अनुसुचित जमातीच्या तरुणांना मोफत सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण – Army Free Training Program

hanuman

Active member
corono Army Bharti Delay

Army Free Training Registration 2023

“एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव (ता. आंबेगाव) यांच्यावतीने सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र नागापुर (ता. आंबेगाव) येथे अनुसुचित जमातीच्या इ. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना (पुरुष) मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणाकरीता रविवार (ता.३०) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. गरजू उमेदवारांनी प्रशिक्षण सत्राचा लाभ घ्यावा.” असे आवाहन घोडेगाव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड यांनी केले.

आर्मीत भरती होण्यासाठी अनेक तरुण-तरुणी उत्साही असतात. ते मेहनत ही करतात. मात्र, त्यांना चांगल मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे ते भरती होत नाहीत आणि हाच विचार लक्षात घेता. आमदार कोकाटे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही मोफत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे आज ही नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण आर्मीत देशसेवेचे काम करत आहेत. मात्र जिल्ह्यातील संख्या अजून वाढावी. जास्तीत जास्त तरुण भरती व्हावे हीच आमची इच्छा आहे.

मोफत निःशुल्क प्रशिक्षण शिबिर

आर्मी भरती प्रक्रिया प्रशिक्षण शिबिर हे पूर्णतः मोफत आहे. येणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनीच याचा लाभ घ्यावा. या प्रशिक्षण शिबिरात सर्व माहिती अगदी मुद्देसूद देण्यात येणार आहे. नेमकी ही भरती प्रक्रिया कशी असते, आपण सराव कसा केला पाहिजे, मैदानी सराव,शारीरिक चाचणी,लेखी परीक्षा या विषयी सविस्तर माहिती मिळणार आहे.



प्रशिक्षण शिबिराचा पत्ता

पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र नागापुर (ता. आंबेगाव)




The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock