५ : ४१८००-१३२३००) अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुलेखक (उच्च श्रेणी)S-१५ : ४१८००-१३२३०० (सुधारित – S-१६ : ४४९००-१४२४००) अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते







How To Apply For Department of Agriculture Bharti 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराला कृषि विभागाच्या या संकेतस्थळावर संकेतस्थळावर लॉगइन (Log in) करावे लागेल.
  • अर्ज ६ एप्रिल २०२३ पासून सुरु होतील.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २० एप्रिल 2023 आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • या भरतीकरिता अधिक माहिती krishi.maharashtra.gov.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
  • तसेच ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणा दिनांक ६ एप्रिल, २०२३ पासून दिनांक २० एप्रिल, २०२३ या कालावधीमध्ये करता येईल.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Maharashtra Agriculture Department Recruitment 2023

  1. सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल.
  2. सदर परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. ८.१.२
  3. संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुण व व्यावसायिक चाचणीमध्ये प्राप्त गुण अशा एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
  4. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक कृषी विभागाच्या या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.
  5. संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा ६० प्रश्नांची व १२० गुणांची असेल. त्यासाठी ७५ मिनिटांचा कालावधी राहील.
  6. संगणक आधारीत ऑनलाईन परीक्षेसाठी अभ्यासक्रम खालीलप्रमाणे राहील:



Krushi Vibhag Bharti 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Krushi Vibhag Bharti 2023 | krishi.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
📑
ऑनलाईन अर्ज करा
✅
अधिकृत वेबसाईट





Krushi Vibhag Bharti 2023 Maharashtra – District Wise

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

कृषी विभाग, औरंगाबाद भरती 2023 – 69 पदे
Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif


Previous Update​

recruitment


सुमारे ६० टक्याहून अधिक पदे रिक्त आहेत. यात उपविभागीय कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), व सात ते आठ तालुका कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. यामुळे कृषी कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. जिल्हा कृषी विभागातील पदे तात्काळ भरण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधिंनी ही पदे भरण्या संदर्भात सध्या सुरु असलेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून सदर पदे त्वरीत भरावीत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. जळगाव जिल्हा केळी, कापूस, या पिकासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या दशकात केळी पिकांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. या संदर्भात तसेच शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावी पणे व्हावी यासाठी कृषी विभागातील कर्मचारी संख्या पुर्ण असणे आवश्यक आहे.​

Krushi Vibhag Bharti 2023 Maharashtra – District Wise

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif

Ne.gif


तालुका कृषी अधिकारी – १ (१), कृषी अधिकारी – ४ (०), कृषीपर्यवेक्षक -७ (६). कृषी सहायक ३७ (२१), कृषी सहायक अधिक्षक – १(१), वरिष्ठ लिपीक – १ (०), लिपिक – ४ (३), अनुरेखक – ५ (५), वाहन चालक – १ (१), शिपाई – ६ (४), असे ६७ मंजुर पदे असतांना एकुण ४२ पदे रिक्त आहे.

रिक्त पदांचा आढावा
जिल्ह्यात तीन उपविभागीय कृषी अधिकारी पदे आहेत यात पाचोरा येथील पद रिक्त आहे. तसेच जिल्ह्या साठी प्रकल्प संचालक (आत्मा) हे पद रिक्त आहे. जिल्हयातील १५ तालुक्यांपैकी निम्या तालुक्यात यात रावेर, यावल, जामनेर, भुसावळ, चोपडा सह सहा, सात तालुक्यातील कृषी अधिकारी पद रिक्त आहे.

रावेर येथील हे पद चार, पाच वर्षा पासून रिक्त आहे. तसेच कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक, सहायक अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक, अनुरेखक, वाहन चालक, शिपाई यांच्या जागा रिक्त आहेत. योजनांविषयी मार्गदर्शन मिळत नाही. कृषी अधिकारी अभावी शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. याबाबत प्रशासनाने दखल घ्यायला हवी.​



Krushi Vibhag Bharti 2023 Details




Previous Update –

कृषी विभागात तब्बल 91 पदे रिक्त; जाणून घ्या सविस्तर माहिती | Krushi Vibhag Bharti 2023


: There are a total of 91 Vacant posts at the Head and Taluka Offices of the Agriculture Department. The posts in the agriculture department have been lying vacant for several months. Krushi Vibhag Recruitment will be soon. Further details are as follows:-​

केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविल्या जाणाऱ्या योजनांमधील दुवा असणाऱ्या कृषी विभागाच्या मुख्य व तालुका कार्यालयातील एकूण ९१ पदे रिक्त आहेत. काम करणारी यंत्रणा तोकडी असल्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामांची धुरा आल्याने ते तणावाखाली असल्याचे समोर आले आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

Krushi Vibhag Vacancy 2023


Krushi Vibhag Bharti 2022







Krushi Vibhag Maharashtra Bharti 2023 Details

? Name of Department
Department Of Agriculture Government Of Maharashtra
? Recruitment Details Krushi Vibhag Recruitment 2023
? Name of PostsKrushi Paryaveksha
? No of Posts
? Job LocationThane
✍
? Application Mode
Offline
✉
Address
District Superintendent, Agriculture Officer, Thane
✅
Official WebSite

Educational Qualification For Krushi Vibhag Maharashtra Recruitment 2022

Resource Person Any suitable person/ Retired Officer/ Graduate/ Diploma (Read Complete Details)

Maharashtra Krushi Vibhag Recruitment 2022 – Vacancy Details

Resource Person

All Important Dates | krishi.maharashtra.gov.i Recruitment 2022

⏰
Last Date
4th Of July 2022

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock