अंतिम कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी – पुणे ग्रामीण पोलीस शिपाई ! Pune Gramin Police Bharti Result, Merit List

hanuman

Active member
Thane Gramin Police Document Verification List 2023

Pune Gramin Police Bharti Result, Merit List


: The final document verification of the candidates selected for the Police Recruitment 2021 Police Constable post in the attached list has been completed and the candidates in the attached list should be present at Police Headquarters, Pune Rural at 09:00 AM on 31.05.2023 for the further process of appointing them. Candidates are required to pay an advance of Rs.5000/- for the mess after the appointment, so the said amount should be brought with them on arrival.​

या सोबत जोडलेल्या यादीतील पोलीस भरती २०२१ पोलीस शिपाई पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांची अंतिम कागदपत्र पडताळणी पुर्ण झालेली असून त्यांना नियुक्ती देण्याच्या पुढील कार्यवाहीसाठी सोबतच्या यादीतील उमेदवारांनी दि.३१.०५.२०२३ रोजी सकाळी ०९:०० वाजता पोलीस मुख्यालय, पुणे ग्रामीण येथे उपस्थित राहावे.
>नियुक्ती दिल्यानंतर उमेदवारांनी मेस करीता रु.५०००/- अॅडव्हान्स भरणे आवश्यक असल्याने, सदरची रक्कम येताना बरोबर आणावी.
> नियुक्ती आदेश दिल्यानंतर हजर होणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक असलेले साहित्य उदा. गरजेनुसार आवश्यक असलेले वापरावयाचे कपडे, बाड-बिस्तारा, जेवणासाठी ताट, वाटी, तांब्या तसेच बादली, मग वगैरे साहित्य बरोबर आणावे.
>बँक खाते, डीसीसपीएस/ एनपीएस खाते व सेवापट उघडणेसाठी 30×30 एमएम या साईजचे स्वत: चे ६ फोटो, मुळ पॅन कार्ड व आधार कार्ड सोबत आणावे.​

पुणे ग्रा. पोलीस शिपाई/चालक भरती 2021 – अंतिम कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

२०२३-05-३०



पुणे ग्रा. पोलीस शिपाई/चालक भरती 2021 – अंतिम कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता सूचना

२०२३-05-२८



पोलीस शिपाई भरती 2021 – अंतिम कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांकरिता सूचना

२०२३-05-२७



पोलीस शिपाई भरती 2021 – अंतिम कागदपत्र पडताळणी मध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी

२०२३-05-२५



चालक पोलीस शिपाई भरती 2021 – कागदपत्र पडताळणीकरीता उमेदवार उपस्थित राहणेबाबत

२०२३-05-२४



चालक पोलीस शिपाई भरती 2021 – कागदपत्र पडताळणीचे नंतर तात्पुरती सुधारित निवड व प्रतीक्षा यादी

२०२३-05-२०



पोलीस शिपाई भरती 2021 – कागदपत्र पडताळणी करिता उपस्थित न राहिल्याबाबत

२०२३-05-१९



पोलीस शिपाई भरती 2021 – कागदपत्र पडताळणी करिता उपस्थित राहणेबाबत अंतिम संधी

२०२३-05-१८



चालक पोलीस शिपाई भरती 2021 – सुधारित तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी वरील उमेदवार उपस्थित राहणेबाबत

२०२३-05-०५



पोलीस शिपाई भरती 2021 – कागदपत्र पडताळणी करिता उमेदवारांनी उपस्थित राहणेबाबत सूचना


Pune Gramin Police Constable Bharti Result


: Candidates are informed that the recruitment of 579 Police Constables Vacant in the year 2021 has been organized at Superintendent of Police, Pune Rural Establishment. The combined marks list of the candidates who passed the field test and written examination conducted in connection with the said police recruitment is being published.​



पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, पोलीस शिपाई भरती – २०२१ मैदानी चाचणी व लेखी परीक्षा झालेल्या उमेदवारांची एकत्रीत गुणांची यादी जाहीर .

उमेदवारांना कळविण्यात येते की, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण आस्थापनेवर सन २०२१ मध्ये रिक्त असलेल्या ५७९ पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात आलेली आहे. सदर पोलीस भरतीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी व लेखी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येत आहे.

मैदानी चाचणीत व लेखी परिक्षेत उमेदवारांना मिळालेल्या एकत्रीत गुणांची यादी उमेदवारांच्या माहिती करीता आणि या संकेतस्थळावर व पोलीस मुख्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात येत आहे.

तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घेवुन या संबधी काही हरकती किंवा आक्षेप असल्यास समाधान कक्षाच्या / नियंत्रण कक्षाच्या व्हॉटस अॅप क्रमांक ८६६९६०३१३१ वर लेखी स्वरुपात किंवा प्रत्यक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय, पुणे ग्रामीण येथे समक्ष ४८ तासांच्या आत सविस्तर आक्षेप लेखी कारणांसह नोंद करावा. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती किंवा आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, याची कृपया उमेदवारांनी नोंद घ्यावी.








पोलीस शिपाई (चालक) भरती २०२१ संदर्भात दि. २६.०३.२०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. सदर लेखी परीक्षेची सुधारीत उत्तरपत्रिका (Answer Key) दि. २९.०३.२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आली होती. त्यावर काही उमेदवारांकडुन आलेले आक्षेप विचारात घेऊन खालीलप्रमाणे प्रश्नपत्रिका संच क्रमांक A मधील प्रश्न क्रमांक २१, प्रश्नपत्रिका संच क्रमांक B मधील प्रश्न क्रमांक ३१, प्रश्नपत्रिका संच क्रमांक C मधील प्रश्न क्रमांक ४९ व प्रश्नपत्रिका संच D मधील प्रश्न क्रमांक ५७ मध्ये देण्यात आलेल्या उत्तरांच्या पर्यायामध्ये बोर ऐवजी भोर असे टंकलेखन चुकीमुळे झाले असल्यामुळे सदर प्रश्नाचे पर्यायी उत्तर C किंवा D लिहिणा-या सर्व उमेदवारांना पुर्ण गुण देण्यात येतील. सदर प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर गुणांची यादी प्रसिध्द करण्यात येईल.​


चालक पोलीस शिपाई भरती 2021- उमेदवारांकडून आलेले आक्षेपाबाबत

२०२३-04-०३



पोलीस शिपाई भरती २०२१ – लेखी परीक्षा Answer Key

२०२३-04-०२







Pune Gramin Police Bharti Result 2022

– Maharashtra Pune Gramin Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of Jan 2023 onwards are declared now. Candidates who got selected, their Selection waiting list also published. Download Wardha Police Bharti Driver Selection List from below link​

वर्धा येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. खाली डाउनलोड लिंक दिलेली आहे, त्यावर पूर्ण PDF दिलेली आहे. उमेदवारांचे नाव, चेस्ट नंबर, प्राप्त गुण इत्यादी माहिती PDF मध्ये दिलेली आहे. या भरती संबंधित येथे तपासा . तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.



  • Name : Pune Gramin Physical Exam Result 2023 -वर्धा
  • Exam Date : 10 Jan 2023 onwards

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई पदांच्या भरतीकरीता घेण्यात आलेल्या मैदानी चाचणीचे गुणपत्रक पुणे ग्रामीण यावर प्रसिध्द करण्यात आले आहे. पोलीस दलाचे संकेतस्थळ सर्व संबंधीत उमेदवारांना याव्दारे सदर गुणपत्राकाची पडताळणी करण्यासाठी सुचित करण्यात येत असुन त्यातील 1) उमेदवाराचे संपुर्ण नाव 2) प्रवर्ग 3 ) गुण याबाबत काही आक्षेप असल्यास समाधान कक्ष (पुणे ग्रामीण पोलीस) यांचे दुरध्वनी क्रमांक 020-25657171, 020-25657172 व ई मेल आयडी controlroom.pnr@mahapolice.gov.in यावर दि. 03/02/2023 रोजी पर्यंत संपर्क साधावा त्यानंतर येणारे आक्षेप स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.​







चालक पोलीस शिपाई – २५ व त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त असलेल्या उमेदवारांची यादी


२०२३-03-०८


दिनांक 15/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-२५


दिनांक 25/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-२५


दिनांक 24/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-२४


दिनांक 23/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-२३

दिनांक 14/02/2023 रोजी पुणे ग्रामीण महिला पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-१४


दिनांक 04/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-१३


दिनांक 13/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-१३


चालक पोलीस शिपाई 2021 – अपात्र उमेदवार यादी



चालक पोलीस शिपाई 2021 – गुणवत्ता यादी



चालक पोलीस शिपाई 2021 – महत्त्वाची सूचना



दिनांक 11/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-११





दिनांक 10/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-१०





















दिनांक 09/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण



दिनांक 08/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-०८


दिनांक 07/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-०७




दिनांक 06/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-०६





दिनांक 04/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-०४


दिनांक 03/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-०३


दिनांक 02/02/2023 रोजी पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-02-०२


चालक पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या सर्व उमेदवारांचे मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-३०


दिनांक 31/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-३१


दिनांक 30/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-३०


दिनांक 28/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२८

दिनांक 27/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२७


दिनांक 25/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२५





दिनांक 24/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२४















दिनांक 23/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२३




दिनांक 23/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२३


दिनांक 21/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२१


दिनांक 20/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-२०


दिनांक 19/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-१९


दि. 19/01/2023 रोजी पोलीस शिपाई पदासाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना


२०२३-01-१९


दिनांक 18/01/2023 रोजी पो.शि. पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-१८


18/01/2023 रोजी उपस्थित असलेल्या पोलीस शिपाई उमेदवारांसाठी महत्वाची सूचना


२०२३-01-१८


दिनांक 17/01/2023 रोजी चा.पो.शि. पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-१७


दिनांक 17/01/2023 रोजी म.चा.पो.शि. पदासाठी झालेल्या मैदानी चाचणीचे गुण


२०२३-01-१७


The post appeared first on .
 
Top
AdBlock Detected

We get it, advertisements are annoying!

Sure, ad-blocking software does a great job at blocking ads, but it also blocks useful features of our website. For the best site experience please disable your AdBlocker.

I've Disabled AdBlock