एअरफोर्स स्टेशन देवळाली येथे “या” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | AFS Deolali Bharti 2023

hanuman

Active member
indian-air-force-logo.png

AFS Deolali Bharti 2023


: AFS Deolali (Air Force Station Deolali) has published a recruitment notification for the vacant post of “Psychological Counselor”. Eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application is the 20th of May 2023. More details are as follows:-​

एअरफोर्स स्टेशन देवळाली येथे “मानसशास्त्रीय सल्लागार” पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्हता आणि अनुभव प्रमाणपत्राच्या फोटोप्रती, मोबाईल नंबर, दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफसह बायो-डाटासहित कोऱ्या कागदावर जाहिरात प्रकाशनापासून दहा दिवसांच्या आत हस्ते डाकेद्वारे एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक-४२२५०१ यांना उद्देशून अर्ज करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2023 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावमानसशास्त्रीय सल्लागार
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • निवड प्रक्रिया – मुलाखती
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक-४२२५०१
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मे 2023

Educational Qualification For AFS Deolali Recruitment 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
मानसशास्त्रीय सल्लागाIn psychology MA / M.Sc. / M.Phil.

Salary Details For Air Force Station Deolali Bharti 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
मानसशास्त्रीय सल्लागाउमेदवारांनी स्तंभ क्र. “५” अनुसार निश्चित अवधीकरीता प्रति व्हिजिट त्यांना अपेक्षित असलेले पारिश्रमिक (वेतन) सूचित करणे आवश्यक आहे. उमेदवारांची निवड त्यांनी मागणी केलेल्या प्रति व्हिजिट सर्वांत कमी वेतनाच्या आणि निवडीचे वेळी व्यक्तिगत मुलाखतीच्या आधारावर करण्यात येईल.

How To Apply For Air Force Station Deolali Recruitment 2023

  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी अर्हता आणि अनुभव प्रमाणपत्राच्या फोटोप्रती, मोबाईल नंबर, दोन पासपोर्ट साईज फोटोग्राफसह बायो–डाटासहित कोऱ्या कागदावर जाहिरात प्रकाशनापासून दहा दिवसांच्या आत हस्ते डाकेद्वारे एओसी, एअर फोर्स स्टेशन, देवळाली, नाशिक-४२२५०१ यांना उद्देशून अर्ज करावेत.
  • मुलाखत ही दूरध्वनी/पत्राद्वारे योग्य सूचना दिल्यानंतर लवकरच घेण्यात येईल.
  • कोणतीही चौकशी असल्यास त्या कृपया दूरध्वनी क्र. २८०५२०१ विस्तार ७२४०/७२४३ वर सर्व कामकाजाच्या दिवशी ०७.०० ते १४.०० वाजेदरम्यान स्पष्ट करण्यात येईल.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडवी.
  • अर्ज 20 मे 2023 पूर्वी सादर करावा.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

AFS Deolali Vacancy details 2023 – Eligibility Criteria


AFS Deolali Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For AFS Deolali Application 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock