कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत “या” उमेदवारांना नोकरीची संधी!! विविध रिक्त पदांकरिता नवीन भरती – अर्ज सुरु | KDMC Bharti 2023 | Kalyan Dombivli Mahanag

hanuman

Active member
kdmc-logo.jpg

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023


: KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) – Kalyan Dombivali Mahanagarpalika is going to recruit for the vacant posts of “Apprentice (Engineers)”. There are various vacancies are available to fill the posts. Interested and eligible candidates send their applications to the given mentioned address before the 15th of May 2023. The official website of Kalyan Dombivli Mahanagapalika is kdmc.gov.in Further details are as follows:-​

शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक वर्षाच्या कालावधीकरीता नियुक्ती करणेकामी खालीलप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या शिकाऊ उमेदवारांकडून दि. १५/५ /२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत.
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख​
15 मे 2023
आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – डिग्री सिव्हील इंजिनिअर, डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर, डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर, डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर, डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर, डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – कल्याण ( )
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – ४२१ ३०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023

Educational Qualification For Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या
डिग्री सिव्हील इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी ( Degree).
डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma).
डिग्री मॅकेनिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree).
डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma).
डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree ).
डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअरमान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma).

Salary Details For Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
डिग्री सिव्हील इंजिनिअरRs. 9,000/- per month
डिप्लोमा सिव्हील इंजिनिअरRs. 8,000/- per month
डिग्री मॅकेनिकल इंजिनिअरRs. 9,000/- per month
डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअरRs. 8,000/- per month
डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअरRs. 9,000/- per month
डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअरRs. 8,000/- per month

How to Apply For KDMC Bharti 2023

  1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. शिकाऊ उमेदवारांनी आपले संपुर्ण नांव, पत्रव्यवहाराचा पुर्ण पत्ता भ्रमणध्वनी / दुरध्वनी क्रमांक, मेल आयडी, शैक्षणिक अर्हता, जन्म तारीख, जात प्रवर्ग, आधार कार्ड इत्यादी तपशिलासह विहित नमुन्यात अर्ज़ (सादर करावा.
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
  6. अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण:– उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – ४२१ ३०१
  7. अर्ज स्वीकारण्याचा कालावधी: जाहिरात प्रसिध्दी दिनांक ते दि. १५/ ५ / २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

KDMC Recruitment 2023 – Vacancy details


KDMC Recruitment 2023




भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



Kalyan Dombivali Municipal Corporation (KDMC) has declared a new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancies. The offline applications are invited for the Apprentice (Engineer) posts. There are various vacancies available to fill. The job location for this recruitment is Kalyan. Applicants apply offline mode for Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 15th of May 2023. For more details about Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment 2023, KDMC Recruitment 2023, KDMC Bharti 2023, Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2023, visit our website .​


KDMC Bharti 2023 Details

🆕
Name of Department
KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation)
📥
Recruitment Details
KDMC Recruitment 2023
👉
Name of Posts
Apprentice (Engineer)
🔷
No of Posts
📂
Job Location
Kalyan
✍🏻
Application Mode
Offline
✉
Address
Deputy Commissioner (S.P.), Kalyan Dombivli Municipal Corporation, Administrative Building, 2nd Floor, Shankara Chowk, Kalyan (W) Pin – 421 301
✅
Official WebSite

Educational Qualification For KDMC Recruitment 2023

Apprentice (Engineer)Degree in Civil/ Mechanical/ Electrical Engineering (refer to PDF)

Kalyan Dombivali Mahanagarpalika Recruitment Vacancy Details

Apprentice (Engineer)

All Important Dates | kdmc.gov.in Recruitment 2023

⏰
Last Date
15th of May 2023




Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023


: As more than half of the posts of employees in the municipal corporation are vacant, the working employees are facing additional work stress. Due to this, the government has given the green light to recruit 1048 posts out of 2547 vacant posts in the municipality as per the framework approved by the government a year ago. Check below details about KDMC Bharti 2023, KDMC Recruitment 2023, KDMC Vacancy 2023 at below

The municipal administration had repeatedly followed up to get approval for this recruitment. Finally, the government has relaxed the condition of 35 percent of the establishment cost and allowed the recruitment of 1048 posts under the direct service quota as per the municipal scheme. Due to this, there will soon be mega recruitment for the vacancies in the health, solid waste, fire brigade and engineering and town planning departments in the municipality.​

महापालिकेत निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यामुळे वर्षभरापूर्वी शासनाने मंजूर केलेल्या आकृतिबंधानुसार पालिकेत रिक्त असलेल्या २५४७ पदांपैकी १०४८ पदांची भरती करण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. ही पदभरती करण्यास मंजुरी मिळावी यासाठी पालिका प्रशासनाने वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर शासनाने आस्थापना खर्चाच्या ३५ टक्केची अट शिथिल करत पालिकेतीच्या आकृतिबंधानुसार सरळ सेवा कोट्यातील १०४८ पदांची भरती करण्यास अनुमती दिली आहे. यामुळे पालिकेतील आरोग्य, घनकचरा, अग्निशमनदलासह अभियांत्रिकी व नगररचना विभागांतील रिक्त पदांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

KDMC Bharti 2023


वेगाने विस्तारणाऱ्या कल्याण-डोंबिवली महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी निवृत्त झाल्याने निम्म्या जागा रिक्त आहेत. तर अनेक अधिकारी निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. पालिका प्रशासनाकडून प्रशासकीय व तांत्रिक कामकाजासाठी पदनिर्मिती करताना १९९५ मध्ये मोठ्या प्रमाणावर मेगाभरती केली होती.

नंतर वेळोवेळी टप्प्याटप्प्याने नोकरभरती करण्यात आली होती. शेवटच्या टप्प्यात २०१२ मध्ये पालिकेत नोकरभरती झाली होती. त्यानंतर मागील १० वर्षांत भरती झालेली नसून या काळात अनेक कर्मचारी निवृत्त झाल्याने या जागा रिक्त आहेत. म्हणूनच पालिकेतील रिक्त पदांसाठी शासनाने नोकरभरतीला मान्यता द्यावी यासाठी तत्कालीन लोकप्रतिनिधी व तत्कालीन आयुक्तांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता.​

शासनाकडून ६६७८ कर्मचाऱ्यांच्या आकृतिबंधास मान्यता मिळाल्याने नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पालिकेत वेगवेगळ्या विभागांत ४१३७ कर्मचारी कार्यरत असून २५४७ पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार आस्थापना खर्चाची मर्यादा उत्पन्नाच्या ३५ टक्के निश्चित करण्यात आली आहे, मात्र कल्याण-डोंबिवली महापालिका आस्थापनाचा खर्च ४५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने पालिकेला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी मोठा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या वेतनावर खर्च होत असल्याने शासनाने पालिकेतील नोकरभरतीवर निर्बंध घातले होते.

आस्थापना खर्च आटोक्यात आणल्यानंतरच नोकरभरती केली जाईल, असा शासनाचा आदेश असल्याने पालिकेतील नोकरभरतीचा प्रश्न अधांतरी राहिला होता.​

अशी भरणार पदे – KDMC Vacancy Details

  • आरोग्य विभाग- ५४२
  • अग्निशमन विभाग -२९२
  • अभियांत्रिकी विभाग -१५२
  • घनकचरा -४७
  • नगर रचना विभाग – १५

सरळ सेवा कोट्यातून भरती – KDMC Recruitment 2023 Notification


शासनाच्या निर्देशानुसार पालिकेतील अत्यावश्यक असलेली एकूण १०४८ रिक्त पदे पालिकेच्या आकृतिबंधानुसार मंजूर सरळ सेवा कोट्यातून भरण्यास शासनाने हिरवा कंदील दिला आहे. भरती प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी शासनाने नोकरभरती प्रक्रियेसाठी नेमलेल्या संस्थेकडून ऑनलाइन भरती केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, महापलिकेने आपल्या उत्पन्नाचे स्रोत वाढवत आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या मर्यादेमध्ये रहावा, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे आदेश शासनाकडून देण्यात आले आहेत.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock