आरोग्य संचालनालय अंतर्गत ६०००+ पदांची भरती जाहिरात प्रकाशित- उद्या पासून अर्ज सुरु होणार! | DMER Bharti 2023

hanuman

Active member
DMER-Logo.jpg

DMER Bharti 2023 @ med-edu.in


: Directorate of medical Education & Research (DMER) Mumbai is going to recruit for Large number of various 5155 Posts. The recruitment process will begin from Tomorrow 10th May 2023. Last date to apply for this Recruitment process is 25th Dep 2023. Interested and eligible candidate can apply through before the last date, more details is given below:-​

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६०००+रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ मे २०२३ आहे.​

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, मंत्रालय यांच्या अधिनस्त शासकीय वैद्यकीय / दंत/आयुर्वेद / होमीओपॅथीक / महाविद्यालय व सलंग्नित रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागातंर्गत गट क परिचर्या, तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता स्पर्धा परीक्षेसाठी अर्हताप्राप्त उमदेवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. उमदेवारांची शैक्षणिक अर्हता, पदांचा तपशिल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण, व समांतर आरक्षण, स्पर्धा परीक्षेचा पदनिहाय अभ्यासक्रम आणि अर्ज करणेसाठी मार्गदर्शक सुचना इत्यादीची सविस्तर माहिती खालील दिलेल्या PDF नमूद करण्यात आलेली आहे.

तसेच या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

  • पदाचे नाव – Staff Nurse, Assistant Librarian, Laboratory Assistant, Pharmacist, X-Ray Technician, Dental Technician, Dialysis Technician, Sanitary Inspector, Documentalist/ Catelogur आणि अन्य भरपूर पदे
  • पद सख्या – ६०००+ जागा (स्टाफ नर्स : ३०००+)
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (Refer PDF)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्रातील विविध जिल्हे
  • अर्ज पद्धती –ऑनलाईन
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ (राखीव व इतर माहितीसाठी PDF बघावी)
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १० मे २०२३
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ मे २०२३
  • परीक्षा शुल्क –
    • अराखीव – १०००/- + बँक चार्जेस
    • मागास वर्गीय/ आर्थिक दुर्बल/ अनाथ – ९००/- + बँक चार्जेस
  • अधिकृत वेबसाईट-
  • मदतकेंद्र – Helpline No (Technical) – 91-9513252088

Post-2-605x800.jpg


Post-1-527x800.jpg

DMER Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Important Links For DMER Mumbai Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock