औषध निरीक्षकांची पदभरती कधीपासून सुरु होणार? | FDA Maharashtra Jobs 2023

hanuman

Active member
FDA-Maharashtra-logo.png

FDA Maharashtra Recruitment 2023


FDA Maharashtra Jobs 2023 – Although 50 percent of the posts in the Food and Drug Administration Department are vacant in the state, it is time to take officers on deputation in this department. The moratorium on the November 2021 advertisement for the posts in the department has been stuck for 14 months amid a round of rule changes. Hopefully FDA will soon recruit candidates on its 50% vacant position. Know More information about FDA Maharashtra Jobs 2023 :​

औषध निरीक्षक पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जाहिरातही काढण्यात आली. त्यामुळे औषध निर्माणशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या अनेक उमेदवारांनी खासगी नोकरी सोडून ‘MPSC’ परीक्षेची तयारी केली. मात्र, अनुभवाच्या सेवाअटींमुळे वादात सापडलेली ही भरती दोन वर्षांआधी स्थगित करण्यात आली. सध्या लाखो उमेदवार या पदभरतीची प्रतीक्षा करत असून दीड वर्षांपासून नव्याने जाहिरातच आलेली नाही.



MPSC पूर्वपरीक्षेची जाहिरात आली. त्यात औषध निरीक्षक पदाचा समावेश असेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यात या पदांचा समावेश नाही. नोव्हेंबर २०२१ नंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहिरात निघाली होती. औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकत होते. या पदभरतीमध्ये अनुभवाची जाचक अट टाकल्याने याला प्रचंड विरोध झाला. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पदभरतीला स्थगिती दिली. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा अधिनियम जाहीर करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे भरती रखडली आहे.



औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे विद्यार्थी अनेकदा खासगी संस्थेत नोकरी करतात. मात्र, ‘MPSC’ कडून ही भरती होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपली नोकरी सोडून परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु, वादात सापडलेली पदभरती पुन्हा घेण्यासाठी आयोगाकडून विलंब होत आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.




लातूरच्या दुर्गम भागातून आलेला २०१७ मध्ये औषधनिर्माणशास्त्रातील पदवीचे शिक्षण पूर्ण करतो. कुटुंबाची गरज म्हणून तीन वर्षे नोकरीही करतो. पुढे औषध निरीक्षकाची पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर तो खासगी नोकरी सोडून स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागतो. मात्र, १६ महिने उलटले तरी औषध निरीक्षकाची पदभरती निघाली नाही. पुढील काही दिवसात जाहिरात निघाली नाही, तर वर्षभर वाट पाहण्याची वेळ त्याच्यावर येणार आहे. अनेक उमेदवार सध्या औषध निरीक्षकाच्या जाहिरातीची वाट पाहत आहे.



MPSC ने पूर्व परीक्षेची जाहिरात घोषित केली आहे. मात्र, त्यात अजूनही औषध निरीक्षकांच्या पदांचा समावेश नाही. नोव्हेंबर २०२१ पासून अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहिरात निघाली होती. मात्र, अनुभवाच्या अटीमुळे पदभरती वादात सापडली होती. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले होते. त्यामुळे MPSC ने पदभरतीला स्थगिती दिली होती. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा अधिनियम घोषित करण्यात आला आहे. परंतु, त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे पदभरती रखडल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली राज्यसेवेच्या आहे. यासंदर्भात अधिक चौकशी.​



MPSC उमेदवार विचारतात….
✅
सेवा प्रवेश नियम बदलून तातडीने जाहिरात का निघाली नाही?
✅
नवीन सेवा नियमाच्या अंमलबजावणीचे घोडे नक्की अडले कोठे?
✅
संबंधित विभागाकडून ‘एमपीएससी’ला पदभरतीच्या सूचना केव्हा जाणार?
✅
पूर्व परीक्षेच्या आत औषध निरीक्षकांची जाहिरात प्रसिद्ध होणार का?



अडचणी काय?
✅
१६ महिन्यांनंतरही जाहिरात प्रसिद्ध नाही. या महिन्यात जाहिरात निघाली नाही, तर पुन्हा वर्षभर थांबण्याची वेळ
✅
परीक्षा लांबल्यास अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जाणार
✅
परीक्षा नक्की केव्हा होणार, याबद्दल शाश्वतता नसल्याने मानसिक चिंता वाढली केली असता, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की प्रस्ताव मंत्रीमहोदयांकडे सादर झाला असून, लवकरच मान्यता मिळून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.







१६ महिने उलटले तरी औषध निरीक्षकाची पदभरती निघाली नाही. तर दूसरीकडे पुढील काही दिवसात जाहिरात निघाली नाही, तर वर्षभर वाट पाहण्याची वेळ त्याच्यावर येणार आहे. अनेक उमेदवार सध्या औषध निरीक्षकाच्या जाहिरातीची वाट पाहत आहे.
राज्यात भेसळयुक्त दूध पडताळण्यासाठी असलेल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागासाठी ३५० पदे संमत आहेत; मात्र १८८ जागा रिक्त आहेत. भेसळयुक्त पदार्थांचे नमुने पडताळण्यासाठी राज्यात केवळ ११ प्रयोगशाळा आहेत, अशी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची दूरवस्था सांगणारी माहिती या विभागाचे मंत्री संजय राठोड यांनी विधानसभेत दिली. मुंबईतील भेसळयुक्त दुधाची विक्री रोखण्याविषयी ९ मार्च या दिवशी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मंत्र्यांनी वरील माहिती दिली.​



सौजन्य टीव्ही नाइन मराठी

१. भेसळयुक्त दुधाचे नमुने प्रयोगशाळेत पडताळण्यासाठी पाठवल्यास अहवाल येण्यासाठी १ वर्ष लागत असल्याची तक्रार अतुल भातखळकर यांनी सभागृहात दिली. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रवींद्र वायकर यांनी भेसळयुक्त दुधाप्रकरणी वर्षभरात किती धाडी टाकण्यात आल्या आणि किती गुन्हे नोंदवण्यात आले ? याची माहिती सादर करण्याची मागणी केली.​



२. काँग्रेसचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दूध भेसळीसाठी आजीवन कारावासाची शिक्षा करण्याची मागणी केली. भाजपचे आमदार राम कदम यांनी दूध भेसळ करणार्‍यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली.​



यावर उत्तर देतांना मंत्री संजय राठोड म्हणाले, वर्ष २०२२-२३ मध्ये भेसळयुक्त दुधाचे १ सहस्र १८७ नमुने पडताळण्यात आले. त्यांतील ३५० नमुन्यांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. मुंबईत दुधाचे १०२ नमुने पडताळण्यात आले असून त्यांतील ४४ नमुन्यांचे अहवाल आलेले नाहीत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. प्रत्येक जिल्ह्यात प्रयोगशाळा निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करेल. राज्यात दुधाळ जनावरे किती आहेत आणि प्रत्यक्ष किती दुधाची विक्री होते ? याची पडताळणी करण्यात येईल. फिरत्या प्रयोगशाळा चालू करण्यासाठी सरकार प्रयत्नरत आहे.’’​


MPSC च्या वतीने राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेची जाहिरात घोषीत करण्यात आली आहे. मात्र, त्यात अजूनही औषध निरीक्षकांच्या पदांचा समावेश नाही. नोव्हेंबर २०२१ पासून अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहीरात निघाली होती. मात्र, अनुभवाच्या अटीमुळे पदभरती वादात सापडली होती. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले होते. त्यामुळे MPSC ने पदभरतीला स्थगिती दिली होती. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा नियम अधिनियम घोषित करण्यात आला आहे. मात्र त्याची अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे पदभरती रखडल्याची भावना उमेदवारांनी व्यक्त केली आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

उमेदवार विचारतात…

– सेवा प्रवेश नियम बदलून तातडीने जाहिरात का निघाली नाही?

– नवीन सेवा नियमाच्या अंमलबजावणीचे घोडे नक्की आडले कोठे?

– संबंधीत विभागाकडून एमपीएससीला पदभरतीच्या सूचना केंव्हा जाणार?

– पूर्व परीक्षेच्या आत औषध निरीक्षकांची जाहिरात प्रसिद्ध होणार का?

उमेदवारांच्या अडचणी..

– १६ महिन्यांनतरही जाहिरात प्रसिद्ध नाही. या महिन्यात जाहिरात निघाली नाही, तर पुन्हा वर्षभर थांबण्याची वेळ

– परीक्षा लांबल्यास अनेक उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली जाणार

– परीक्षा नक्की केंव्हा होणार, या बद्दल शाश्वतता नसल्याने मानसिक चिंता वाढली

आकडे बोलतात….

– औषध निरीक्षकांची रिक्त पदे ः ११७

– इच्छूक उमेदवारांची अंदाजे संख्या ः १ लाख







  • एमपीएससीने या जाहिरातीत टाकलेली एक अट काढून टाकण्याची मागणी उमेदवारांनी केली होती. ती अट काढून नव्याने जाहिरात प्रसिद्ध करायला मागील १४ महिन्यांत अन्न व औषधी प्रशासनाला वेळ मिळालेला नधी.​
  • राज्य शासनाने मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेले अनेक वर्षे रिक्त असलेली पदे आता भरली जातील, असा विश्वास प्रशासनाला वाटत असून सध्या सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही भरती होईपर्यंत प्रतिनियुक्तीवर अधिकारी घेण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे.​

FDA Maharashtra Bharti 2023


FDA will Recruit Drug Inspectors Posts very soon through MPSC. These vacancies have not been filled since 2021 by MPSC due to some reason. Now students are demanding to recruit FDA Vacant Position as soon as possible.​



mahafood.jpg
अन्न व औषध प्रशासनातील 50 टक्के पदे रिक्त

  • राज्यातील दहा लाख आठ हजार ५०३ अन्न व्यावसायिक तसेच एक लाख १७ हजार ६८५ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी फक्त ५० टक्के पदे भरली गेलेली आहेत.​
  • २०१३ आणि २०२१ मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरण्यात आली.​
  • अन्न व औषध प्रशासनात सहआयुक्तांची प्रत्येकी आठ पदे असून त्यापैकी अन्न विभागात पाच तर औषध विभागात फक्त एक पद भरण्यात आलेले आहे.​
  • अन्न विभागात प्रभावी काम करण्यासाठी सहायक आयुक्त तसेच अन्न निरीक्षक महत्त्वाचे आहेत.​
  • मात्र सहायक आयुक्त आणि निरीक्षक यांची अनुक्रमे ९० व ३५० पदे मंजूर असतानाही त्यापैकी अनुक्रमे ६५ व १७७ पदे भरली गेली आहेत.​
  • औषध विभागातही सहायक आयुक्त तसेच निरीक्षकांची अनुक्रमे ६७ व २०० पदे मंजूर असून त्यापैकी अनुक्रमे ४३ व ८३ पदेच भरली गेली आहेत.​

अन्न व औषधांचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेतही तेवढीच पदे रिक्त आहेत.

FDA Maharashtra Bharti 2023-24


प्रशासनातील सर्व रिक्त पदे वेळोवेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणे आवश्यक होते; पण ती भरली गेलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व पदे भरली जावीत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र तोपर्यंत शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी द्यावेत, असा प्रस्ताव आपण पाठविला आहे. औषध विभागासाठी डॉक्टर किंवा फार्मसीचे तर अन्न विभागासाठी बीएस्सी (शेती), बी.टेक. (फूड) असे शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेता येईल. त्यांना आम्ही आवश्यक ते प्रशिक्षण देऊ. – अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन​




FDA Maharashtra Jobs 2023


FDA Maharashtra Jobs 2023: FDA (Food & Drug Administration Maharashtra) – The latest update for Maharashtra FDA Recruitment 2023-24. As per the latest news, There is a total of 50% of posts vacant in Food & Drug Administration Maharashtra. Recruitment will be soon. For more details about FDA Jobs in Maharashtra, Food And Drug Administration Jobs, FDA Job Vacancies, visit our website . Further details are as follows:-

राज्य शासनाने मोठय़ा प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू करण्याचे ठरविल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेले अनेक वर्षे रिक्त असलेली पदे आता भरली जातील, असा विश्वास प्रशासनाला वाटत असून सध्या सुमारे ५० टक्के पदे रिक्त आहेत. ही भरती होईपर्यंत प्रतिनियुक्तीवर अधिकारी घेण्याची परवानगी द्यावी, असा प्रस्ताव प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

FDA Maharashtra Vacancy 2023 | FDA Maharashtra Recruitment 2023

  • राज्यातील दहा लाख आठ हजार ५०३ अन्न व्यावसायिक तसेच एक लाख १७ हजार ६८५ औषध विक्रेत्यांची तपासणी करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या पदांपैकी फक्त ५० टक्के पदे भरली गेलेली आहेत.
  • २०१३ आणि २०२१ मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरण्यात आली.
  • अन्न व औषध प्रशासनात सहआयुक्तांची प्रत्येकी आठ पदे असून त्यापैकी अन्न विभागात पाच तर औषध विभागात फक्त एक पद भरण्यात आलेले आहे.
  • अन्न विभागात प्रभावी काम करण्यासाठी सहायक आयुक्त तसेच अन्न निरीक्षक महत्त्वाचे आहेत.
  • मात्र सहायक आयुक्त आणि निरीक्षक यांची अनुक्रमे ९० व ३५० पदे मंजूर असतानाही त्यापैकी अनुक्रमे ६५ व १७७ पदे भरली गेली आहेत.
  • औषध विभागातही सहायक आयुक्त तसेच निरीक्षकांची अनुक्रमे ६७ व २०० पदे मंजूर असून त्यापैकी अनुक्रमे ४३ व ८३ पदेच भरली गेली आहेत.

अन्न व औषधांचे नमुने तपासण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयोगशाळेतही तेवढीच पदे रिक्त आहेत.

FDA Maharashtra Bharti 2023


प्रशासनातील सर्व रिक्त पदे वेळोवेळी राज्य लोकसेवा आयोगामार्फत भरली जाणे आवश्यक होते; पण ती भरली गेलेली नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ही सर्व पदे भरली जावीत यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. मात्र तोपर्यंत शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी द्यावेत, असा प्रस्ताव आपण पाठविला आहे. औषध विभागासाठी डॉक्टर किंवा फार्मसीचे तर अन्न विभागासाठी बीएस्सी (शेती), बी.टेक. (फूड) असे शिक्षण घेतलेल्या अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्तीवर घेता येईल. त्यांना आम्ही आवश्यक ते प्रशिक्षण देऊ. –
अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock