आप्पासाहेब बिरनाळे सांगली बँक अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित; ई-मेल द्वारे अर्ज करा!! । Appasaheb Bank Bharti 2024

hanuman

Active member
Appasaheb Bank Bharti 2024

Appasaheb Bank Bharti 2024


: AppasahebBirnale Bank Sangali has invited for the posts of “Branch Officer, Officer”. There are a total of 02 vacancies available for this post. The job location for this recruitment is . Eligible can send their application to the mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 20th of March 2024. Also, there are interviews for the candidates. For more details about Appasaheb Bank Bharti 2024, visit our website .​

आप्पासाहेब बिरनाळे बँक अंतर्गत ”शाखाधिकारी, अधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत
Ne.gif

  • पदाचे नावशाखाधिकारी, अधिकारी
  • पदसंख्या02 जागा​
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)​
  • नोकरी ठिकाण
  • वयोमर्यादा – 30 – ३ वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल) / ऑफलाईन​
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता -: आप्पासाहेब बिरनाळे सह. बँक लि., दधगांव प्रशासकीय कार्यालय : तिसरी गल्ली, वसंत मार्केट यार्ड, सांगली ४१६ ४१६​
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024
  • ई-मेल पत्ता – ceo.appasaheb_bank@absbl.com

Appasaheb Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या
शाखाधिकारी01 post
अधिकारी01 post

Educational Qualification For Appasaheb Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शाखाधिकारी
  • बी. कॉम्./ एम.कॉम्./ एमबीए / JAIIB / CAIIB / जीडीसी अँड ए / सीबीएस प्रणालीचे व संगणक ज्ञान आवश्यक (MSCIT), इंग्लीश ड्राफ्टींगवर प्रभुत्व.
  • अनुभच : कोणत्याही बँकेमध्ये शाखाधिकारी म्हणून कमीत कमी ५ वर्षे किंवा ऑफीसर म्हणून ८ बर्षे काम केलेल्याचा अनुभव पाहीजे.
  • MBA / CAIIB उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
अधिकारी
  • बी. कॉम्./ एम.कॉम्./ एम.बी.ए./ एमसीए / JAIIB / जोडीसी अँड ए / सीबीएस प्रणालीचे व संगणक ज्ञान आवश्यक (MSCIT)
  • अनुभव : कोणत्याही बँकेमध्ये ऑफिसर म्हणून कमीत कमी ३ बर्षे किंवा लिपिक म्हणून ८ वर्षे काम केलेल्याचा अनुभव पाहिजे.
  • MBA/JAIIB उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.

How To Apply For Appasaheb Bank Job 2024

  • वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी सादर करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 पर्यंत आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.​

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.​


Important Links For absbl.com 2024

📑
PDF जाहिरात
✅
अधिकृत वेबसाईट



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock