आरोग्य विभाग पुणे अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागा; नवीन भरती सुरु!! । Arogya Vibhag Pune Bharti 2023

hanuman

Active member
arogya-maharashtra_63103d50e4770.png

Arogya Vibhag Pune Bharti 2023


: Arogya Vibhag (Public Health Department Pune) is going to recruit various vacant posts of “Advocate”. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for submission of the application should be the 7th of March 2023. The exam of the health department (Aarogya vibhga) will be conducted through TCS and it is the responsibility of these selection committees to enter into an agreement with this company. From this, we can conclude that Maharashtra Arogya Vibhag Bharti 2023 is likely to be announced in Soon. For more updates & Details keep visiting MahaBharti. In this article, you will get detailed information about Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023More details are as follows:-​

आरोग्य विभाग अंतर्गत “वकील” पदाच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे./ अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नाव – वकील
  • पदसंख्या – 04 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 33 वर्षे पूर्ण –
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ, पुणे, नविन प्रशासकीय इमारत ३ रा मजला विधान भवन समोर, पुणे ४११००१
  • ई-मेल पत्ता – ddhspunecircle@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख07 मार्च 2023

Arogya Vibhag Pune Vacancy 2023

पदाचे नाव पद संख्या
वकील04 पदे

Educational Qualification For Arogya Vibhag Pune Recruitmennt 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वकील१) अर्जदार हा भारताचा नागरीक असावा.


२) मान्यता प्राप्त विद्यापिठाची विधी शाखेची पदवी अशावी.

३) अर्जदार यांनी सनद धारण केलेली असावी.

४) अर्जदाराचा वकील व्यवसायाचा वरील तक्त्याप्रमाणे अनुभव आवश्यक राहील.

५) अर्जदारास मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.

६) जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक न्यायालय कामकाजाकरीता स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे. तथापि एकापेक्षा अधिक न्यायालयासाठी निवड केली जाणार नाही.

७) अर्जदारास फौजदारी गुन्हा विषयक, सेवाविषयक, प्रशासकिय, दिवाणी व महसूल विषयक अशा प्रकारच्या कायद्याची स्थिती विभागीय चौकश्या इत्यादी बाबतीत पुरेसे ज्ञान संपन्न असावा.

Arogya Vibhag Pune Jobs 2023 – Important Documents

  1. शैक्षणीक अर्हतेसंदर्भात सर्व कागदपत्रे, विधी शाखेचे प्रमाणपत्र, बार कौन्सिलचे प्रमाणपत्र, (सदर कागदपत्रांची अर्जासोबत साक्षांकित प्रत सादर करण्यात यावी)
  2. वयाच्या पुराव्याकरीता माध्यमिक शाळा उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा इतर समकक्ष पुरावा.
  3. न्यायालयामध्ये दावे चालविण्याचा विहीत अनुभव असल्याबाबत सक्षम प्राधिकान्याचे प्रमाणपत्र सादर करावे.
  4. उमेदवारांनी त्यांचे अनुभवाबाबतचे स्व-साक्षांकनाचे घोषणापत्र सादर करावे.

How To Apply For Health Department Pune Bharti 2023

  • या भरतीकरिता उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
  • अर्जाचा नमुना या वेबसाईटवर उपलब्ध आहे.
  • सदर अर्जात अर्जदार यांनी त्यांचे संपूर्ण नाव, टपालाचा पूर्ण पत्ता पिनकोडसह भ्रमणध्वनी/ दूरध्वनी क्रमांक, ईमेल आयडी. शैक्षणीक अर्हता, अनुभव इत्यादी विषयक माहिती साक्षांकित प्रतीसह अर्जासोबत सादर करावी..
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2023 आहे.
  • विहीत कालावधीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Arogya Vibhag Vacancy details 2023


Arogya Vibhag Pune Bharti 2023


भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For arogya.maharashtra.gov.in Recruitment 2023

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट

Arogya Vibhag Pune Bharti 2023


: Arogya Vibhag Pune (Public Health Department Pune) is going to start the latest recruitment for various posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. In this article, you will get information about Arogya Vibhag Recruitment 2023 such as Eligibility Criteria, Education Qualification, Age limit, Selection process, Syllabus, Hall Ticket, Application Form, and Important Dates. To get the latest government jobs alert on telegram join our Telegram channel. Further details are as follows:-​

Public Health Department Pune Bharti 2023

प्रिय उमेदवारांनो, तुम्ही आरोग्य विभाग भरती 2023 (Arogya Vibhag Pune Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आरोग्य विभाग पुणे [Arogya Vibhag Pune] वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत .
Ne.gif

Arogya Vibhag Pune Vacancy 2023

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डाटा एन्ट्री ऑपरेटर, शिपाई, आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, इत्यादी
  • पदसंख्या
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – — वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन/ ऑनलाईन
  • अधिकृत अधिसूचना जारी करण्याचा कालावधी: 01 जानेवारी 2023 – 07 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची तारीख – 8 ते 22 जानेवारी 2023
  • परीक्षेची तारीख: 25 मार्च 2023 आणि 26 मार्च 2023
  • निकाल जाहीर करण्याचा कालावधी: 27 मार्च ते 27 एप्रिल 2023

Arogya Vibhag Pune Recruitment 2023

Organizer NamePublic Health Department Pune Division
Recruitment NameArogya Vibhag Pune Recruitment 2023
Post NameMedical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Constable, Health Supervisor, Drug Maker, Laboratory Technician, Leprosy Technician, etc. Posts
Total Number of Vacancies
Job TypeGovernment Job
Job LocationPune
Age Limit— Years
Pay Scale / SalaryPrefer PDF Notification
Application ModeOnline/ Offline
Last DateUpdate Soon
Official Website

Arogya Vibhag Pune Recruitment Tentative Timetable

Sr. NoEvent DurationDates
1.Determination of vacancies as per reservation2 Monthsup to 31st December 2022
2.Advertisement Released Date 1 Week1st to 7th of January 2023
3.Application Dates15 Days8th to 22nd of January 2023
4.Scrutiny of Application1 Week23rd to 30th of January 2023
5.List of Eligible Candidates3 Days31st to 2nd of February 2023
6.Zilla Parishad and Zilla Selection Committee/Board to take action regarding the organization of actual examination1 Month3rd February to 3rd of March 2023
7.Admit Card for Eligible Candidates1 Week4th to 11th March 2023
8.Exam Organized (Online/ Offline Mode)2 DaysHealth Supervisor, Drug Manufacturer – 25th of March 2023
9.Final Result 1 Month27th March to 27th April 2023


Health Supervisor – (11.00am to 01.00pm)

Drug Manufacturer – (3.00pm to 05.00pm)

Health Servant (Male), Health Servant – (11.00am to 01.00pm)

Laboratory Technician – (03.00pm to 05.00pm)


Health Servant (Male), Health Servant, Laboratory Technician – 26th of March 2023



Arogya Vibhag Bharti 2023




Previous Update –

Aarogya Vibhag Pune Bharti 2022


– Pune Aarogya vibhag Bharti process for 801 vacancies will begin soon. The ZP department pass the approval for this Aarogya Vibhag Recruitment process. This recruitment will carry 801 vacancies in Pune District. More details will be published on MahaBharti, so keep visiting us for the latest updates & news.​

Ne.gif


Aarogya Vibhag Pune Recruitment 2022


पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्यास राज्य सरकारने शुक्रवारी (ता.२१) परवानगी दिली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील विविध संवर्गातील ८५९ पैकी ८०१ रिक्त जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पदांच्या भरतीसाठी याआधी २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु या जाहिरातीनुसारची सर्व भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. मात्र या जाहिरातीत नमूद केलेल्या विविध पाच संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया नव्याने सुरु केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पातळीवर भरण्याचा आदेश राज्य सरकारने दिला जाणार आहे. या भरतीचे .​

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत

Ne.gif

Aarogya Vibhag Pune Jobs 2022


या आदेशानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक (वेगवेगळे दोन संवर्ग), आरोग्यसेविका, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि आरोग्य पर्यवेक्षक आदी संवर्गातील रिक्त पदे भरली जाणार असल्याचे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी शुक्रवारी (ता. २१) सांगितले.​


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांचे वेगवेगळे १२ संवर्ग आहेत. यामध्ये आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कुष्ठरोग तंत्रज्ञ, आरोग्यसेवक (तीन संवर्ग), आरोग्यसेविका, छायाचित्रकार, अवैद्यकीय पर्यवेक्षक, आरोग्य सहायक (पुरुष), आरोग्य सहायक (महिला) आदींचा समावेश आहे. यापैकी केवळ पाच संवर्गातील पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून, ही पदे भरण्याचा अधिकार जिल्हा परिषदेला देण्यात आल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.​



या पदांच्या भरतीसाठी आणि जिल्हास्तर जिल्हा निवड समितीची स्थापना केली जाणार आहे. या समितीच्या माध्यमातून आरक्षणनिहाय पदे भरली जाणार आहेत. याबाबतची जाहिरात येत्या महिनाभरात प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, याआधी सन २०१९ मध्ये सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया ही रद्द करण्यात आली आहे.​

Aarogya Vibhag Pune Vacancy 2022


भरली जाणारी पदे

  • आरोग्यसेवक — २६२​
  • आरोग्यसेविका — ५०३​
  • औषध निर्माता — २९​
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ — ०४​
  • आरोग्य पर्यवेक्षक — ०३​
  • एकूण जागा — ८०१



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock