इंडियन ऑइल कंपनीमध्ये काम करण्याची उत्तम संधी! IOCL अंतर्गत “अभियंता/अधिकारी” रिक्त पदांची भरती | IOCL Bharti 2023

hanuman

Active member
indian-oil-logo.png

IOCL Bharti 2023


: IOCL (Indian Oil Corporation Limited) has released the IOCL Recruitment through GATE 2023 for the post of Engineer/Officers & Graduate Apprentice Engineers. Applicants need to apply online mode before the last date. The last date of Online application should be 22nd of June 2023. The official website of IOCL is . Further details are as follows:-​

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावअभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंता
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख01जुन 2023
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुन 2023

IOCL Bharti 2023 – Age Criteria

IOCL Bharti 2023

Educational Qualification For Indian Oil Corporation Limited Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंताB.Tech./BE /Equivalent obtained as a Full-time Regular course from Institutions/ Colleges/ Universities/ Deemed Universities duly recognized by AICTE/UGC in anyone of the following disciplines:


Engineering Discipline in B.Tech./BE /Equivalent

Salary Details For Indian Oil Corporation Limited Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
अभियंता/अधिकारी & पदवीधर शिकाऊ अभियंताCandidates selected as Engineers/Officers will receive a starting basic Pay of Rs. 50,000/- per month and shall be placed in the pay scale of Rs. 50,000 – 1,60,000. In addition, the selected candidates will receive Dearness Allowance (DA) and other allowances, according to the rules of the Corporation in force, and as amended from time to time.


Candidates selected as GAEs (Graduate Apprentice Engineers) shall receive a fixed monthly stipend of Rs.60000.00 (Rs. Sixty Thousand only) for the duration of the apprenticeship.

How To Apply IOCL Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  3. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुन 2023 आहे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For IOCL Application 2023


Selection process shall consist of following components:

  • Marks in GATE 2023 exam
  • Personal Interview (PI)
  • Group Discussion (GD) and Group Task (GT)

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For IOCL Bharti 2023 | @

📑
PDF जाहिरात
✅
ऑनलाइन अर्ज करा


Previous update –

: IOCL (Indian Oil Corporation Limited) has declared a new recruitment notification for “Junior Engineering Assistant posts. There are a total of 65 vacancies available for this post in IOCL Bharti 2023. Applicants need to apply online mode before the last date. The last date for online application should be the 30th of May 2023. The official website of IOCL is . Further details are as follows:-

Indian Oil Corporation Limited (IOCL) is a diversified, Integrated Energy Major with presence in Oil, Gas, Petrochemicals and Alternative Energy sources. Empowered with the ‘Maharatna’ status, the organization renders overriding prominence to the energy needs of the country and aspires to be ‘The Energy of India’ and ‘A Globally Admired Company’.​

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक” पदाच्या 65 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावकनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • पदसंख्या – 65 जागा
  • वयोमर्यादा – 18 ते 26 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन/ ऑफलाईन
  • अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
  • अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख – 10 जुन 2023

IOCL Bharti 2023 – Important Dates

IOCL Bharti 2023

IOCL Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (प्रोडक्शन)54 पदे
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (P&U)07 पदे
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (P&U-O&M )04 पदे

Educational Qualification For Indian Oil Corporation Limited Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (प्रोडक्शन)3 years Diploma in Chemical Engg./Petrochemical Engg./Chemical Technology / Refinery and Petrochemical Engg. or 3 yrs. B.Sc (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) from a recognized Institute/University with minimum of 50% marks in aggregate for General, EWS & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions.
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (P&U)3 years Diploma in Mechanical E n g g . or Electrical Engg./ Diploma in Electrical and Electronics Engg. or Matric with ITI (Fitter) of minimum 2 years duration or B.Sc (Maths, Physics, Chemistry or Industrial Chemistry) from recognized Institute/ University ALONGWITH Boiler Competency Certificate (BCC) with Second Class OR National Apprenticeship Certificate in Boiler Attendant under the Apprentices Act, 1961 with due endorsement of equivalence to the Second Class Boiler Attendant Certificate of Competency, by the Competent Boiler Authority of the State of Gujarat.
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक (P&U-O&M )3 years Diploma in Electrical Engineering / Diploma in Electrical and Electronics Engineering from a recognized Institute/ University with a minimum of 50% marks in aggregate for General/EWS & OBC candidates & 45% in case of SC/ST candidates against reserved positions.

How To Apply IOCL Jobs 2023

  1. या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून आर सदर करावे,
  3. उमेदवारांनी ऑनलाईन अर्जाची प्रत व आवश्यक कागदपत्रे संबंधित पत्त्यावर पाठविणे आवश्यक आहे.
  4. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  5. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  6. उमेदवारांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष वाचावे आणि ते सर्व निकष पूर्ण करत असल्याची खात्री करा.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For IOCL Application Form

  • निवड पद्धतीमध्ये लेखी परीक्षा आणि कौशल्य/प्रवीणता/शारीरिक चाचणी (SPPT) यांचा समावेश असेल. SPPT पात्रता स्वरूपाची असेल.
  • प्रत्येक उमेदवाराला SPPT साठी पात्र होण्यासाठी शॉर्टलिस्ट होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान 40% गुण मिळवावे लागतील.
  • प्रवेशपत्राद्वारे अचूक ठिकाणाचा तपशील कळविला जाईल.
  • SPPT साठी शॉर्टलिस्टमधील शेवटच्या स्थानासाठी लेखी परीक्षेत गुणांची बरोबरी झाल्यास, अशा सर्व उमेदवारांना SPPT साठी बोलावले जाईल, जरी एकूण संख्या निर्धारित गुणोत्तरापेक्षा जास्त असली तरीही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For IOCL Bharti 2023 | 2023

📑
PDF जाहिरात
✅
ऑनलाइन अर्ज करा

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock