आज पासून ITI प्रवेश प्रक्रिया २०२३ सुरु- दहावी पास, नापास अर्ज करू शकतात! – ITI Admission 2023

hanuman

Active member
DVET ITI Bharti 2022

DVET ITI Admissions 2023 @admission.dvet.gov.in


Admissions to government Industrial Training Institutes (ITIs) in the state will begin from Monday (June 12). The first admission list will be announced on July 20 and the admission will begin. Students can apply through the website . – Centralized Online ITI Admission Process – 2023 केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया – 2023



राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेशाची सुरवात सोमवारपासून (१२ जून) होणार आहे. २० जुलैला प्रवेशाची पहिली यादी जाहीर होऊन प्रवेश घ्यायला सुरवात होईल. विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. आयटीआय प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण अशी किमान पात्रता आहे. किमान शैक्षणिक अर्हता किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाची शैक्षणिक पात्रता असलेल्या १४ वर्षांवरील उमेदवार आयटीआय अभ्यासक्रमासाठी पात्र असणार आहे. या वर्षी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज, नोंदणी शुल्क भरणे, पसंतीच्या ‘आयटीआय’ची निवड करणे, अर्जात दुरुस्ती व हरकती नोंदविण्याची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे.



राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये ९५ हजार ३८० आणि ५७४ खासगी ‘आयटीआय’मध्ये ५९ हजार १२ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश (मुलींसाठी एकूण ५३ हजार ६०० जागा राखीव) मिळणार आहे. १२ जूनपासून प्रवेश प्रक्रियेला सुरवात होणार असून १ सप्टेंबरपर्यंत प्रवेशाचे टप्पे पूर्ण होतील, असे नियोजन करण्यात आले आहे.



आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.



दहावीनंतर पुढे शिकून तर कोठे सरकारी नोकरी लागणार आहे, असा भविष्याचा विचार करून अनेकजण ‘आयटीआय’कडे वळत असल्याची वस्तुस्थिती आहे. आता अकरावीसह तंत्रनिकेतनचे (अभियांत्रिकी डिप्लोमा) देखील प्रवेश सुरु आहेत. त्यामुळे कोणत्या प्रवेशाला विद्यार्थ्यांची पसंती सर्वाधिक राहिली, विद्यार्थ्यांचा कल काय आहे हे ऑगस्टमध्ये स्पष्ट होणार आहे.

ITI Admission Schedule 2023 Timetable​


ITI प्रवेशाचे वेळापत्रक

  • ऑनलाइन अर्जाची सुरवात : १२ जून ते ११ जुलै
  • पहिल्या फेरीसाठी संस्था पसंतीक्रम : १९ जून ते १२ जुलै
  • अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध : १६ जुलै
  • पहिली प्रवेश फेरी : २० जुलै
  • द्वितीय प्रवेश फेरी : ३१ जुलै
  • दुसऱ्या यादीनुसार प्रवेश : १ ते ४ ऑगस्ट
  • तिसरी प्रवेश फेरी : ९ ऑगस्ट
  • चौथी प्रवेश फेरी : २० ऑगस्ट



औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून एक-दोन वर्षाचा ट्रेड (कोर्स) पूर्ण करून दहावीनंतर लगेचच खासगी नोकरीत पदार्पण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरवर्षी साधारणतः: एक लाख तरुण-तरुणी ‘आयटीआय’ला प्रवेश घेतात. ‘आयटीआय’च्या माध्यमातून एकूण ८२ प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामध्ये फिटर व इलेक्ट्रिशन या दोन कोर्सला सर्वाधिक मागणी असून दरवर्षी त्या ट्रेडचे १०० टक्के प्रवेश हाऊसफुल होतात.








: The latest update for failed ITI students. Opportunity For Failed Students In Industrial Training Institute. The Annual Supplementary Examination will be conducted through Computer Based Test (CBT) mode. The list of eligible students for the examination will be published on the website of the National Council of Education Research and Training by November 10. Hall tickets will be available between 25th to 25th of November 2022. Further detail are as follows:-​

Opportunity For Failed ITI Students


वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे. परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत. अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.​

  • औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) २०१४ ते २०२१ या प्रवेश सत्रात प्रवेश घेतलेल्या मात्र परीक्षांमध्ये अनुतीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण महासंचालनालयामार्फत अखिल भारतीय व्यवसाय सत्र व वार्षिक पुरवणी परीक्षा २५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.
  • त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी १० नोव्हेंबरपर्यंत संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
  • वार्षिक पुरवणी परीक्षा संगणक आधारित चाचणी (सीबीटी) पद्धतीने घेतली जाणार आहे.
  • परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांची यादी राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या वेबसाइटवर १० नोव्हेंबरपर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
  • प्रवेशपत्र २० ते २५ नोव्हेंबर या काळात उपलब्ध होणार आहेत.
  • अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अधिकाधिक प्रशिक्षणार्थ्यांनी वार्षिक पुरवणी परीक्षेत सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.​



‘आयटीआय’साठी अखेरची संधी

राज्यभरातील खासगी व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेश घेतलेल्या प्रशिक्षणार्थींच्या अध्ययनास महिना उलटला आहे. मात्र, अजूनही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. नवी दिल्ली येथील प्रशिक्षण महासंचालनालयाच्या (डीजीटी) आदेशानुसार ३० ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.​

  • ‘डीजीटी’च्या निर्देशानुसार, देशभरातील सर्व राज्यांमध्ये ‘आयटीआय’ची प्रवेश प्रक्रिया राबविली जाते.​
  • महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख जागांसाठी १५ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.​
  • दहावी व बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण उमेदवारांसाठी राज्य परीक्षा मंडळाकडून पुरवणी परीक्षा घेण्यात आली.​
  • यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनाही आयटीआयमध्ये प्रवेशाची संधी मिळावी, या उद्देशाने राज्याच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने (डीव्हीईटी) पुरवणी प्रवेश वेळापत्रकही जाहीर केले.​




Maha ITI App For DVET ITI Admission 2022


DVET ITI published a MahaITI App on Google Play store for tracking your Admission Status & Application process. You can Download this App For Applying the DVET ITI Admission 2022. Candidates who have registered themselves for admissions on Admission Portal via can access their Admission Status, Submit Option Form, Search ITI, Check Merit Number, Check Allocation, Download Application Form, Allotment Letter and Admission Confirmation Slip and many other features.​

List of Required Documents For Admission


The applicants have to carry all these required documents and certificates at the time of admission.

  • Seat allotment letter.
  • Birth certificate.
  • SSC (Class X) mark sheet and certificate.
  • HSC certificate.
  • Domicile certificate.
  • Caste or category certificate.
  • School leaving certificate.
  • Two passport size photographs (must be recent).
  • Address proof.



The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock