High Explosives Factory Khadki Pune Bharti 2023
: High Explosives Factory Khadki Pune has announced a recruitment notification for the various vacant posts of “Engineering/General Stream (Graduate) Apprentices, Diploma Technician Apprentices”. There are a total of 50 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for application is the 15th of May 2023. More details are as follows:-
उच्च विस्फोटक निर्मणी खडकी, पुणेअंतर्गत “ग्रॅज्युएट अप्रेंटीस, डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटीस” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
- पदाचे नाव – ग्रॅज्युएट अप्रेंटीस, डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटीस
- पदसंख्या – 50 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, उच्च स्फोटक कारखाना, खडकी, पुणे-411003.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
High Explosives Factory Khadki Pune Vacancy 2023
पदाचे नाव | पद संख्या |
ग्रॅज्युएट अप्रेंटीस | 10 पदे |
डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटीस | 40 पदे |
Educational Qualification For High Explosives Factory Khadki Pune Recruitment 2023
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ग्रॅज्युएट अप्रेंटीस | Degree in Engineering/ Technology in General stream from a recognized university. |
डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटीस | Diploma in Engineering/ Technology from board of Technical education of a state. |
General stream Graduates: Degree in Bachelor of Arts. Bachelor of Science, Bachelor of Commerce, Bachelor of Computer Applications, Bachelor of Business Administration, Bachelor of Hotel Management, Bachelor of Fashion Designing, Bachelor of Management Science, Bachelor of Fine Arts, Bachelor of Event management, Bachelor of Journalism and Mass Communication, Bachelor of Social Work, Bachelor of Business Studies, Bachelor of Travel and Tourism Management, Bachelor of Design and Bachelor of Performing Arts
Salary Details For High Explosives Factory Khadki Apprentice Bharti 2023
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
ग्रॅज्युएट अप्रेंटीस | Rs. 9000/- |
डिप्लोमा टेक्निशियन अप्रेंटीस | Rs. 8000/ |
How To Apply For High Explosives Factory Khadki Bharti 2023
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
- उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023आहे.
- अपूर्ण/उशीरा आलेले अर्ज सरसकट नाकारले जातील.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
High Explosives Factory Khadki Pune Vacancy details 2023
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
| |
The post appeared first on .