अमरावती ग्रामीण पोलिस चालक, शिपाई तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतिक्षा यादी जाहीर | Amravati Gramin Police Bharti Result Download

hanuman

Active member
Police-Logo.png

Amravati Gramin Police Driver Written Exam Result


: Provisional Selection List and Provisional Waiting List of candidates for Driver Police Constable Recruitment-2021 subject to document verification as per the instructions issued in the advertisement on the website and official website of Amravati Rural .gov.in/ as well as on the notice board at Jog Stadium, Maltekdi side, Amravati has been Relelased. Thereafter, the candidates will be called for document verification and instructions regarding the same will be published on the website and the official website of Amravati Rural Constituency . For that, candidates should check the mentioned website from time to time.​

अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई यांचे 41 रिक्त पदाकरिता (पुरुष व महिला) पोलीस भरती – 2021 ची लेखी परिक्षा दि. 26.03.2023 रोजी घेण्यात आली. सदरहु परिक्षेसंबंधाने परीक्षा तात्पुरती उत्तरतालीका दि.26.03.2023 रोजी प्रसिध्द करण्यात येवून गुणांच्या यादीबाबत हरकती / आक्षेप दिनांक 28.03.2023 रोजीपावेतो मागविण्यात आल्या. त्याअनुषंगाने, जाहिरातीमध्ये निर्गमीत सुचनेनुसार कागदपत्रे पडताळणीचे अधिन राहून चालक पोलीस शिपाई भरती-2021 मधील उमेदवारांची तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी याव्दारे या संकेतस्थळावर आणि अमरावती ग्रामीण अधिकृत संकेतस्थळ वर तसेच जोग स्टेडीयम, मालटेकडीचे बाजूला, अमरावती येथील नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरची निवड यादी आक्षेप वा कागदपत्रे पडताळणी याचे अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत आहे. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

तरी, सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन सदरहु तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी संबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय), पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे प्रत्यक्षरीत्या येवुन दि. 14.04.2023 चे 16:00 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.​

अमरावती ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती २०२१- तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतिक्षा यादी. 14 एप्रिल 2023 :


अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर चालक पोलीस शिपाई यांचे 41 रिक्त पदाकरिता (पुरुष व महिला) पोलीस भरती-2021 ची लेखी परिक्षा दि.26.03.2023 रोजी घेण्यात आली. सदरहु परिक्षेसंबंधाने परीक्षा तात्पुरती उत्तरतालीका दि. 26.03.2023 रोजी प्रसिध्द करण्यात येवून गुणांच्या यादीबाबत हरकती / आक्षेप दिनांक 28.03.2023 रोजीपावेतो मागविण्यात आल्या. त्याअनुषंगाने, जाहिरातीमध्ये निर्गमीत सुचनेनुसार कागदपत्रे पडताळणीचे अधिन राहून चालक पोलीस शिपाई भरती-2021 मधील उमेदवारांची तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी याव्दारे या संकेतस्थळावर आणि अमरावती ग्रामीण अधिकृत संकेतस्थळ वर तसेच जोग स्टेडीयम, मालटेकडीचे बाजूला, अमरावती येथील नोटीस फलकावर प्रसिध्द करण्यात येत आहे.​

अमरावती जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ – तात्पुरती निवड यादी आणि तात्पुरती प्रतिक्षा यादी –


सदरची निवड यादी आक्षेप वा कागदपत्रे पडताळणी याचे अधिन राहून तात्पुरत्या स्वरुपात प्रसिध्द करण्यात येत आहे. तरी सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन सदरहु तात्पुरती (Provisional) निवड यादी व तात्पुरती (Provisional) प्रतिक्षा यादी संबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास पोलीस उपअधीक्षक, (मुख्यालय), पोलीस अधीक्षक कार्यालय, अमरावती ग्रामीण येथे प्रत्यक्षरीत्या येवुन दि. 14.04.2023 चे 16:00 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

त्यानंतर, उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करीता बोलाविण्यात येणार असून त्याबाबतच्या सुचना या संकेतस्थळावर आणि अमरावती ग्रामीण घटकाचे अधिकृत संकेतस्थळ वर प्रकाशीत करण्यात येईल. त्याकरीता उमेदवारांनी नमूद ‘संकेतस्थळावर वेळोवेळी तपासणी करावी.​



DateTitleInfo
12-Apr-2023चालक पोलिस शिपाई भरती २०२१ तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी
12-Apr-2023पोलीस शिपाई २०२१ उमेदवाराची अंतिम गुणांची यादी
03-Apr-2023पोलीस शिपाई २०२१ उमेदवाराची लेखी परीक्षेतील गुणांची यादी
02-Apr-2023पोलीस शिपाई उमेदवारांसाठी महत्वाची सूचना ( शुद्धीपत्रक )
02-Apr-2023पोलीस शिपाई – २०२१ लेखी परीक्षा उत्तरतालिका
30-Mar-2023चालक पोलिस शिपाई भरती २०२१ लेखी परीक्षा बाबत प्रेसनोट
26-Mar-2023चालक पोलीस शिपाई २०२१ उमेदवाराची लेखी परीक्षेतील गुणांची यादी
26-Mar-2023चालक पोलीस शिपाई उमेदवारांसाठी महत्वाची सूचना (उत्तरतालिका शुद्धीपत्रक )
26-Mar-2023चालक पोलीस शिपाई – २०२१ लेखी परीक्षा उत्तरतालिका




Amravati Gramin Police Bharti Result Download


– Amravati District Police Driver Ground Exam Result 2023 has been issued. Amravati District Police Constable Driver Recruitment Results Ground Exam Result has been declared on the official site i.e amravatiruralpolice.gov.in. Candidates who attended Amravati Gramin Police Bharti Physical Exam on given dates can download their Exam result from below Pdf. We have given Amravati Gramin Police Bharti Result Download link. Check it below :

अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस पदभरती अंतर्गत येथे झालेल्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित येथे तपासा तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा , म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.




अमरावती ग्रामीण जिल्हा पोलीस घटकाचे आस्थापनेवरील पोलीस भरती – 2021 मध्ये दि. 27.01.2023 रोजी शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणीकरीता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांचे गुणांची यादी या घटकाचे अधिकृत संकेतस्थळ वर तसेच जोग स्टेडीयम, मालटेकडीचे बाजूला, अमरावती येथील नोटीस फलकावर याव्दारे प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरहु यादी अंतिम कागदपत्रे पडताळणीचे अधीन राहुन प्रसिध्द करण्यात येत आहे.
तरी सर्व उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन सदरहु यादीसंबंधात काही हरकती, आक्षेप असल्यास या कार्यालयाचे ईमेल sp.amravati.r@mahapolice.gov.in यावर किंवा खालील दुरध्वनी क्रमांकावर लेखी स्वरुपात किंवा प्रत्यक्षरीत्या पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती ग्रामीण येथे येवून दि. 28.01.2023 चे 11:00 वाजेपर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. तदनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती / आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, ह्याची कृपया नोंद घ्यावी.​

मैदानी चाचणी मध्ये मिळालेल्या गुणांची यादी –

07-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती प्रक्रिया २०२१ कौशल्य चाचणी साठी पात्र उम्मेद्वार यांची यादी
16-Jan-2023अमरावती ग्रामीण चालक पोलिस शिपाई भरती २०२१ चालक कौशल्य चाचणी मध्ये पुढील प्रक्रिये करिता पात्र उमेदवारांची यादी
17-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक 17-01-2023 उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
18-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक १८-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
19-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक १९-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
20-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २०-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
21-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २१-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
23-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २३-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
24-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २४-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी
27-Jan-2023अमरावती ग्रामीण पोलिस शिपाई भरती २०२१ दिनांक २७-०१-२०२३ उमेदवारांची मैदानी चाचणी गुणांची यादी

The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock