औरंगाबाद महानगरपालिका अंतर्गत सामाजिक विकास तज्ञ पदभरती निवड यादी जाहीर

hanuman

Active member
Aurangabad-Mahanagarpalika-logo.jpg

Aurangabad Mahanagarpalika Bharti Result 2023


: An advertisement has been published for the post Of Social Development specialist. In accordance with the said advertisement, the documents submitted by the applicants by mail and email of this office have been scrutinized and the list of eligible and ineligible applicants is attached herewith. It should be clearly mentioned that the said list should be published on the website of the Municipal Corporation and if any objections to the applicants regarding the said list should be reported to the Pradhan Mantri Awas Yojana Department within seven days from the date of publication of the list.​

विषयांकित प्रकरणी कळविण्यात येते की, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या अमंलबजावणीसाठी शहरस्तरीय तांत्रिक कक्षातील सामाजिक विकासतज्ञ नियुक्ती प्रक्रिया राबविणेसाठी संदर्भिय क्र.1 वरील आदेशान्वये समिती गठीत केली आहे. तसेच सदर पद भरती प्रक्रियेतील इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविणेसाठी संदर्भिय क्र.2 अन्वये पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सदर जाहिरातीचे अनुषंगाने इकडील कार्यालयाचे ईमेल व समक्ष टपाली अर्जदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली असून पात्र व अपात्र अर्जदारांची यादी यासोबत संलग्न केली आहे. सदर यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावी व सदर यादी संबंधी अर्जदारांना काही आक्षेप असल्यास यादी प्रसिध्द करण्याचे दिनांकापासून सात दिवसाच्या आत प्रधानमंत्री आवास योजना विभागाकडे नोंदविण्यात यावा, असे स्पष्टपणे नमुद करावे.


Aurangabad Mahanagarpalika Bharti Result


: Aurangabad Municipal Corporation has declared the selection list for Medical Officer Part Time and Full-Time recruitment. Those candidates who attended the interview on 27 July 2022 for these posts can check their results. Click on the link below to download the list.​

सोलापूर महानगरपालिके नि वैद्यकीय अधिकारी अर्धवेळ आणि पूर्णवेळ पदभरती परीक्षेची निवड यादी जाहीर केलेली आहे. या पदांसाठी 27 जुलै 2022 रोजी कागदपत्र व मुलाखती घेण्यात आल्या होत्या. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.​


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock